हेल्दी वाटी स्प्राऊट चाट (healthy vati sprouts chaat recipe in marathi)

हेल्दी वाटी स्प्राऊट चाट (healthy vati sprouts chaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका परातीत मैदा घेऊन त्यात जीरे, ओवा, मीठ घालून मिक्स करावे नंतर त्यात दोन टेबलस्पून तेल गरम करून घालून घेणे तेल चांगले पिठात मिक्स करून घेणे. त्याच्या हातात घेऊन मूठ करून बघणे म्हणजे त्याची वाटी छान खुसखुशीत होईल नंतर त्यात पाणी घालून पीठ घट्ट भिजवून 10 मिनिटे झाकून ठेवणे
- 2
15 मिनिटांनी पुन्हा चांगलें मळून घ्यावे नंतर त्यांचे छोटे गोळे करून घेणे व 1 गोळा घेउन लाटून घेणे व काट्याच्या साह्याने त्याला टोचे मारून घेणे
- 3
लाटलेली पोळी एका वाटीवर ठेवून त्याला वाटीचा आकार द्यावा व तशीच तेलात तळण्यासाठी सोडावे. तेल चांगले तापवुन घेणे
- 4
थोड्यावेळाने वाटी वर निघून येते मध्यम आचेवर छान वाटी तळून घेणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत.
- 5
अशी गोल्डन ब्राउन तळून घेणे नंतर त्यात मूग, कांदा,टोमॅटो,हिरवी चटणी, डाळिंबाचे दाणे, दही व शेव घालून सर्व्ह करणे.
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कटोरी चाट (katori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक. #week 1 सायंकाळी चार पाच वाजता काहीतरी चटपटीत खायचं म्हणून कटोरी चाट केली आणि ती खूप छान झाली Vrunda Shende -
-
चाट वाटी (chaat vati recipe in marathi)
लहान ते थोरांपर्यंत आवडणारा पदार्थ#Annapurna_recipe Sarita Pankaj Waghmare -
हेल्दी व्हिट ब्राऊनी (healthy wheat brownie recipe in marathi)
#rbr श्रावण शेफ चॅलेंज २ Rajashree Yele -
पनीर पेढा (paneer peda recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ वीक २#week 2 रक्षाबंधन रेसिपी चॅलेंज Sumedha Joshi -
हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज (Healthy Sprouts And Veggie Tacos Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#mediterranean" हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज " मेडिटेरियन डाएट' हा २०१९ या वर्षातील जगातील सर्वोत्तम आहार असल्याचे अमेरिकी माध्यमांनी स्पष्ट केले आहे. साखर, मटण, सॅच्युरेटेड फॅटसचे प्रमाण कमी, तर शेंगा, ऑलिव्ह ऑइल, मासे यांचे प्रमाण अधिक असलेल्या 'मेडिटेरियन डाएट'मुळेच हृदयरोगांचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाबापासून संरक्षण होऊ शकते, असेही या आहार पद्धतीबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. मुळात 'मेडिटेरियन डाएट'चा मूळ गाभा हा पारंपरिक आहाराचा आहे आणि हे ओळखूनच आम्हीदेखील आमच्या पारंपरिक आहारालाकडे वळले पाहिजे व चिकटून राहिले पाहिजे. जे जे आमच्या भागात पिकते व उगवते तोच आमचा दैनंदिन आहार असला पाहिजे. म्हणजेच आमच्याकडे येणाऱ्या चुका, मेथीसारख्या समस्त हिरव्या पाले भाज्या, तसेच सीताफळ, पेरू, बोरे, अंजीरसारखी फळे हा आमचा आहार असला पाहिजे. बाजरी, ज्वारीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. मोड आलेल्या कडधान्यांचाही योग्य समावेश गरजेचा आहे, ज्यामुळे प्रथिने चांगली मिळू शकतात. मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे आज इथे एक पौष्टिक आणि मेदिटेरियन प्रकारात मोडणारे " हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज " बनवले आहेत, तुम्ही ही नक्की बनवून बघा, स्वस्थ खा आणि मस्त रहा....❤️❤️ Shital Siddhesh Raut -
कटोरी चाट (katori chaat recipe in marathi)
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ.घरच्या घरी चटपटीत, खट्टा-मिठ्ठा पदार्थ तयार. Sujata Gengaje -
-
-
मॅगी वाटी चाट (MAGGI VATI CHAAT RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicinMinutes#Collabमॅगी बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बनवून तयार करू खाता येणारी अशी ही मॅगी इन्स्टंट फ़ूड आहेमॅगी फक्त दिलेल्या मसाला टाकून उकळून खाल्ली तरीही चांगलीच लागते. मॅगीचा माझा अनुभव काही वेगळाच आहे शेवया खाऊन मोठी झालेली मीआई झाल्यावर मॅगी खाणाऱ्या मुलांची मम्मी झाली'शेवयांची मॅगी झाली तसे आईची मम्मी झाली'प्रकार दोन्ही चांगले आहेत, नुसती मॅगी आता खात नसून तर मॅगी हा मुख्य घटक आहे त्यापासून नवनवीन पदार्थ तयार करता येतात मॅगी पासून बऱ्याच प्रकारची वेगवेगळे पदार्थ डिशेश बनवून खाता येते सर्वात महत्वाचे वेळ वाचते. तेच पदार्थ तीच डिशेश मॅगी वापरून कशी बनवता येईल हे बघण्यासारखे आहे. बऱ्याच वेळेस काही पदार्थ बनवताना काही घटक नसल्यामुळे आपण टाळतो पण अशा वेळेस जर घरात मॅगी असेल तर तिचा उपयोग करून पदार्थ तयार करता येतो आज मॅगी पासून चाट चा प्रकार तयार केला आहे त्यासाठी मी मॅगी नूडल्स आणि मॅगी हॉट&स्वीट सॉस आणि मॅगी इमली पीच्कु वापर केला आहे.मॅगी नूडल्स चा वापर केला आणि पौष्टिक घटक वापरून थोडी रेसिपी पौष्टिक ही झाली आहे फेमस असा हा चाटचा प्रकार आहे ' वाटी चाट 'तर मॅगी पासून कसे 'मॅगी वाटी चाट' तयार केले रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
-
चाट रेसिपी डाळ पकवान, काटोरी चाट (dal pakwan katori chaat recipe in marathi)
#चाटरेसपी#डाळपकवान#काटोरीचाट#cookalong#चाटचाटचे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात कुटुंबातील प्रत्येक सदस्य चाट पदार्थ आवडीने खातात म्हणून मी चाट ही रेसिपी cookpad वरील ॲक्टिविटी cook along म्हणजे सगळ्यांबरोबर एकत्र कुकिंग करन्यासाठी चाट रेसिपी निवडली त्यासाठी मी cookpad चे वर्षा मॅडम भक्ती मैडमचे धन्यवाद करते त्यांनी मला हे प्लॅटफॉर्म दिले माझ्यावर विश्वास दाखवला माझे कौशल्य सादर करताना मला आनंद होत आहे की मी सर्वात आधी cookalong साठी लाईव्ह करत आहे त्याची व्यवस्थित तयारी करून मोजमाप काढून ही चाट रेसिपी साठी प्रिपरेशन करून तयार केली. मग त्याप्रमाणे आम्ही सगळ्या ऑथरस लाइव येऊन रेसिपी तयार केली ओथेर्स ने पार्टिसिपेट साठी दिलेली ऍक्टिव्हिटी पूर्ण करून cookalong मध्ये एन्ट्री घेतली आणि उत्साह दाखवून रेसिपी तयार केलीसगळ्यांनी एकत्र मिळून कुकिंग करण्याचा खूप छान अनुभव घेतला आणि सगळ्यांच्याच पदार्थ छान झाल्यामुळे सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स आणि रिप्लाय दिला cookpad che cook along activity सगळ्यांमुळे सक्सेसफुल झाली त्यामुळे धन्यवाद सगळ्यांचे चाट रेसिपी चे फोटो पण अप्रतिम आलेले आहे खूप सुंदर चाट रेसिपी दिसत आहे टेम्पटिंग, टेस्टी आकर्षक अशा रेसिपी तयार झाल्या आहे अशाच नवीन नवीन ऍक्टिव्हिटी आपण करत राहू आपल्या कुकिंग च्या ट्रिक्स आणि टिप्स एकमेकांबरोबर शेअर करून पदार्थ आकर्षक,टेस्टी करून अजून आपले कूकिंग चे कौशल्य वाढत राहू Chetana Bhojak -
वाटी चाट (Vati chat recipe in marathi)
#MWK#माझा विकेंड स्पेशल रेसिपी चॅलेंजविकेंड आला की काहीतरी स्पेशल हे पाहिजेत. मी बनवली आहे वाटी चाट सर्वांची ऑल टाइम फेवरेट . चला तुम्ही पण या वीकेंडला बनवाच. Deepali dake Kulkarni -
इन्स्टंट दालवा पेढा (dalwada peda recipe in marathi)
#rbrरक्षा बंधन स्पेशलश्रावण शेफ चॅलेंज विक २ Shital Ingale Pardhe -
मिक्स स्प्राऊट सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#SR#मंगळवार मिक्स स्प्राऊट सलाड नंदिनी अभ्यंकर -
पारंपरिक - ओल्या नारळाच्या करंज्या / कानवले (olya naralachya karanjya recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ Sampada Shrungarpure -
मलाई पेढा (malai peda recipe in marathi)
#rbr रक्षांबंधन स्पेशल रेसिपी चॅलेंजश्रावण शेफ चॅलेंज विक 2 भावाच्या आवडीचा मलाई पेढा बनवला. Deepali dake Kulkarni -
सोन कटोरि चाट (son katori chat recipe in marathi)
#cooksnap@Sonal isal kolheमाझ्या सोनाची सोन काटोरी चाट आज मी #cooksnap केलेली आहे 😍आणि खूप च यम्मी झाली आहे आहेUnconditional love ya मैत्री म्हणतात ती हीच असे मला वाटत,आणि मला वाटत सर्वांना च अशी एक तरी मैत्रीण असावीमैत्रीण असावी... तुझ्यासारखीअगदी खळखळून हसवणारी...आणि मन भरून हसणारी..थोडक्यात रागवणारी..क्षणात विसरणारी..जिच्या पुढे आपल्या भावना व्यक्त होतील... अशी एखादी तरी मैत्रीण असावी...आई सारखी माया देणारी... मनापासून समजवणारी..संकटात साथ देणारी...अगदी हृदयात येऊन बसणारी...भेटली ना कधी अगदी...मूड बदलवून टाकणारी ...काळ्याकुट्ट अंधारातून पहाटेच्या प्रकाशात खेचणारी असावी.एक मैत्रीण असावी...चांगल्या वाईट मधला फरक सांगणारी असावी...अगदी तुझ्यासारखी च असावी..♥️😍18वर्ष झाली ... ती माझ्या आयुष्यात आली , आमची एक कॉमन फ्रेंड होती तिने एक दिवस आम्हाला भेटून दिले , तेव्हा ती माझी साधारण मैत्रीण म्हणून च होती आमच्या आवडी निवडी रहाणीमान जवळ जवळ सारखेच विचार ही दोघींचे तंतो तंत मिळाल्याचे , adjustment पण आमचे सारखेच केव्हा ही मैत्री माझी कधी जिवलग झाली माहितीच पडले नाही , सोना खूप समजूत दार तिच्या आयुष्यात खूप दुःख आलेत तरीही नेहमी हसत राहणारी मला जगातले कुठले ही प्रोब्लेम असो या माझ्या मनात ली कुठली ही गोष्ट सोना पासून लपवून ठेवलेली नाही मी आज पर्यंत , ही अशी मैत्रीण आहे की मी तिच्या सोबत कुठली ही गोष्ट शेअर करू शकते आणि विचारू शकते , आमचे तर असे झाले की दो दिल एक जान😆 कुठली ही शॉपिंग असो या सिनेमा कुठे ही जायचे असेल तर मला सोना सोबत हवीच तिच्या शिवाय मी करूच शकत नाही , आपली दोस्ती कधी तुटायची नाय सोना ♥️😍 Maya Bawane Damai -
स्प्राऊटेड पौष्टिक भेळ (sprouts paushtik bhel recipe in marathi)
#GA4#week26#keyword_Bhelभेळ हि सगळ्यांच्याच आवडीची असते.आज आपण पौष्टिक भेळ बघुया कडधान्यां पासून त्या होणारी. वाढीच्या मुलांना ही भेळ रोज द्या वी. त्याची कॅल्शियमची गरज चांगली भागली जाते. Shilpa Ravindra Kulkarni -
स्प्राऊट खिचडी (sprouts khichdi recipe in marathi)
#kr"उन उन खिचडी साजूक तूप"खिचडी म्हणजे स्वयंपाकाला शॉर्टकटपोटभर जेवणकुणाचं पोट बिघडले असेल तर हलका आहारसकाळी खूप हेवी ब्रेकफास्ट झालायदुपारी जेवणात कढी खिचडी कर फरमाईशमी आज मोड आलेल्या मुगाची खिचडी दाखवणार आहे. Smita Kiran Patil -
पापडी चाट
#स्ट्रीट # स्ट्रीटफुड संध्याकाळी आमच्या लेकीला भाजीपोळी खायला अजिबात आवडत नाही मग मला वेगवेगळे प्रयोग करावे लागतात.तर काल केली #पापडी_चाट साधी गोल मठरी न करता मोठी लांबट पापडी तळून,कुरकुरीत पापडीवर हिरवे मुग,कांदा,टमाटा,शेव आणि चाट चविष्ट बनवणार काळ मीठ आणि चाट मसाला😊 सुटला ना तोंडाला पाणी😊😀#स्ट्रीट #स्ट्रीटफुड Anjali Muley Panse -
स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week11गोल्डन एप्रन मधील कीवर्ड स्प्राऊट घेऊन सलाड बनवले आहे. Purva Prasad Thosar -
-
-
मुरमुरा चाट (murmura chat recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली डीश. सरिता बुरडे -
-
तिरंगी डेझर्ट (tiranga delight recipe in marathi)
#rbr #श्रावण शेफ चॅलेंज..week 2. माझ्या भावाला नेहमीच्या मिठाई पेक्षा काहीतरी वेगळं प्रकार जास्त आवडतो.... त्यातही डेझर्ट.. म्हणून ही तिरंगी डेझर्ट रेसिपी त्याच्यासाठी.. Varsha Ingole Bele -
चाट (chat recipe in marathi)
#GA4 #Week6Chat हा Clue ओळखला आणि बनवली "mini वाटी chat".चाट म्हणतात सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते हे मात्र नक्की ...जर तुम्ही, खुपच healthy खायचे असेल तर तुम्ही त्यात तुमच्या आवडीच्या काही भाज्या देखील टाकू शकता मी बनवलेल्या या मिनी वाटी चॅटमध्ये सर्वांनाच आवडेल अशी भाजी म्हणजे आलू आहे आपण सर्वच boiled आलू यामध्ये घालतो पण आज मी potato फ्राय करून घातलेला आहे तो देखील चाट LA अतिशय उत्तम चव देऊन गेला.... Monali Modak -
पालक पकोडा चाट (palak pakoda chaat recipe in marathi)
#GA4 #week3पझल मधील पकोडा. रेसिपी-2 पालकची भाजी,पकोडा बराच वेळा आपण करतो.आज मी वेगळा प्रकार केला आहे. एका मैत्रिणीने केलेला. खूप छान लागत होते. तुम्ही ही करून बघा. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या (4)