बेसन-बटाटा शेव (besan batata sev recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#dfr ... ... ...
#दिवाळी_स्पेशल
अगदी झटपट होणारी,सोपी आणि खुसखुशीत बेसन-बटाटा शेव खूप चविष्ट😋 ,,,,

बेसन-बटाटा शेव (besan batata sev recipe in marathi)

#dfr ... ... ...
#दिवाळी_स्पेशल
अगदी झटपट होणारी,सोपी आणि खुसखुशीत बेसन-बटाटा शेव खूप चविष्ट😋 ,,,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०
  1. 2 वाटीबेसन
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 2 टीस्पूनतिखट
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. चवीनूसार मीठ
  6. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

१०
  1. 1

    एका पातेल्यात उकडलेले बटाटे मॅश करून घ्यावे व बेसन घालून त्यात चवीनुसार मीठ,तिखट, हळद घालून एकत्र करून घ्यावे व पाणी घालून भिजवावे, पीठ जास्त घट्ट हि नको आणि पातळही नको, मिडियम भिजवावे म्हणजे शेव हलकी आणि खुसखुशीत होतात.

  2. 2

    व नंतर शेव च्या साच्यात भिजवलेले बेसन-बटाटा चे पिठ चमच्याने भरून घ्यावे व नंतर मंद आचेवर लगेच गरमागरम तेलात शेव पिळून घ्यावी व

  3. 3

    नंतर दोन्ही साईड ने आलटून पालटून खरपुस तळून घ्यावे
    अश्या प्रकारे आपली खुसखुशीत बेसन-बटाटा शेव तयार💁

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes