ढाबा स्टाईल भेंडीची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
ढाबा स्टाईल भेंडीची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी स्वच्छ पाण्याने धुऊन कापडाने पुसून घेतली.
- 2
नंतर भेंडीचे १ इंचाचे कापून घेतल्या.
- 3
नंतर कढईत तेल गरम करून भेंडी फ्राय करून एका ताटात काढून घेतली.
- 4
नंतर कांदा, टमाटर, हिरव्या मिरच्या सांबार कापून घेतल्या.
- 5
नंतर कढईत तेल गरम करून जीरे मोहरी ची फोडणीची फोडणी करून त्यात हिंग घालून कांदा घालून लालसर परतून घेतला.
- 6
नंतर त्यात तिखट मीठ हळद, गरम मसाला, धने पूड घालून मिक्स करून टमाटर दही घालून थोडावेळ मवु होईपर्यंत परतून घेतले.
- 7
नंतर त्यात फ्राय भेंडी घालून मिक्स करून थोडावेळ मंद आचेवर होऊ दिले झाकून ठेवायचे नाही भेंडीला पाणी सुटते.
- 8
ढाबा स्टाईल भेंडीची भाजी तयार झाल्यावर सांबार टाकुन डिश सर्व्ह केली (मी पहिल्यांदा करून बघीतली खूप छान टेस्टी झाली)
Similar Recipes
-
भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2#W2विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुक Prajakta Vidhate -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुक Week 4# कांद्याची पात 😋😋😋 Madhuri Watekar -
मसाला पनीर (masala paneer recipe in marathi)
#EB2 #W2#रेसिपी ई-बुक Week 2#पनीर भाजी😋😋 Madhuri Watekar -
वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 6#वडा सांबर😋😋😋 Madhuri Watekar -
सोयाबीन वडीची भाजी (soyabean vadichi bhaji recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 3#सोयाबीन भाजी😋😋😋 Madhuri Watekar -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #Week 9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week9# भोगीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
मेथीच्या भाजीचा झुणका (methichya bhajichya zhunka recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक Week 2#झुणका😋😋हिवाळ्यात बाजारात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मेथी, अतिशय पोष्टीक चविष्ट म्हणुन मी मेथीच्या भाजीचा झुणका-भाकरीचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
पोपटीची भाजी (popatichi bhaji recipe in marathi)
#EB10 #Week10#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week10#पोपटी 😋😋 Madhuri Watekar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#मटार उसळ😋😋😋 Madhuri Watekar -
कुलथा उसळ (kultha usal recipe in marathi)
#EB11 #Week11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week11#कुलथा 😋😋 Madhuri Watekar -
पालक पनीर भुर्जी (palak paneer burji recipe in marathi)
#EB2#W2विंटर स्पेशल रेसिपीज. ई-बुक चॅलेंज. वीक-2 Sujata Gengaje -
टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi)
#EB14 #Week 14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week14#टोमॅटो राईस😋😋😋🍅🍅🍅🍅🍅 Madhuri Watekar -
सरसों का साग(Sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #Week 12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 12#सरसो साग 😋😋😋 Madhuri Watekar -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #Week8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजWeek8मटकीची उसळ अतिशय पोष्टीक चविष्ट रेसिपी आहे😋😋#मटकीची उसळ🤤🤤 Madhuri Watekar -
छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16 #Week16#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week16#छोले भटुरे😋😋 Madhuri Watekar -
पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11 #Week11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week11#पावटे भात 😋😋 Madhuri Watekar -
शाही पनीर मटर भाजी (shahi paneer matar bhaji recipe in marathi)
#EB2#W2#विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी चॅलेंज#E-Book#पनीर भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
भेंडीची भाजी रेसिपी (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2 भेंडीची भाजी रेसिपी ही भाजी सर्वांचे आवडते आहे मला माझ्या मुलाला व सर्वांनाच आवडते भेंडीची भाजी आज मी टिफिन मध्ये जेवण घेऊन जाण्याकरिता केलेली आहे Prabha Shambharkar -
डाळ मखनी (dal makhni recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुकWeek 4#डाळ मखनी😋😋 Madhuri Watekar -
चिकन तंदुरी (Chicken tandoori recipe in marathi)
#EB14 #Week 14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 14#चिकन तंदुरी😋😋 Madhuri Watekar -
व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
#EB10 #W10#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजWeek10#व्हेज पास्ता 😋😋 Madhuri Watekar -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजW7#व्हेज कोल्हापुरी😋😋 Madhuri Watekar -
बिन्स भाजी (घेवडा भाजी) (beans bhaji recipe in marathi)
कुकपॅडची शाळा सत्र दुसरेहोमवर्क पोस्ट रेसिपीज चॅलेंजदत्तगुरुची आवडती भाजीश्रावणीघेवडा भाजी😋😋 Madhuri Watekar -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीज E book challenge Shama Mangale -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #w2भेंडीची भाजी लहान मुलांना खूप आवडते. Smita Kiran Patil -
पोंगल (मुगाची खिचडी) (pongal recipe in marathi)
#EB9 #Week 9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week9#पोंगल 😋😋 Madhuri Watekar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #Week5#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुक Week5#तिळाची चटणी😋😋😋 Madhuri Watekar -
कोहळ्यांची भाजी (Kohalyachi bhaji recipe in marathi)
#SPR#स्ट्रिट फुड स्पेशल रेसिपीज चॅलेज#कोहळ्याची भाजी 😋😋 Madhuri Watekar -
वरई भात (Varai bhat recipe in marathi)
#EB15 #Week15#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 15#वरई भात ( भगरीचा भात) 😋😋😋 Madhuri Watekar -
कोथिंबीर झुनका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसीपी ई-बुक चॅलेज Week -२रेसीपी कोंथिबीरीचा कोरडा झुनका Sushma pedgaonkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15757363
टिप्पण्या