हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1पॅकेट नूडल्स
  2. 1 टेबलस्पूनआलं-लसूण पेस्ट
  3. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  4. 1मध्यम आकाराचा कांदा
  5. 2 टेबलस्पूनतिळाचे तेल
  6. चवीनुसारमीठ
  7. 1 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  8. 1 कपमिक्स भाज्या (गाजर, भोपळा मिरची, फरसबी, कोबी, चिकन, अंड)
  9. 1 टेबलस्पूनचिली सॉस
  10. 1 टेबलस्पूनकेचप
  11. 1 टेबलस्पूनसोया सॉस

कुकिंग सूचना

  1. 1

    एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळून त्यात नूडल्स घालून शिजवून घ्या... नूडल्स शिजल्यानंतर जाळीमध्ये काढून पाणी निथळून घ्या... पॅकेट वर दिलेल्या इन्स्ट्रक्शन फॉलो करा...

  2. 2

    कढई मध्ये तिळाचे तेल गरम करून त्यामध्ये आले लसूण पेस्ट परतून घ्या... मग हिरवी मिरची आणि कांदा घालून सर्व व्यवस्थित परता... तिळाचे तेल नसल्यास साधे तेल वापरावे... मग त्यावर मीठ आणि काळी मिरी पावडर घालून व्यवस्थित मिसळून घ्या...

  3. 3

    सर्व भाज्या घालून दोन मिनिटं परता... मग सर्व सॉस घाला आणि सर्वात शेवटी पाती कांदा घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या... संपूर्ण प्रोसेस मध्ये गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवा... अंड आणि चिकन घालणार असाल तर अंड आधीच स्क्रंबल करून घ्या चिकन सुद्धा आधी पूर्ण परतवून शिजवून घ्या... नूडल्स घालून मिक्स करून घ्या...

  4. 4

    गरम गरम नूडल्स सर्व्ह करा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes