कुकिंग सूचना
- 1
प्रथम खवलेले खोबरे गुळ वेलची पूड एकत्र करुन गॅसवर ठेवावे, थोड्याच वेळात ते मिश्रण चांगले एकजीव होऊन त्याचा चव तयार होईल. मग तांदळाच्या पिठात केशराच्या ३/४काड्या व मीठ घालून भिजवून घावे साधारण चमच्याने पसरता येईल इतके पातळ मिश्रण असावे
- 2
हळदीची पाने धुवून पुसून त्याला आतल्या बाजूला तुप लावून घ्यावे, मग तांदळाच्या पिठाचा पातळ थर पसरवून त्यावर खोबऱ्याचा चव अर्ध्या भागात पसरावा व पान दुमडून गुंडाळून घ्यावे मग ते चाळणीत ठेऊन कुकर (शिटी न लावता) अथवा इडलीच्या पात्रात ठेऊन २०मिनिटे वाफ काढावी, गरम गरम पातोळ्यावर साजूकतुप घालून खायला द्यावे #ckps हळदीच्या पानातील पातोळ्या कोकणातील पारंपरिक पदार्थ नागपंचमी अथवा गणपतीच्या दुसऱ्या दिवशी केला जातो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हळदीच्या पानातील पातोळ्या (Haldichya Panatil Patolya Recipe In Marathi)
#jprपटकन होणारा चविष्ट हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
हळदीच्या पानातील पातोळे (haldichya panatil patole recipe in marathi)
#gurपातोळ्या आणि पातोळे हा कोंकणातला आवडता प्रकार आहे. साधारण नागपंचमीला, गौरीच्या नैवेद्यात, दसर्याला म्हणजे जेव्हा हळदीची पाने उपलब्ध असतात तेव्हा पातोळ्या हौसेने केल्या जातात.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कोझुकट्टा (kozhukatta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4हि केरळची एक ट्रॅडिशनल स्वीट डिश आहे. Sumedha Joshi -
पातोळ्या (patolya recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी पातोळ्या ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हळदीच्या पानातल्या पातोळ्या (haldichya panatlya patolya recipe in marathi)
#paramparikrecipes#हळदीच्यापानातल्यापातोळ्याश्रावण महिना म्हणजे सणासुदीचे दिवस. नैवेद्याचे नानाविध प्रकार केले जातात. आज मी घेऊन आले आहे अशीच एक पारंपरिक रेसिपी हळदीच्या पानातल्या पातोळ्या..मऊ, लुसलुशीत पातोळ्या आणि त्याही हळदीच्या पानावरच्या..अहाहा अवर्णनीय..करून पहायला हव्यातच अशा. Shital Muranjan -
पातोळ्या (Patolya Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryहळदीच्या पानाचा सुगंध येऊन सुंदर बनणारा पदार्थ अतिशय चविष्ट व पौष्टिक पारंपारिक हळदीच्या पानातील पातोळ्या. Charusheela Prabhu -
हळदीच्या पानातल्या पातोळ्या (patolya recipe in marathi)
#रेसिपीबुक पातोळ्या हा गोव्यात नागपंचमी व गणेशचतुर्थी ला आवर्जुन बनवतात. माझ्या माहेरी भरपुर हळदी ची झाडे कुंडीत लावलेली आहेत. त्यामुळे भरपुर प्रमाणात पाने माहेरी गेले की आणते. हळदीचा सुगंध व खोबर्याची चव खुप आवडीने खाल्ला जातो हा पदार्थ Kirti Killedar -
-
कोलंबी ट्विस्ट इन बनाना लीफ
#सीफूडस्टार्टर मधला हा एक नवीन प्रकार ज्यात केळीच्या पानात छान शिजतात कोलंबी या मसाल्याची चव हि थोडीफार वेगळी आहे आणि एकदम लवकर होणारी Dhanashree Suki -
हळदीच्या पानातील पातोळ्या (patolya chi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमेला गुळ किंवा साखर आणि खोबरं घालुन बरेच पदार्थ केले जातात.पातोळ्या खरतर नागपंचमीला केल्या जातात .पण आमच्याकडे सगळ्यांना खूपच आवडतात त्यामुळे श्रावणात २-३ दा तरी नक्की होतातच.मोदक ,करंजी ,नारळीभात,सात कप्प्याचे घावन,नारळाची खीर,आइस्क्रीम काहीना काही ...पण दरवर्षी बनतेच. नारळाची वडी मात्र फिक्स असते .मग तिच्यात पण काहीना काही नाविन्य आणतेच मी.ह्यावेळी पातोळ्या केल्या.हळदीच्या पानांचा जो सुगंध पातोळ्याना येतो तो मला प्रचंड आवडतो. Preeti V. Salvi -
-
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen#post-3#Anjalibhaikअंजली ताई ह्यांनी दाखवलेली अमृतफळ ही रेसिपी करायला सोपी व पटकन होणारी ही रेसिपी दाखवलेल्या बद्दल Thank you.मी ह्या रेसिपीत थोडासा बदल केला तो म्हणजे मी थोडासा रंग घालून ही अमृतफळ बनवली.रेसिपी छान झाली.सगळ्यांना आवडली.एक वेगळी रेसिपी शिकायला मिळाल्याचा आनंद झाला. Nilan Raje -
-
श्रावण स्पेशल पातोळ्या (Shravan Special Patolya Recipe In Marathi)
#SSRपातोळ्या हे महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील आणि गोवा राज्यातील पक्वान्न आहे. पातोळ्या या हळदीच्या पानावर ठेवून वाफविल्या जातात. कोकणात श्रावणात आणि गणेशोत्सव काळात केले जाणारे हे पक्वान्न आहे. चला तर मग झटपट होणाऱ्या पातोळ्यांची रेसिपी बघूया....😋 Vandana Shelar -
-
पालक पोहे वडे (palak pohe vade) - in Marathi
पालक पोहे वडे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ आहे. हे वडे आरोग्यास पोषक असतात कारण यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून आपण हे वडे बनवू शकतो. पालक पोहे वडे सकाळी नाश्त्यामध्ये बनवू शकतो कारण हा झटपट होणारा पदार्थ आहे व सर्वांना आवडतो सुद्धा आणि लहान मुलं तर हा पदार्थ खूप आवडीने खातात. तर आपण बघूया पालक पोहे वडे कसे बनवतात ते- Manisha khandare -
-
रंगीत उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#post1🙏🙏गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया 🙏🙏गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्रात घरोघरी गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व गणेश उत्सव साजरे केले जातात .गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथीअसेही म्हटले जाते.लंबोदर,शुर्पकर्ण,एकदंत,वरद,विनायक,गणपतीवर सर्व भक्तांच्या विघ्नाचा नाश करणारा असा हा विघ्नहर्ता.लहानांन पासून ते वृद्धा प्रथमतः सर्वाचा लाडक्या बाप्पा साठी मनोभावे पूजा करतात.ह्या वर्षी जगावर आलेल्या करोनारुपी संकटातून हा आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या सर्वांचे नक्कीच रक्षण करेल व आपल्या ला ह्या संकटातून तारुन नेईल.बोला गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया Nilan Raje -
आंब्याची पुरणपोळी/ आंब्याची पोळी/ लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी/ Aambyachi Puranpoli - मराठी रेसिपी
आंब्याचा सिझन चालू झाला म्हणजे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जसे आंबा बर्फी, आंबा पोळी, मुरांबा हे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. आणि गोडाचा बेत म्हटला की आमरस हा नेहमीच केला जातो. पण आज आपण आमरस न करता आंब्याची एक रेसिपी तयार करणार आहोत आणि ती म्हणजे आंब्याची पुरणपोळी. तर बघूया आपण आंब्याची लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवतात ते- Manisha khandare -
-
-
वडा पाव चटणी !!
#चटणीवडा पाव मध्ये लागणारी चविष्ट अशी सुकी लसणाची चटणी खूप सोपी आणि कमी वेळात आपण घरी तयार करू शकतो. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
पातोळ्या (patolya recipe in marathi)
#KS1कोकणातला खास पदार्थ जो तुम्हाला कदाचित माहीत असेल पण मला दाखवायचंच होत, मनाची तीव्र इच्छा नि त्याला लागणारी हळदीची पान माझ्या कुंडी तील ,ह्या परीस्तीतीत ती मिळन कठीण पण आज बाप्पाचा आवडता नैवेद्य मी दाखवू शकते .गणपती बाप्पा मोरया💐 Charusheela Prabhu -
झटपट दुधातली गोड आंबोळी (jhatpat dhudhatil god amboli recipe in marathi)
#KS1 कोकण स्पेशल झटपट रेसिपी आहे. Preeti V. Salvi -
थापीवडी रस्सा (thapiwadi rassa recipe in marathi)
महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव झाल्याच्या नंतर पितृपक्षाचा पंधरवडा असतो त्यामध्ये खाली दिलेले सर्व पदार्थ पितृपक्षा च्या थाळीमध्ये असतात जसे की पूरण पोळी, अळूवडी, कटाची आमटी, गुळवणी, तांदळाची खीर, कांद्याची भजी, थापीवडी, मेथी, गवार, भेंडी, काशी भोपळा, कारले या भाज्या तसेच कढी, भात, कुरडाई, पापड या सर्व पदार्थांचे सेवन करतात.तर, आजची रेसिपी थापीवडी रस्साबेसन पिठापासून ह्या वड्या बनवल्या जातात ह्य वड्या पितृपक्ष थाळीत साईड डिश म्हणून सर्व्ह करतात किंवा त्यांना रश्श्याबरोबर खाण्यासाठी बनवले जाते. जर आपल्याला भाज्या खाण्याचा कंटाळा आला तर ही एक उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी पारंपारिक महाराष्ट्रीयन डिश खाण्यासाठी बनवू शकतो. Vandana Shelar -
बटाट्याचा शिरा (सोनेरी शिरा)
तसा जुनाच आहे हा पदार्थ . पण बटाट्याची रेसिपी सांगितली आणि आईच्या हाताच्या ह्याच पदार्थांची आठवण झाली . म्हणून तिच्यासाठी खास . Vrushali Patil Gawand -
-
-
-
मिसळ उसळ
चटपटीत आणि आरोग्यदायी उसळ नाश्ता साठी भरपुर प्रोटीन आणि पोषकतत्वानी परीपुर्ण Sharayu Tadkal Yawalkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15444929
टिप्पण्या