चुरमु-याचे लाडू रेसपी (laddu recipe in marathi)

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806

या लाडू मधये गुळ फुटाने मुरले वापरले आणि पौषटीक असे लाडू तयार करणयात आले मुलांना हे लाडू खुप आवडतात ही माझी 150 वी रेसपी आहे गोड आणि पौष्टिक अशी रेसपी तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 सरविगज
  1. 2पायली मुरमुरे
  2. 1 कप फुटाने
  3. 200 ग्रामगुळ
  4. 2 टेबलस्पून पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य काढून घेतले ग्यास सुरू करून ग्यासवर कढई ठेवली

  2. 2

    कढईत गुळ आणि पाऩी घातले उकळू दिले पाक तयार झाल्यावर फुटाने मुरले टाकले व छानमिक्स करून घेतले

  3. 3

    चांगले मिक्स झाल्यानंतर लाडू तयार करण्यात आले सर्व लाडू तयार झाल्यानंतर सर्व्ह केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes