मलाई बर्फी (malai barfi recipe in marathi)

Manisha Milind Mayekar
Manisha Milind Mayekar @cook_29176053

#rbr
रक्षा बंधन निमित्त खास
" मलाई बर्फी "

मलाई बर्फी (malai barfi recipe in marathi)

#rbr
रक्षा बंधन निमित्त खास
" मलाई बर्फी "

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
४ डिश
  1. 1नारळाचे खोबरे (किसलेले)
  2. १ चमचा साजुक तुप
  3. २०० ग्राम पनीर
  4. १ कप साखर (आवश्यक असलास कलर), ड्रायफ्रूट (काजू,बदाम)
  5. पाणी नाही

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    पहिले नारळ खऊन घ्या. एका ताटात पसरून घ्या.. नन्तर एका पॅन मध्ये साजूक तूप घालून त्यात खोबरे घाला. छान पैकी ३/४ ढवळून घ्या. त्यानंतर त्यात एक कप साखर घालून ढवळा. मस्त शिजू द्या.

  2. 2

    दुसरीकडे ताजे पनीर घेउन ते कुस्करून घ्या. पनीर त्या पॅन मध्ये मिक्स करा. एकजीव करून घ्या. त्यात आवडेल तो कलर मिक्स करा. मी ग्रीन कलर घेतला. ७/८ मिनिटाने मग एका ताटात काढूण चौकोनी आकारांत पसरून, ढापून घ्या.

  3. 3

    त्यावर ड्राय फ्रुट घालून वर वरचे वर दाबून घ्या. २ तास तसेच सुकून द्या. मग त्याचे बर्फी सारखे कापे करून फ्रिज मध्ये ठेवा. झाली मस्त मलाई बर्फी. डिश मध्ये सजवून घ्या.

    जय सदगुरू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Milind Mayekar
Manisha Milind Mayekar @cook_29176053
रोजी

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
Love it ❤Hello dear 🙋
All your recipes are yummy & delicious . You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊

Similar Recipes