वेजिटेबल  रायता (vegetable rata recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

वेजिटेबल  रायता (vegetable rata recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1काकडी चोचलेली / बारीक चिरलेली
  2. 1गाजर बारीक चिरलेला
  3. 1कांदा बारीक चिरलेला
  4. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  5. 1 वाटीफ्रेश दही
  6. 1 टेबलस्पूनसाखर (ऑप्शनल)
  7. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/2 टीस्पूनजीरे पूड
  9. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    प्रथम तयारी करून घ्यावी

  2. 2

    एका मोठ्या बाउल/भांड्यात मध्ये सर्व कापलेल्या भाज्या घाला

  3. 3

    आता त्यात फ्रेश दही घाला. अंबाट दही घालू नये

  4. 4

    आता त्यात लाल तिखट, मीठ आणि जीरे पूड घालावी

  5. 5

    जर साखर हावी असल्यास घाला नाहीतर नाही घातली तरी चालेल आणि सर्व चमच्यानी छान हलवून मिक्स करून घ्यावे

  6. 6

    आता वेजिटेबल रायता तयार आहे जेवताना सर्विंग प्लेट मध्ये सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (4)

Cook Today
Anuja A Muley
रोजी

टिप्पण्या (10)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Anuja A Muley तुमची व्हेजिटेबल रायता हि रेसिपी मी बनवली( कुकस्पॅन) खुप मस्त टेस्टी झाली😋👌
धन्यवाद अनुजा🙏

Similar Recipes