बटाटा शंकरपाळी (batata shankar pali recipe in marathi)

Namrata Prabhudesai @Cookingmy1stpassion
बटाटा शंकरपाळी (batata shankar pali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
उकडून मॅच केलेले बटाटे आणिक इतर सर्व घटक एकत्र करून (पाणी सोडून), चांगले घट्ट असे पीठ मळून घेणे.
- 2
गरज पडल्यास पाणी वापरावे.
- 3
लगेच त्याची पातळ चपाती लाटुन त्याला काट्याने (fork) टोचा मारुन त्याच्या शंकरपाळ्या कापुन मिडीयम ते थोड्या मोठ्या आंचेवर तळुन घेऊन थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपी "बटाटा भजी" लता धानापुने -
बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 ही भाजी मुलांना टिफीन मध्ये देण्यास छान आहे. झटपट होते. आपल्या घाईच्या वेळेस करण्यास पण छान आहे. Geetanjali Kolte -
ढाबा स्टाईल उकड-बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
"ढाबा स्टाईल उकड-बटाटा भाजी"श्रावणात आवर्जून केली जाणारी भाजी...या भाजी ला ढाबा स्टाईल मध्ये बनवून पहिली, अगदी भन्नाट झाली, खूप आवडली सर्वांना...👌👌 Shital Siddhesh Raut -
वाल बटाटा टोमॅटोची भाजी (Val Batata Tomato Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी वाल बटाटा टोमॅटोची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाटा मसाला पुरी (batata masala poori recipe in marathi)
#झटपटबटाटा मसाला पुरी ही एक अतिशय लोकप्रिय भारतीय नाश्ता डिश आहे.आयत्या वेळीस पाहुणे आले कि काहीतरी झटपट करण्याशिवाय पर्याय नसतो.किंवा छोटी भूक भागवण्यासाठी साठी आपण इन्स्टंट आणि टेस्टी पदार्थ बनवतो. जेव्हा त्यांना गरम सर्व्ह केले जाते तेव्हा ते अधिक स्वादिष्ट असतात,बनविणे सोपे आहे आनी झटपट होते.बटाटा मसाला पुरी न्याहारी, लंच किंवा डिनरसाठी योग्य आहे. Amrapali Yerekar -
टोमॅटो बटाटा रस्सा भाजी (Tomato batata rassa bhaji recipe in marathi)
कांदा, लसूण नसल्याने सोपी व साध्या रीतीने गेलेली व उपास सोडायला कांदा न खाणाऱ्यांना चालणारी पाहिजे Charusheela Prabhu -
क्रिस्पी बटाटा व गिलकीची भजी (batata gilki bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 - सर्व पिढींना जोडणारे..Mrs. Renuka Chandratre
-
बटाटा वडा (BATATVADA RECIPE IN MARATHI)
#आईस्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.आई मध्ये सार जग सामावलेले आहे,लग्न होण्या आधी आई शिवाय एक पानं ही हालत नव्हतं,आई समोर असली कि बस दुसरं कशाची ही गरज नाही, माझ्यासाठी दिवस रात्र सतत काळजी करणाऱ्या आई ला माझा विनंम्र अभिवादन🙏 म्हणून मी आज माझ्या आई चे आवडते बटाटे वडे ची पाककृती पोस्ट करत आहे तर पाहूया बटाटे वडे ची पाककृती. Shilpa Wani -
-
हलवाई स्टाईल बटाटा नू शाक (batata nu shaak recipe in marathi)
#gur" हलवाई स्टाईल बटाटा नू शाक "या गणेशोत्सवात जराशी वेगळी, पण अप्रतिम चवीची ही भाजी नक्की बनवून बघा...👌👌 गुजरात मधील सर्वात प्रसिद्ध आणि घराघरात बनली जाणारी ही डिश....👍 जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते, त्या सोबत पुरी, मसाला पुरी किंवा मग ठेपला असला ,की या डिश ला चार चांद लागलेच म्हणून समजा....!!👌👌 Shital Siddhesh Raut -
बटाटा मटार पॅटीस (batata matar pattice recipe in marathi)
#माझी आवडती रेसिपी#वीक1 Pradnya Patil Khadpekar -
-
पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅप यासाठीप्रगती हाकिम यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
कांद्यातील बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीबाहेर मस्त पाऊस पडत आहे म्हणून भजी किंवा बटाटे वडे करायचा प्लान चालला होता तर मला एक नवीन आयडिया सुचली कांद्याच्या टोपणामध्ये बटाट्या वड्याचं सारण भरून बटाटेवडे करूया तर मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे कांद्यातील बटाटा वडा बाहेर मस्त पाऊस पडत आहे नक्की ट्राय करून बघा Smita Kiran Patil -
-
-
पावभाजी आणि मसालापाव मक्खन मारके (pavbhaji ani masalapav recipe in marathi)
#KS8" खाऊगल्ली स्पेशल"👍"पावभाजी आणि मसालापाव मक्खन मारके "#महाराष्ट्र_स्ट्रीट_स्पेशल_रेसिपी पावभाजी म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय....आणि खाऊगल्लीतील माझ्या रोजच्या विझिटच ठिकाण...!! खाऊगल्ली असो,गार्डन असो,किंवा चौपाटी किंवा मग फूड मॉल पावभाजी मिळणार नाही असं कधीच होणार नाही..!!! माझ्या लहानपणी साधारण मी 6-7 वर्षाची असताना पहिल्यांदा पावभाजी खाल्ली होती, आमच्या शेजारचे मक्खन चाचा खूपच मस्त पावभाजी बनवायचे...👌👌 त्यांचं नाव पण मख्खन आणि पावभाजी मध्ये पण मख्खनच मख्खन...👌👌 चाचा गुजराथी होते, आणि जेवण इतकं सुंदर आणि मस्त बनवायचे, एखादया सुगरणीला पण इतकं टापटीप,आणि कमालीचं जेवण बनवायला ते मागे टाकतील....!!! तेव्हा त्यांच्याकडे पितळेचा स्टोव्ह होता, ते अगदी मांडी घालून बसायचे आणि बस.. घंटोका काम मिनिटोमे... अस... पटकन काहींना काही कमालीचं बनवायचे, पावभाजी मुगडाळ खिचडी ही तर त्यांची खासियत...!! आणि कदाचित त्यांच्यामुळेच माझे बाबा ही त्यांच्याप्रमाणे अगदि अप्रतिम पावभाजी बनवतात...!! चला तर मग मस्त अशा मक्खन वाल्या पावभाजी आणि मसाला पावची रेसिपी बघुया...👌👌👍👍 Shital Siddhesh Raut -
-
-
आलू भुजिया / बटाटा शेव (aloo bhujiya recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातआलू भुजिया हा सुध्दा प्रसिध्द पदार्थ आहे. Sujata Gengaje -
बटाटा-भेंडी भाजी (Batata bhendi bhaji recipe in marathi)
अगदी झटपट होणारी रेसिपी म्हणजे भेंडी-बटाटा भाजी. बटाटा तळून घेतल्यामुळे आणि पूर्णतः वाफेवर शिजवल्यामुळे भाजी खाताना कुरकुरीतपणा जाणवतो. Aneeta Kindlekar -
बटाटा नैवेद्य भाजी (batata naivedya bhaji recipe in marathi)
#भाजी # नैवेद्याला लागणाऱ्या भाजीत कांदा, लसूण नसतो. ही भाजी तिखट नसल्याने लहान मुलांना खुप आवडते. Shama Mangale -
-
बटाटा वडा (पांढरे सारण) (Batata vada recipe in marathi)
बटाटा वडा पांढर्या सारणाचा मस्तच लागतो. तिखट, आंबट, गोड अशा तिन्ही चवी मुळे चटकदार होतो. कृती अतिशय सोप्पी आहे व अगदी कमी वेळेत तयार होतात. Rashmi Joshi -
ब्रेड बटाटा कटलेटस् (bread batata cutlets recipe in marathi)
#SR कुठल्याही पार्टीत मेनकोर्सच्या आधी येणारी डिश म्हणजे स्टार्टर...माझ्या घरी उरलेल्या अर्ध्या ब्रेडच्या पॅकेटमधून मला सुचलेली ही कटलेटस् ची रेसिपी ...स्टार्टर साठी नक्कीच साजेशी आहे.... Shilpa Pankaj Desai -
बटाटा दही चाट (batata dahi chaat recipe in marathi)
#nrr9रात्र स्पेशल डिश सर्वांना आवडणारा पदार्थ . आज बटाटादही चां ट:-) Anjita Mahajan -
चवळीचे कटलेट (chavli cutlet recipe in marathi)
कडधान्यामधला हा घटक मुले फारसा खात नाहीत.अशा प्रकारे ते खाऊ शकतात Sushma Bhadgaonkar Davanpelli -
-
बटाटा वडा (Batata Vada Recipe In Marathi)
#BRkब्रेक फास्ट रेसिपीचवदार आणि झटपट बनवण्याची रेसिपी. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध रेसिपी. पाव सोबत खाणे खूप छान आहे. Sushma Sachin Sharma
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15444166
टिप्पण्या