तिळाची वडी (tilachi vadi recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#EB9 #W9 भारती संतोष किणी

तिळाची वडी (tilachi vadi recipe in marathi)

#EB9 #W9 भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅमगूळ
  2. 50 ग्रॅमतीळ
  3. 50 ग्रामशेंगदाणे
  4. 50 ग्रॅमखोबरे
  5. 2 चमचेतूप
  6. थोडी वेलची

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम तीळ, खोबरे व शेंगदाणे वेगवेगळे भाजून घेणे शेंगदाणे थोडे बारीक करून घेणे गॅस वर तसराळे ठेवून त्यात एक चमचा तूप घालावे व गरम झाल्यावर त्यात चिकीचा गूळ विरघळवून घेणे.

  2. 2

    गूळ चांगला विरघळल्यानंतर ते थंड पाण्यात थोडा घालून चेक करणे कडक पाक झाला आहे का तयार असेल तर भाजलेले तीळ, वेलची पावडर, खोबरे व शेंगदाणे त्यात घालून चांगले परतून घेणे एका ताटाला थोडे तूप लावून मिक्स केलेले मिश्रण त्यात घालून गरम गरम चांगले पसरवून घेणे.

  3. 3

    थोडे थंड झाल्यानंतर ती वडी खाली काढून त्याचे तुकडे करावे सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes