भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#EB2 #W2
भेंडी ची भाजी लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही खूप आवडते .भेंडी मध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन कमी होण्यासाठी भेंडी खूप फायदेशीर आहे .चला तर अफुया त्याची रेसिपी

भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

#EB2 #W2
भेंडी ची भाजी लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही खूप आवडते .भेंडी मध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन कमी होण्यासाठी भेंडी खूप फायदेशीर आहे .चला तर अफुया त्याची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4 जणांसाठी
  1. 1/4 किलोभेंडी
  2. 1/2 चमचामोहरी
  3. 1/2 टीस्पून जीरे
  4. 1/4 चमचाहळद
  5. 2 चमचेजाडसर शेंगदाणा कूट
  6. 1 चमचातेल
  7. चवीनुसारमीठ
  8. 4हिरव्या मिरच्या
  9. 5-6लसुन पाकळ्या

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सगळ्यात अगोदर लागणारे साहित्य जमवून घेऊ.

  2. 2

    कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी जीरे लसूण हिंग हळद आणि हिरवी मिरची घालून त्यावर कापलेली भेंडी घालने.

  3. 3

    भेंडी पाच ते सहा मिनिट परतून घेणे.आता त्यात जाडसर शेंगदाणा कूट आणि मीठ घालून परत 2 -3 मिनिट परतून घेणे. तयार आहे आपली सहज सोपी भेंडीची भाजी.ही भाजी चपाती किंव्हा भाकरी बरोबर छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

Similar Recipes