पाकातली शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)

#dfr
माझ्या कूकपॅड वरील सर्व मैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊
आज मी तुमच्या बरोबर पाकातले शंकरपाळी मी रेसिपी शेअर करतेय. या शंकरपाळ्या बनवून मग साखरेच्या पाकात घालायचे आहेत चला तर मग रेसिपी बघुयात.
पाकातली शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#dfr
माझ्या कूकपॅड वरील सर्व मैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊
आज मी तुमच्या बरोबर पाकातले शंकरपाळी मी रेसिपी शेअर करतेय. या शंकरपाळ्या बनवून मग साखरेच्या पाकात घालायचे आहेत चला तर मग रेसिपी बघुयात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पराती मध्ये मैदा घ्यावा मग त्यामध्ये एक पिच मीठ घालावे मग त्यामध्ये अर्धी वाटी तूप घालून हे तू पण मैद्याला व्यवस्थित लावून घ्यावे जेणेकरून आपल्या शंकर पाळ्या खुसखुशीत होतात. मग थोडे थोडे पाणी घालून कणीक घट्ट मळून घ्यावी.
- 2
आता पोळपाटावर एक गोळा घेऊन तो लाटून घ्यावा तुम्हाला जसे हवे असेल त्या पद्धतीने शंकरपाळ्या चा आकार द्यावा. तोपर्यंत एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे.
- 3
तेल गरम झाल्यावर मंद आचेवर सर्व शंकरपाळ्या गुलाबी रंगावर तळून घ्याव्यात.
- 4
आता एका जाड बुडाच्या कडाई मध्ये साखर घालावी दोन वाटी मैदा असेल तर एक वाटी साखर घ्यावी मग त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालावे. आणि आता याचा गोळीबंद पाक करून घ्यावा.
- 5
साखरेचा पाक चांगला शिजू लागल्यावर त्यामध्ये आपण बनवलेले शंकरपाळी त्यामध्ये घालावे व चार ते पाच मिनिटे सतत मिक्स करावे म्हणजे पाक कोरडा होऊन सर्व पाक शंकरपाळी ला लागतो. मग लगेच गॅस बंद करावा.
- 6
अशाप्रकारे पाकातले शंकरपाळ्या तयार होतात. की शंकरपाळी खूपच खमंग आणि खुसखुशीत लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#१नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर खुसखुशीत शंकरपाळी ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
रोझ श्रीखंड (rose shrikhand recipe in marathi)
#gpसर्व मैत्रिणींना गुढीपाडव्याच्या व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏आज मी तुमच्या बरोबर रोझ श्रीखंड रेसिपी शेअर करतेय. चला तर मग रेसिपी पाहूयातDipali Kathare
-
तळीव हरभरा डाळ (harbhara dal recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटल्यावर डोळ्यासमोर अनेक गोड पदार्थ तिखट पदार्थ येतात. येथे मी झणझणीत खुसखुशीत तळीव हरभरा डाळ तयार केली .खूप टेस्टी लागते. पाहूयात काय साहित्य लागते ते.... सर्व कूकपॅड परिवाराला व माझ्या सर्व मैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .... Mangal Shah -
गोड खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#dfr "गोड खुसखुशीत शंकरपाळी""आली माझ्या घरी ही दिवाळी" हे म्हणायला दिवाळीचा दिवस येईपर्यंत आपली पंधरा दिवस आधीपासून कामांची लगबग सुरू असते. साफसफाई, खरेदी,रोजचा स्वयंपाक,अशी अनेक कामे उरकताना खुप धावपळ सुरू असते पण हे सर्व करताना देवाने स्त्रियांना कोणतं बळ दिले असते ते देवासच ठाऊक..कारण प्रत्येक घरातील स्त्रिया अगदी उत्साहाने सर्व करत असतात..आज दिवाळीच्या फराळाचा पहिल्या पदार्थाचा श्री गणेशा, सुरूवात केली.. गोडाचा पदार्थ झालाच पाहिजे, म्हणून गोड खुसखुशीत शंकरपाळी चा नंबर पहिला लागतो.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंज.दिवाळीच्या फराळात सर्वात सोप्पा पदार्थ म्हणजे शंकरपाळी.वेगवेगळ्या प्रकारे शंकरपाळी बनवतात. आज मी साखरेचे गोड शंकरपाळी बनवले आहेत. Shama Mangale -
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#dfr दिवाळी स्पेशल शंकरपाळी ही अगदी सोप्पी आणि आवडती रेसिपी आहे तिखट किंव्हा गोड शंकरपाळी लहान मुले आणि मोठे आवडीने खातात. तर मी गोड शंकरपाळी बनवून दाखवते. Varsha S M -
खुसखुशीत खारी शंकरपाळी (khare shankarpale recipe in marathi)
#dfrखमंग खुसखुशीत दिवाळीच्या फराळासाठी खारे शंकरपाळी अगदी खरे बिस्किट सारखी टेस्ट लागते जिरा ओवा घातल्यामुळेसाहित्य आणि कृती खालील प्रमाणे Sushma pedgaonkar -
खस्ता गोड शंकरपाळी (god shankarpale recipe in marathi)
#dfr"खस्ता गोड शंकरपाळी" Shital Siddhesh Raut -
तिखट शंकरपाळी (tikhat shankarpale recipe in marathi)
#dfr ... दिवाळीतील फराळ... आणि शंकरपाळी नाही असे होऊच शकत नाही... गोड शंकरपाळी तर झाली, मी आज तिखट शंकरपाळी केली आहेत कणकेची... छान खुसखुशीत झाली आहे... Varsha Ingole Bele -
गोडाची शंकरपाळी (godachi shankarpale recipe in marathi)
#dfrदिवाळीचा फराळ म्हटलं की आईचे एक वाक्य नेहमी आठवते फराळाची सुरुवात नेहमी गोड पदार्थाने करावी आणि म्हणूनच माझ्या फराळाची सुरुवात मी शंकरपाळी ने करते या वेळी थोडी वेगळी पद्धत वापरली आहे पण याने ही खूप छान शंकरपाळे होते अगदी खुसखुशीत चला मग बनवूयात शंकरपाळे. Supriya Devkar -
खुसखुशीत गोड शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#dfrसंपूर्ण वर्षभर कधीही करुन खाता येणारा कुरकुरीत व स्वादिष्ट पदार्थ म्हणजे गोड गोड शंकरपाळी!😋😋 स्नॅक्स म्हणून बनवता येणारी ही डिश अगदी झटपट होणारी साधीसोपी रेसिपी आहे. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये चहासोबत खाण्यासाठी शंकरपाळी हा बेस्ट व टेस्टी पर्याय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेचजण अगदी चवीने शंकरपाळीचा आस्वाद घेतात. कुरकुरीतपणा शाबुत ठेवण्यासाठी तुम्ही या शंकरपाळ्या हवाबंद डब्ब्यात कमीत कमी आठवडाभर व जास्तीत जास्त महिनाभर ठेऊ शकता. महाराष्ट्रीयन कुटुंबात दिवाळीच्या सणाला फराळ म्हणून शंकरपाळी हमखास बनवली जाते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
खारी शंकरपाळी (khare shankarpale recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ करण्यास सुरुवात केली आहे.आज करूया खारी शंकरपाळी. Shilpa Ravindra Kulkarni -
खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की कितीतरी पदार्थ बनवल्या जातात ..पण कायम दिवाळी म्हटली की आठवणारे पदार्थ म्हणजे चिवडा, लाडू ,चकली शंकरपाळे ,शेव इत्यादी. त्यापैकीच एक म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी केली आहे मी... दोन आकारात.. Varsha Ingole Bele -
शंकरपाळी रेसिपी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# गोड खुसखुशीत शंकरपाळीआज पासून दिवाळीच्या फराळाला सुरवात केली मग काय गोड पदार्थाने सुरु केले. मस्त, खमंग आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते. Rupali Atre - deshpande -
गाजर हलवा🥕🥕 (gajar halwa recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर गाजर हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
#dfr# दिवाळी चॅलेंज रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
तिखट शंकरपाळी (tikhat shankarpale recipe in marathi)
ही तिखट शंकरपाळी बनवण्या मागचं कारण म्हणजे दिवाळीच्या सर्व गोड फराळा मध्ये आमच्या कडे एकमेव असा तिखट फराळ म्हणजे तिखट शंकरपाळी ही बनवली की सर्वात आधी हाच फराळ संपतो. तुम्ही पण करून पाहा. चला तर मग रेसिपी कडे वळूया. आरती तरे -
मुग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2 Week2 आज मी तुमच्या बरोबर रेसिपी मॅक्झिन साठी मुग डाळ हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4आज तुमच्या बरोबर गव्हाची खीर ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मशरूम चिली (mushroom chili recipe in marathi)
#SRनमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर मशरूम चिली ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
फ्लोरल शंकरपाळी (flower shankarpali recipe in marathi)
#dfr#diwaliखुसखुशीत आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने बनविलेली फ्लोरल शंकरपाळी नक्की करून पहा. Shital Muranjan -
गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपुर्णा शंकरपाळी सगळ्यांच्याच आवडीची दिवाळीत तर घरोघरी केली जातेच गोड तिखट दोन्ही प्रकारच्या शंकरपाळ्या केल्या जातात चला तर गोड शंकरपाळी कशी बनवायचे ते मी दाखवते Chhaya Paradhi -
एग मसाला🥘 (Egg masala recipe in marathi)
#Worldeggchallengeनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर एग मसाला रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#दिवाळी_फराळ_चॅलेंज#Cooksnap#खुसखुशीत_शंकरपाळी दिवाळी फराळातील आणखी एक खमंग खुसखुशीत पदार्थ म्हणजे शंकरपाळी..😋..येता जाता तोंडांत टाकता येतो, चहाबरोबर खाण्यासाठी मस्त snacks ..😋..आज मी माझी मैत्रीण @Reshma_009 हिची खमंग खुसखुशीत शंकरपाळी हा पदार्थ cooksnap केला आहे..रेश्मा खूप छान आणि खुसखुशीत झालीत शंकरपाळी..😋 Thank you so much dear for this delicious recipe 🌹❤️ Bhagyashree Lele -
गव्हाच्या पिठाचे शंकरपाळी (gavhyachya pithache shankarpale recipe in marathi)
#dfrमुलांना जास्त मैदा देत नाही म्हणून गव्हाचे पीठ वापरून शंकरपाळी बनवली खूप छान आणि पौष्टिक सुद्धा । मुलांनी आवडीने खाल्ली। Amita Atul Bibave -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8आज तुमच्या बरोबर खजूर ड्राय फ्रुट्स लाडू ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
गोड शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#dfr हे खूप चवदार आहे, मुलांना ते खूप आवडते. Sushma Sachin Sharma -
गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
#dfrदिवाळी म्हटले की शंकर पाळी शिवाय फराळ पूर्ण होत नाही. मग ती गोड असो की खारी असो. चला तर पाहूया या रेसीपी... गोड शंकरपाळी ची.. Priya Lekurwale -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7 आज तुमच्या बरोबर मसाला पराठा ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
More Recipes
टिप्पण्या (2)