साऊथ इंडियन रेड चटणी (south indian red chutney recipe in marathi)

Deepti Padiyar @deepti2190
या चटणीलाच साऊथ मधे कारा चटणी किंवा पानियारम चटणी सुध्दा म्हंटले जाते.
आंबट ,गोड ,तिखट अशी ही चटणी इडली किंवा डोश्यासोबत फारच चविष्ट लागते.
चला तर मग पाहूयात रेसिपी..😊
साऊथ इंडियन रेड चटणी (south indian red chutney recipe in marathi)
या चटणीलाच साऊथ मधे कारा चटणी किंवा पानियारम चटणी सुध्दा म्हंटले जाते.
आंबट ,गोड ,तिखट अशी ही चटणी इडली किंवा डोश्यासोबत फारच चविष्ट लागते.
चला तर मग पाहूयात रेसिपी..😊
कुकिंग सूचना
- 1
पॅनमधे तेल गरम करून त्यात चणाडाळ उडीद डाळ छान परतून घ्या नंतर त्यात कांदा, टोमॅटो घालून परतून घ्या. छान परतून झाल्यावर त्यात आलं लसूण,मिरच्या घाला.
- 2
मिश्रण थंड झाल्यावर ब्लेंडरमधे घालून मीठ,चिंच थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.
- 3
अशी छान बारीक चटणी वाटून घ्या.
- 4
फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी,हिंग, कडिपत्ता,उडीद डाळ यांची खमंग फोडणी करून चटणीवर ओतून मस्त गरमागरम इडली किंवा डोश्यासोबत सर्व्ह करा...😋😋
Similar Recipes
-
साऊथ इंडियन पानियारम/कारा चटणी (kara chutney recipe in marathi)
#CNही चटणी डोसा ,इडली ,अप्पम ,आप्पे सोबत खूपच छान लागते. माझी अतिशय फेवरेट आहे चटणी..😊😋😋आणि अगदी झटपट होते ही चटणी..😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi)
#रेडचटणी_साऊथ_इंडियनइडली डोस्या बरोबर ही चटणी बनवली जातेनेहमीच्या डाळ,खोबरं या पेक्षा वेगळी व झटपट आणि चवीष्ट चला तर मग बघूया ही रेसेपि. Jyoti Chandratre -
साऊथ इंडियन चटणी (south indian chutney recipe in marathi)
#cnसाउथ इंडियन पदार्थ म्हणजे चटणी ही आलीच . हि चटणी दोसा इडली अप्पे उपमा याबरोबर आपल्याला नेहमीच साउथ इंडियन डिशेश बरोबर दिसते. Deepali dake Kulkarni -
सुपर साॅफ्ट इडली चटणी (stuffed idli chutney recipe in marathi)
#bfrसकाळची न्याहारी आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देते. तज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता अधिक पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते.याव्यतिरिक्त ,सकाळचा नाश्ता हा भरपेट आणि तितकाच पौष्टिक ही असावा.आपल्या ब्रेकफास्ट मेनू मधे आपण इडली चटणी ,डोसा ,साधा डोसा ,मसाला डोसा , उत्तप्पाचे असंख्य प्रकार आपण हमखास बनवतो आणि करायला ही सोपे असतात.आणि तितकेच ते सर्वांना खायला देखील आवडतात....😊माझ्या घरी तर साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आवर्जून सर्वजण आवडीने खातात.आज मी मऊ लुसलुशीत इडली बनवली आहे.चला तर मग ,पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
साउथ इंडियन चटणी (South Indian Chutney Recipe In Marathi)
इडली डोसा अप्पम मेदुवडा याबरोबर खाल्ली जाणारी ही टेस्टी चटणी Charusheela Prabhu -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
ही चटणी डोसा,इडली बरोबर छान लागते.#cn Anjali Tendulkar -
पोंडु चटणी (साऊथ इंडियन केरला style) (podu chutney recipe in marathi)
#दक्षिण#केरळसाउथ साईड ला इडली ,डोसा,वडा या सोबत सर्व्ह केली जाणारी ही चटणी खरच खुप tasty होते.आणि झटपट होते.नेहमी खोबर्याची चटणी खाण्यापेक्षा कधीतरी हि चटणी पण करून पहा.खुप छान टेस्टी होते. Supriya Thengadi -
साऊथ इंडियन टोमॅटो चटणी (south indian tomato chutney recipe in marathi)
#cnसाऊथ इंडियन पाककृती मधे चिंच, धणे, हरभरा, उडद डाळ चा समावेश प्रामुख्याने असतो. अशीच एक चटपटीत पाककृती टोमॅटोची चटणी. Arya Paradkar -
साउथ इंडियन इडली चटणी (South Indian Idli Chutney Recipe In Marathi)
#चटणी.... चटणी चे खूप वेगवेगळे प्रकार इडली सोबत खाल्ले जातात ... त्यातला साउथ इंडिया मध्ये होणारी ही झटपट इडली सोबत खाल्ल्या जाणारी चटणी आहे.... Varsha Deshpande -
बीटाची चटपटीत चटणी (Beetachi Chutney Recipe In Marathi)
#SOR रोजच्या जेवणासोबत आपण चटणी लोणचं अशा पदार्थांचा ताटात समावेश करतो आज आपण बीटाची चटणी पाहणार आहोत ही आंबट गोड अशी चटणी मस्त लागते झटपट बनते आणि पटकन संपते चला तर मग आज आपण बनवूया बीटाची चटणी Supriya Devkar -
नारळाची चटणी (naralachi chutney recipe in marathi)
#CNनारळाची चटणी इडली ,डोसा ,आप्पे ,घावणे कशासोबतही खाल्ली तरी छान लागते..😋😋पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडाउन्हाळ्यात आपण कैरीचे अनेक प्रकार करतो कांदा कैरी चटणी ही मराठवाड्यातील एक खास रेसिपी आहे ही चटणी उन्हाळ्यात जेवणाला लज्जत आणते व खूपच छान लागते आंबट गोड तिखट अशी चटणी खूपच चवदार होते आणि झटपट लवकर होते अगदी तोंडी लावायला काही नसलं तर पटकन अशी होणारी ही चटणी आहे किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतो. Sapna Sawaji -
पुड चटणी (pud chutney recipe in marathi)
#चटणीआंबट गोड चवीची पौष्टिक व स्वादिष्ट पुड चटणी डोसा इडली भात पोळी पराठा या सोबत खायला चविष्ट लागते आणि डाळी पासून बनवल्या मुळे पौष्टीक पण होते Sushma pedgaonkar -
सिंपल रेड चटणी (Red Chutney Recipe In Marathi)
आंबट तिखट अशी ही चटणी अगदी कमी साहित्यातील आणि पटकन होणारी. ताटातील डावी बाजू असो की टिफीन असो.:-) Anjita Mahajan -
हाय प्रोटीन अडई विथ रेड चटणी (Adai With Red Chutney Recipe In Marathi)
#SIRसगळ्यांना hello🙋खूप दिवसांनंतर रेसिपी पोस्ट करते आहे.साऊथ इंडियन पदार्थ सगळ्यात आवडते!कधीही आणि कुठेही सहज उपलब्ध होणारे.म्हणलं तर स्ट्रीट फूड,म्हणलं तर एकदम स्टँडर्ड हॉटेलमध्ये मिळणारं आणि खूप हौशी लोकांसाठी घरीही सहज करता येणारं...म्हणजे साऊथ इंडियन फूड.शिवाय पोटभरीचं.ब्रेकफास्ट, लंच,डिनर,स्नँक्स या सगळ्या वेळी चालणारं.कधी मेन डीश तर कधी साईड डीश!घरात मोठा डबाभर इडली-डोशाचे पीठ करुन फ्रीजमध्ये ठेवलं तर अधूनमधून सहज पदार्थ करता येतात.फरमेंट केल्यामुळे साऊथ इंडियन पदार्थ सगळे प्रोटीन रिच!उडीद डाळ,हरभरा डाळ या मुख्यत्वे वापरल्या जाणाऱ्या डाळी.तांदूळही भरपूर प्रमाणात वापरतात,त्यामुळे कार्ब्ज आणि प्रोटिनयुक्त अशी हा पौष्टिक डीश बनते. 'अडई'हा इन्स्टंट डोशासारखाच फरमेंट न करता सहज होणारा प्रकार....सर्व डाळी,तांदूळ भिजवून, वाटून लागलीच करता येणारा पदार्थ!!खूप फरमेंटेशन नसल्याने कमी एसिडीक....अगदी चटकन होणारा आणि सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ... नारळाची ओली चटणी किंवा लाल चटणी बरोबर सहज आवडेल असा!चला तर करुन पहा प्रोटीन्स रिच अडई😋 Sushama Y. Kulkarni -
आलम चटणी (Allam Chutney Recipe In Marathi)
पेसारटू बरोबर खाल्ली जाणारी कोणत्याही डोशाबरोबर खाऊ शकतो अशी टेस्टी आंबट गोड तिखट अशी आल्याची चटणी Charusheela Prabhu -
इन्स्टंट चटणी (chutney recipe in marathi)
#GA4 #week4#Chutneyआपण वेगवेगळ्या प्रकारे चटणी बनवतो. इडली, डोसा, काही वेगवेगळ्या पदार्थांसोबत चटणी असली तर तो स्वाद अजून वाढतो पण जर का आयत्यावेळी घरात काहीच नसेन तर अशा वेळी ही इन्स्टंट चटणी बनवून पहा. खूप पटकन बनते आणि खायला तर अतिशय सुरेख लागते. Deveshri Bagul -
इडली चटणी (Idli chutney recipe in marathi)
हलकाफुलका चविष्ट आणि पौष्टिक अशी इडली नाष्टा साठी उत्तम पर्याय आहे. Charusheela Prabhu -
टोमॅटोची चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
पटकन होणारी आंबट गोड तिखट अशी ही टोमॅटोची चटणी खूप छान होते Charusheela Prabhu -
दक्षिणात्य कारा चटणी (Kara Chutney Recipe In Marathi)
#SIR बऱ्याच साउथ इंडियन डिशेस मध्ये चटणी लागतेच . कारा चटणी , इडली, दोसा , उत्तप्पा च्या बरोबर खाल्ली जाते . मध्ये 2 दिवस छान राहते . पटकन होणारी व चवदार अशी ही कारा चटणी करून पहा . चला कृती पाहू ..... Madhuri Shah -
-
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#cnडोसा असो किंवा इडली सोबात हवी असते खोबऱ्याची चटणी.... चला तर मग पाहूया कशी करायची ही सोपी खोबर्याची चटणी Prajakta Vidhate -
-
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
बटाटे वडे खजूर चटणी (Batate Vade Khajoor Chutney Recipe In Marathi)
#ZCRगरम गरम तिखट सोबत आंबट गोड चटपटीत अशी चटणी हिवाळ्यात संध्याकाळचा बेत खूप च मस्त.:-) Anjita Mahajan -
आंबट गोड कैरीची चटणी (ambat god kairichi chutney recipe in marathi)
कैरीची चटणी फक्त नाव जरी काढलं तरी ,जिभेच्या शेंड्यापासून ते डोळ्यांच्या पापण्या पर्यंत याचा आंबटपणा झणझणतो..😋😋आज पाहूयात उन्हाळ्यात हमखास बनवली जाणारी ,कैरीची चटणी...😊 Deepti Padiyar -
लसूण खोबरे चटणी
#पहिलीरेसिपी लसूण खोबऱ्याची चटणी सगळ्यांनाच खूप खूप आवडते, ही अतिशय चविष्ट, स्वास्थ्यवर्धक आणखीन बनवायला फारच सोपी असते.. जेवताना तोंडी लावायला हे चटणी पाहिजेत! वडापाव, थालीपीठ, पुरी पराठ्यासोबत ही चटणी फारच उत्तम लागते! चला तर मग बघुया याची सरळ सोपी कृती.... Renu Chandratre -
साऊथ इंडियन वेडिग स्टाईल रस्सम/रस्सम (rasam recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड- रस्सम/ रस्समरस्सम/रस्सम हा पदार्थ दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतील लोकप्रिय पदार्थ असून,गेल्या अनेक शतकांपासून हा पदार्थ दक्षिणेकडील प्रांतांमध्ये घरोघरी अगदी दररोज बनवला जातो.'रस्सम ' या शब्दाचा अर्थ रस असून या चमचमीत पदार्थाचे सेवन भातासोबत, तर कधी सूपप्रमाणे पिऊन केले जाते.हा पदार्थ पचण्यासही हलका असल्याने याचा उल्लेख अलीकडच्या काळात 'सुपरफुड' असा करण्यात आला आहे..👏👏😊चिंचेचा कोळ, टोमॅटो हे रस्सम मधील मुख्य घटक आहेत.धणे,काळिमिरी,जीरे, तूरडाळ,सुक्या मिरच्या, कडिपत्ता हे या पदार्थाचे सुपर हिरो आहेत.या मसाल्यामुळे रस्सम खूप चवदार बनते.चला तर पाहू अशीच एक चवदार रस्सम रेसिपी..😊 Deepti Padiyar -
निस्त्याची चटणी (nistyachi chutney recipe in marathi)
#KS4खान्देशातली निस्त्याची चटणी आंबट, गोड, चवीलाही खूप छान लागते मी पहिल्यांदाच बनविली आहे .तुम्ही ही करून बघा आवडेल तुम्हाला आरती तरे -
हिरव्या चिंचेची चटणी (Hirvya Chinchechi Chutney Recipe In Marathi)
#SOR #जेवणात चव वाढवणारी, आंबट, गोड तिखट अशी चटपटीत चटणी. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15579134
टिप्पण्या