मिनी खवा पेडा (Mini Khava peda recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#dfr खवा पेडा बनवायला खूप सोपा आहे, म्हणून घरीच बनवा.

मिनी खवा पेडा (Mini Khava peda recipe in marathi)

#dfr खवा पेडा बनवायला खूप सोपा आहे, म्हणून घरीच बनवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनट
12 पीस
  1. 1 कपखवा
  2. 1/2 वाटीसाखर
  3. 3वेलची
  4. 1 चमचासॉफ

कुकिंग सूचना

25मिनट
  1. 1

    एक कप खवा घ्या, मध्यम/सिम आचेवर सहा, सात मिनिटे भाजून घ्या.थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

  2. 2

    नंतर अर्धी वाटी साखर तीन वेलची आणि एक चमचा सॉफ घालून बारीक करा.नंतर छान मिसळलेल्या थंड खव्यात मिसळा.

  3. 3

    नंतर रोलिंग पिनच्या साहाय्याने रोल करा, जाड गोल करा.स्टॅन्सिलच्या सहाय्याने किंवा थेट हाताने लहान गोलाकार करा.पेढे तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes