कुकिंग सूचना
- 1
दिल्याप्रमाणे सगळे पीठ ताखात पाच-सहा तास भिजवून घ्यावा
पीठ भिजल्यानंतर त्यात आले, लसूण, मिरची पेस्ट,खाण्याचा सोडा, मीठ,साखर, हळदी पावडर आणि तेल टाकून बॅटर तयार करायचे आणि ढोकळा च्या ताटाला तेल लावून ढोकळा पॉट मध्ये वाफुन घ्यायचा
वरून थोडी लाल मिरची भुरभुरून घ्यायची मग वाफुन घ्यायचा - 2
ढोकळा वाफुन थंड करून घ्यायचा तोपर्यंत कढईत फोडणी तयार करून घ्यायची तेलात मोहरी,जीरे,हिंग कढीपत्ता हिरव्या मिरच्या टाकून फोडणी तयार करायची त्यात थोडी साखर टाकून पाणी टाकून घ्यायचे
- 3
आता तयार फोडणी ढोकळा कट करून त्यावर टाकून घ्यायची आणि कोथिंबीर टाकून घ्यायची
- 4
तयार खमण ढोकळा
- 5
Similar Recipes
-
-
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in Marathi)
#EB3#W3#winter_special रेसिपीज....खमंग ढोकळा कसा करायचा पाहूया.... Prajakta Vidhate -
-
-
-
-
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3'ढोकळा 'हा एक गुजराती नाष्ट्याचा प्रकार असून महाराष्ट्र तसेच देशभरात प्रसिद्ध झालेला मस्त प्रकार... ढोकळया मध्येही आता खूप variation आलेले आहेत..बट मला सगळे basic पदार्थ च छान वाटतात..तसाच हा ही taditional असा खमण ढोकळा.. खमण ढोकळा करताना काही टिप्स लक्षात ठेवले की ढोकळा अगदी परफेक्ट spongy होतो..चला तर मग रेसिपी पाहुयात टिप्स सहित.. Megha Jamadade -
-
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीजE-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा हा अतिशय टेस्टी व पटकन होणारा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो. Charusheela Prabhu -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा माझ्या मिस्टर ना फार आवडतो. मी त्यात थोडे हेल्दी, म्हणजे मूग डाळ व ओट्स पावडर चा वापर केला आहे. Rohini Deshkar -
खमन ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
खमण ढोकळा माझ्या मुलींना खूप आवडतो. मी अधून मधून बनवत असते. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.#EB3 विंटर स्पेशल Ebook साठी ही रेसिपी मी बनवत आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा Asha Thorat -
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
-
खमण ढोकळा इडली (khaman dhokla idli recipe in marathi)
#EB3#wk3#खमण ढोकळा इडलीढोकळ्या इतकीच स्वादिष्ट आणि मऊ लुसलुशीत ढोकळा फार झटपट होते..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
Winter special recipeEBook#EB3#w3विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी ढोकळा केला आहे. Anjali Tendulkar -
इंन्संन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3आजकाल वाढदिवसाच्या पार्टीत किंवा आपल्या किटी पार्टीत अगदी सहज समाविष्ट होणारा पदार्थ म्हणजे ढोकळा,कारण हा करायलाही सोपा आणा पचायलाही हलका. मस्त फुगलेला,जाळीदार ढोकळा वरून खमंग चुरचुरीत तीळाची फोडणी अहाहा 😋😋 अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा खमण.आज मी केलाय Instant ढोकळा.अगदी 15-20 मिनिटात तयार. Anjali Muley Panse -
खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
चवीष्ट,घरात ऊपलब्ध असलेल्या सामानातून सहजच बनणारा व पोटभरीचा असा हा लोकप्रिय नाष्टा!#EB3 #W3 Anushri Pai -
-
इन्स्टंट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3#विंटर_स्पेशल _रेसिपीज_ebook#इन्स्टंट_खमण_ढोकळा आज आपण ready to eat packet मध्ये मिळणार्या पीठापासून तयार होणार्या मऊ लुसलुशीत खमण ढोकळ्याची रेसिपी पाहू या.. Bhagyashree Lele -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण#wednesdayढोकळा स्पंजी होण्यासाठी प्रमाण अगदी परफेक्ट असण गरजेचे आहे. आज असाच स्पंजी ढोकळा बनवला आहे. चला तर मग बघूया. Jyoti Chandratre -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15774992
टिप्पण्या (22)