भोगीची मिक्स भाजी (bhogichi mix bhaji recipe in marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

भोगीची मिक्स भाजी (bhogichi mix bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ लोकांसाठी
  1. 1/2 वाटीओला वाटाणा
  2. 1/2 वाटीपावटा
  3. 1/4 किलोमिक्स घेवड्याच्या शेंगा
  4. 1मूठ शेंगदाणा
  5. 2वांगी
  6. 4-5 कांद्याची पात
  7. 1मूठ चाकवताची भाजी
  8. 1/2 वाटीहरभरा चे दाणे
  9. 2 चमचेआले-लसूण पेस्ट
  10. 2 चमचेजीरे
  11. 2 चमचेतीळ
  12. 2 चमचेकाराळे
  13. 4 चमचेदाण्याचा कूट
  14. 2 चमचेकांदा लसूण तिखट
  15. फोडणीसाठी जीरे कडिपत्ता
  16. 1कांदा
  17. 1कांदा एक टोमॅटो
  18. 1गाजर

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    सर्व भाज्या निवडून धून निथळून ठेवाव्यात

  2. 2

    कढई मध्ये तेल गरम करावे जीरे कढीपत्त्याची फोडणी करावी आले लसूण पेस्ट परतून घ्यावी कांदा परतावा

  3. 3

    कांदा भाजल्यावर टोमॅटो परतावा यातच कांदा लसूण चटणी घालावी तेलावर चांगली परतून घ्यावी यातच सर्व मसाले घालावेत तीळ जीरे कारळयाचे कूट एक चमचा घालावे

  4. 4

    भाज्या टाकून परतून घ्या मीठ घालून एक झाकण ठेवून वाफ काढा

  5. 5

    गरजेनुसार यामध्ये पाणी घाला

  6. 6

    भाजी होत आल्यानंतर जाडसर दाण्याचा कूट घालून परतून घ्या

  7. 7

    गरम गरम भाजी बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरी बरोबर खायला द्या

  8. 8

    संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी ही भाजी केली जाते खूप अप्रतिम चव लागते

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes