लोणावळा स्टाईल काॅर्न भजी (corn bhaji recipe in marathi)

श्रावणात खमंग , कुरकुरीत पदार्थांची सुद्धा तितकीच रेलचेल असते.
आणि त्यातही भजी म्हणजे आहाहा....😋😋 सध्या मक्याचा सिझन सुरू आहे. म्हणून ही माझी आणि मुलांची आवडती भजी लोणावळा स्टाईलने बनवली ,खूप झटपट आणि खमंग ,कुरकुरीत होतात ही भजी..
चला तर मग पाहूयात लोणावळा स्टाईल काॅर्न भजी..😊
लोणावळा स्टाईल काॅर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
श्रावणात खमंग , कुरकुरीत पदार्थांची सुद्धा तितकीच रेलचेल असते.
आणि त्यातही भजी म्हणजे आहाहा....😋😋 सध्या मक्याचा सिझन सुरू आहे. म्हणून ही माझी आणि मुलांची आवडती भजी लोणावळा स्टाईलने बनवली ,खूप झटपट आणि खमंग ,कुरकुरीत होतात ही भजी..
चला तर मग पाहूयात लोणावळा स्टाईल काॅर्न भजी..😊
कुकिंग सूचना
- 1
मक्याचे मीठ, चिमूटभर हळद घालून वाफवून घेतले.
- 2
मिक्सिंग बाऊलमधे तांदळाचं पीठ,बेसन,लाल तिखट,चाट मसाला,मीठ, कोथिंबीर,मक्याचे दाणे,काॅर्नफ्लोअर घालून छान एकत्र करून घ्या. मिश्रण खूप कोरडे वाटले तर हाताने थोडे पाणी शिंपडून पुन्हा छान मिक्स करावे.
- 3
कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर हाताने भजी सोडून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
Similar Recipes
-
सुरत स्ट्रीट स्टाईल काॅर्न मसाला (corn masala recipe in marathi)
#cpm7#week7#काॅर्नमसालासुरत मधे स्ट्रीट फूड म्हणून लोकप्रिय असणारा हा काॅर्न मसाला खूपच प्रसिद्ध आहे.यामधे असणारे मसाले आणि चीज मुळे याची चव अप्रतिम लागते....😋😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
लोनावळा स्टाईल काॅर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
पावसात भजी हा प्रकार खायला कोणाला आवडत नाही. वेगवेगळ्या तर्हेची भजी बनवली जातात. काॅर्न पकोडा बनवूयात तोही लोनावळा स्टाईल. Supriya Devkar -
कुरकुरीत मक्याची भजी (Crispy corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 5#पावसाळी गंमतपावसाळा मला ना जाम आवडतो मस्त तो बेधुंद वारा हवेतील गारवा आणि सळसळणारा पाऊस ☔ ☔ खुपच सुंदर अस निसर्गाच सौंदर्य मस्त पावसात चिंब भिजायची मज्जाच वेगळी आणि भिजल्यावर थुडथुडत मस्त गरमागरम भजी चहा आ.. हा... हा... क्या बात है स्वर्गीय सुखाचा आनंद 😊 आणि मग म्हणुनच बेत केला तो मक्याची भजी चा.... कोरोना मुळे बाहेर जाता येत नाही म्हणुन काय झालं पावसाळा घरी पण Enjoy करू शकतो पावसाळा म्हटला की काहीतरी☔☔ गरमागरम चटपटीत चमचमीत नेहमीच खावसं वाटत 😍😍 पावसाळ्यात मक्याचे कणिस सगळीकडेच मिळते मग त्याचा वेगवेगळ्या पध्दतीने उपयोग करायलाच हवा ना.... 😘😘कधी सुप,भाजलेले कणिस,टिक्की,वाफवलेला भुट्टा असे बरेच प्रकार 😘😘त्यातलाच एक पदार्थकुरकुरीत मक्याची भजी 🌽 काॅर्न पकोडे Vaishali Khairnar -
स्प्राऊटेड मूग काॅर्न आणि पनीर कटलेट (Sprouted moong Corn Paneer Cutlet Recipe In Marathi)
#LOR फ्रिजमधले मूग,काॅर्न आणि पनीर बघून काय करु सुचेना. मग त्याला आणखी काही पदार्थांची आणि मसाल्यांची जोड दिली आणि तयार झाले खमंग कटलेट. Prachi Phadke Puranik -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#shrपावसाळ्यात कॉर्न भजी खाण्याची मज्जा वेगळीच असते रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे मी आज ही रेसिपी केले आहे Neha nitin Bhosle -
हल्दीराम स्टाईल चटपटीत मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#दिवाळीफराळमक्याचा चिवडा आपण नेहमी बनवतो , त्यापेक्षा हा चिवडा थोडा वेगळा आणि एकदम हल्दीराम स्टाईल ....😋😋माझी मुलं तर म्हणतात ,एकदम दुकानात मिळतो तसाच झालायं..😊😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#GA4#week12# बेसनहिवाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू असे आहेत की, ज्याचा आनंद भजी खाल्ल्याशिवाय अपूर्णच राहतो. पावसाळ्यात आपण मोजक्याच प्रकारचे भजी खाऊ शकतो पण हिवाळ्यात मात्र विविध प्रकारच्या भज्यांचा आपल्याला आस्वाद घेण्याची संधी असते. गरमा गरम, कुरकुरीत, खमंग भजी बघितले किंवा त्यांचा सुगंध जरी आला तरी आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. Deepti Padiyar -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
ही माझी कुकपॅड वरची ६०० वी रेसिपी आहे.मस्त पाऊस सुरू आहे.. चमचमीत ,खमंग खायचा मोह होणारच ...मग मी दीपा गाड मॅडम ची कोबीची भजी रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम कुरकुरीत आणि मस्त भजी झाली. Preeti V. Salvi -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
पावसाळी स्पेशल गरमागरम भजी कोणाला नाही आवडत... मस्त पाऊस, चहा, भजी आणि मनसोक्त गाणी 😍😍 Shanti mane -
बटाट्याची भजी (batatyachi bhaji recipe in marathi)
#SR झटपट होणारी लहान मुलांची खास आवडती अशी ही बटाट्याची भजी फक्त एका बटाट्यात बनवा स्टार्टर. Rajashree Yele -
लच्छेदार क्रिस्पी कोबी पकोडे (crispy kobi pakoda recipe in marathi)
#cpm2#week2सायंकाळच्या छोट्या भूकेसाठी ,एक परफेक्ट टी टाईम स्नॅक ...😊ही कोबीची भजी खूपच कुरकुरीत होतात आणि बराचवेळ कुरकुरीत राहतात.चला तर मग, पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सिमला मिरची भजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी ,चारूशिला ताईची सिमला मिरची भजी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच झटपट आणि टेस्टी झाले आहेतभजी ...😋😋👌 Deepti Padiyar -
कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडजत्रा म्हटले की चाट ,स्नॅकचे असे चमचमीत पदार्थाची खूप रेलचेल असते.जत्रा फिरून आल्यानंतर , सर्वजण तुटुन पडतात ते वडापाव,भजी ,समोस्यावर ...😊चला तर पाहूयात अशीच एक जत्रेमधे आवर्जून मिळणारी कांदाभजी...😋😋 Deepti Padiyar -
मका भजी (makka bhaji recipe in marathi)
#shr#week3पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मका म्हणजे स्वीट कॉर्न यायला सुरुवात होते. नंतर श्रावण सुरू झाला कि मार्केटमध्ये सगळीकडेच मका मोठ्या प्रमाणावर दिसायला सुरुवात होते.हा मका म्हणजे स्वीट कॉर्न जितका उकडून आणि भाजून खायला छान लागतो तितकीच मक्याची भजी सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कुरकुरीत कॉर्न भजी (corn bahji recipe in marathi)
#रेसीपीबुक #week5पाऊसाळी सहल म्हंटल की मला नेहमी आठवते ते म्हणजे माझ्या मामाच गाव, आणि मामीने केलेली मक्याची भजी आणि फक्त भजी, कारण चहा आणि चटनी ची वाट न बघता तेलातून काढलेली गरमागरम भजी खाण्या शिवाय दुसर काही खाण्यची पवांगी जिभ द्यायची नाही. तर अशी ही कॉन भजी पाउसाळी आठवणं म्हंटल आणि डोळ्या समोर आली.तुम्ही पण नक्की करून बघा.Sadhana chavan
-
अळूच्या पानांची कुरकुरीत भजी (aluchya pananchi bhaji recipe in marathi)
पावसाळा आणि भजी हे तर ठरलेलच...आज मी मस्त झटपट होणारी कुरकुरीत ,खमंग अशी अळूच्या पानांची भजी बनवली..एकदम मस्त अळूवडी, अळूच फदफद हे करतोच आपण ..पण त्याची भजी पण खूप मस्त होतात. Preeti V. Salvi -
कुरकुरीत मक्याची भजी (Corn Bhajji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी साठी मी कुरकुरीत मक्याची भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काॅर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
#Cooksnap #काॅर्न पकोडे.... सुप्रिया दिवेकर यांची रेसीपी जरा बदल करून बनवली खुप छान झालेत .... पावसाळ्यात मिळणारे स्वीट कॉर्न त्याच्यापासून बनवलेले हे काॅर्न पकोडे गरम गरम पावसाळ्यात खायला खूप सुंदर लागतात.... Varsha Deshpande -
मका आणि कोथिंबिरीची चटकदार भजी
#फोटोग्राफी#भजीगरमागरम खुसखुशीत भजी सगळ्यांनाच आवडतात. ही जरा वेगळ्या प्रकारची भजी आहेत ज्यात मक्याचे दाणे आणि कोथिंबीर घातली आहे. खुसखुशीत करण्यासाठी मी भज्यांमध्ये शिजलेला भात आणि ओट्स घालते. मस्त होतात भजी. Sudha Kunkalienkar -
ऑईल फ्री चटपटा मसाला काॅर्न
#AsahiKaseiIndia#Nooilrecipesसंध्याकाळच्या छोट्या भूकेसाठी आणि झटपट बनणारा असा मसाला काॅर्न ..😊 Deepti Padiyar -
काॅर्न सॅलड (corn salad recipe in marathi)
#sp काॅर्न हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता आहे. एरवी भाजून किंवा उकडून खाल्ले जाणारे काॅर्न वेगवेगळ्या पदार्थांमधेही सर्रास वापरले जाऊ लागले. मग सॅलड तरी कसं मागे राहिल. त्यामुळे आज ही काॅर्न सॅलडची रेसिपी. Prachi Phadke Puranik -
हिरव्या माठाची भजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीश्रावणात हिरवा माठ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. लाल माठ इतकाच पौष्टीक आणि चवीला सुंदर हिरवा माठ असतो.इथे मी हिरव्या माठाची भजी बनवली आहे. छान कुरकुरीत आणि चवीला सुंदर झटपट अशी ही भजी बनते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#myfirstrecipe पाऊस आणि गरमागरम भजी हे ठरलेलं समीकरण.. बाहेर रिमझिम पाऊस पडला की आवर्जून होणारी रेसिपी म्हणजे कुरकुरीत भजी 😍😋😋.. आणि जवळ जवळ सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे.. तेव्हा भजी झालीच पाहिजे.. आणि त्यातल्या त्यात कुरकुरीत कांदा भजी असतील तर सोने पे सुहागा... Vrushali Bagul -
काॅर्न सुप (corn soup recipe in marathi)
#श्रावण स्पेशल रेसिपीज#shr#काॅर्न सुपश्रावणात भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असलेले स्वीट कॉर्न, वेगवेगळ्या पध्दती ने रेसिपीज बनवून आहरात वापरल्या जाते. त्यात पौष्टिक असे रूचकर चवीचे कॉर्न सुप आहाराची रुची वाढवते. Suchita Ingole Lavhale -
मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS8गरम व टेस्टी भजी ही मुंबईची खासियत,त्यात प्रत्येकाची प्रकार वेगळेच त्यातील एक सिमला मिरची भाजी रुचकर खमंग ..☺️👌👍 Charusheela Prabhu -
स्वीट काॅर्न चिझ भजी (sweet corn cheese bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी पावसाळा सुरू झाला की अनेकदा गरमागरम भजी खावी वाटतात.आणि भजी म्हटली की कांदा व बटाटा भजी आपल्या लगेच डोळयासमोर येतात. पावसाळ्यात मक्याची कणसे भरपुर प्रमाणात येतात.त्याचीच रेसिपी आज एक नविन रेसिपी घेऊन आली आहे . Shubhangi Rane -
हाॅटेल स्टाईल वेज पनीर नरगिसी कोफ्ता करी (veg paneer kofta recipe in marathi)
#GA4#week20keyword- Koftaही चमचमीत डिश चवीला एकदम भन्नाट लागते. यातील भाज्यांपासून बनवलेले कोफ्ते आणि कोफ्ता ग्रेव्हीचे काॅम्बीनेशन चवीला भन्नाट लागते .अगदी हाॅटेल स्टाईल बनते ही डिश..😋😋चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
गडावरची कांद्याची भजी (gadavarchi kandhyachi bhaji recipe in marathi)
#KS2 #कांद्याची भजी # खेकडा भजी #पुणे म्हटले, की पर्यटनाला जाणारा पर्यटक हमखास महाराजांच्या, गडावर जाणार.. आणि, सिंहगडावर गेल्यावर हमखास प्रत्येक जण ही खेकडा भजी, खाल्ल्याशिवाय खाली उतरत नाही , एवढी ती प्रसिद्ध आहे.. अशी ही पुण्याच्या सिंहगडची कुरकुरीत, कांद्याची खेकडा भजी.... Varsha Ingole Bele -
काॅर्न मशरुम मसाला (corn mushroom masala recipe in marathi)
जेवायला भाजी काय करावी हा सर्व सामान्य गृहिणींचा रोजचा प्रश्न असतो. आज हा प्रश्न हि जरा वेगळी भाजी करुन मी सोडवला. काॅर्न आणि मशरूमचं एक छान काँबिनेशन आणि त्याला काही पदार्थांची जोड असा अफलातून मेळ बसवून मी ही रेसिपी केली आहे. तुम्ही पण नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
स्वीट कॉर्न भजी (Sweet Corn Bhajji Recipe In Marathi)
#TBRपटकन होणारा अतिशय चविष्ट अशी ही भजी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या (4)