तिरंगा सलाद रेसपी (tiranga salad recipe in marathi)

Prabha Shambharkar @cook_26231806
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिना निमित्त आज तीरंगा सलाद तयार करण्यात आले
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य साहित्य काढून घेतले पातीचा कांदा धूवुन कापून घेतला पातीचा लसूण धुऊन कापून घेतला गाजर सोलून किसून घेतले
- 2
पातीचा कांदा आणि पातीचा लसुन बाउल मध्ये टाकून त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स केले एका बाऊलमध्ये किसलेलं गाजर घेऊन त्यामध्ये मीठ चाट मसाला टाकून मिक्स केलं एका बाऊलमध्ये पांढरा कांदा घेऊन त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स केले असे तीन वेगवेगळ्या बाऊलमध्ये साहित्य मिक्स करून ठेवले
- 3
नंतर एका प्लेटमध्ये तीन कलर असे वेगवेगळे ठेवून घेतले व अशाप्रकारे तिरंगा सलाद तयार करण्यात आले छान टेस्टी असं सलाद खाण्यास तयार आहे
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
मटकी उसळ रेसपी (matki usal recipe in marathi)
#EB8 #W8 आज मटकी उसळ रेसिपी तयार करण्यात आलेली आहे ही रेसिपी विंटर स्पेशल रेसिपी आहे Prabha Shambharkar -
चटपटा पापड सलाद (papad salad recipe in marathi)
#GA4#week23#keyword_पापडजेवणाची लज्जत वाढवणारा चटपटीत सलाद आणि अजिबात तेल न वापरता पौष्टिक असा पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
व्हेजिटेबल सलाद (vegetable salad recipe in marathi)
सलाद मुलं आवडीने खातात तसेच भाज्या कोशिंबिरी खात नाही. कोशिंबिरीचे जागा वेगवेगळ्या प्रकारच्या सलाद नी घेतली आहे. Deepali dake Kulkarni -
तीळ ची चटणी रेसपी (til chi chutney recipe in marathi)
#EB5 #W5 विंटर स्पेशल ईबुक रेसपी करिता तीलाची चटणी आज तयार करण्यात आलेली आहे स्वादिष्ट चविष्ट आनी पोष्टिक चटणी Prabha Shambharkar -
मुंग मिक्स व्हेज सलाद (Moong Mix Veg Salad Recipe In Marathi)
#JPRमाझ्या मुलीला सर्वात जास्त आवडणारे सलाद आहे ती खूपच आवडीने हे सलाद खाते अशा प्रकारचा सलाद दिला तर ती जेवण करत नाही. तसेच हे सलाद खूप हेल्दी आहे अशा प्रकारचा सलाद आपण रोजच घेतले पाहिजेभरपूर प्रोटीन ,विटामिन या सलादच्या सेवन केल्यामुळे आपल्याला मिळतात.थोडी पूर्वतयारी करून ठेवली म्हणजे पटकन तयार होतोरेसिपी तुम बघूया Chetana Bhojak -
मुठीया रेसपी (muthiya recipe in marathi)
मुठिया ही रेसिपी स्नक्स् सारखे चहासोबत किंवा नाश्ता त्याकरिता सुद्धा आपण करू शकतो छान हिरव्या पातीचा कांदा आणि लसूण यापासून तयार केलेले हे मुठिया छान लागतात Prabha Shambharkar -
गाजराचा सलाद रेसिपी (gajracha salad recipe in marathi)
#Heart# व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेसिपी सलाद आपण नेहमी करत असतो परंतु आज मी गाजराचं वेगवेगळ्या आकाराचे काप करून हार्ट चा आकार देऊन सलाद तयार केलेलं आहे Prabha Shambharkar -
मटकीची अंकुरित सलाद (matakichi ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#मटकीची अंकुरित सलाद# स्प्राउट आणि पातीचा कांदा हा keyword नुसार मटकीची अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. मटकी मध्ये पातीचा कांदा,काकडी,टोमॅटो,मिरची आणि कोथिंबीर टाकून पौष्टिक सलाड केली आहे. जेवणामध्ये किंवा नाष्ट्यामध्ये खायला खूप छान लागते. आणि पचायला सुद्धा हलकी असते rucha dachewar -
व्हिजीटेबल सलाद (vegetable salad recipe in marathi)
#sp जेवणात महत्वाचा घटक असलेले. व्हिजीटेबल सलाद. सलादाचे जास्तीत जास्त प्रकार टाकण्याचा प्रयत्न केला. Suchita Ingole Lavhale -
चण्याचा सलाद (chana salad recipe in marathi)
चण्याचा सलाद#GA4#week5#सलाद#चण्याचासलादगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये सलाद हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. लाल चण्याचा सलाद खूपच पावर बूस्टिंग असा हा सलाद आहे. सकाळच्या नाश्त्यात घेतला तर दिवसभर तरतरी राहते. दुपारच्या जेवणात सलाद म्हणूनही घेऊ शकतो. तेवढेच कार्ब चे प्रमाण आपण कमी खातो आणि प्रोटीन आपल्याला जास्त मिळते. संध्याकाळच्या नासत्यात आपण हा सलाद घेऊ शकतो. छान चटपटीत केला म्हणजे सगळ्यांनाच आवडतो. Chetana Bhojak -
-
तिरंगा ढोकळा (Tiranga Dhokla Recipe In Marathi)
#BPR#बेसन/चना डाळ रेसिपी चॅलेज 😋😋# 75 आझादी का अमृत महोत्सव हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹🌹 Madhuri Watekar -
मिक्स व्हेज सलाद (mix veg salad recipe in marathi)
#sp # मिक्स व्हेज सलाड... जेवणातल्या काही भाज्या कच्च्या खाणे शरीरासाठी पोषक असते ...म्हणून मग अशा भाज्यांचा उपयोग सलाद मध्ये करून, जेवण चवदार आणि पौष्टिक बनवता येते.. असेच आज, मी केलेले आहे मिक्स वेज सलाद ....तर बघूया.. Varsha Ingole Bele -
मिक्स सलाद (mix salad recipe in marathi)
#GA4#week 5 करीता मी मिक्स सलाद रेसिपी केली. सोपी पण टेस्टी अशी ही रेसिपी आहे. झटपट बनणारी आणि पोष्टीक अशी ही रेसिपी आहे Pritibala Shyamkuwar Borkar -
तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi)
#tri3 इनग्रीडीयन्टस मधे तयार झाला तिरंगा राईस Shobha Deshmukh -
पापड़ पराठा रेसपी (papad paratha recipe in marathi)
#GA4#week23#पापड़ पराठा रेसपी ही रेसपी खुप छान झाली तांदुळाचे वाफेवरचे पापड व ज्वारीचे पापड तळून घेतले व त्याला बारीक करून त्याच्यामध्ये मसाले मिक्स करून नंतर पराठे तयार करण्यात आले Prabha Shambharkar -
अंकुरीत सलाद (ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#स्प्राउट यात अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. सिंबल, सोपी अन् पौष्टिक. Pritibala Shyamkuwar Borkar -
गाजर मुळा सलाद (gajar mula salad recipe in marathi)
#sp # गाजर मुळा सलाद! म्हणजेच कोशिंबीर! अशी ही कोशिंबीर, गाजर मुळा व्यतिरिक्त आणखी वेगळे पदार्थ टाकून पौष्टिक बनवता येते.. करायला सोपी आणि झटपट होणारी आणि चविष्ट अशी कोशिंबीर केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
-
सलाद पापड कोन (salad papad cone recipe in marathi)
#GA4 #week23 कीवर्ड आहे पापड तसं तर पुष्कळ काही रेसिपी होऊ शकतात पण कुरकुरीत पापड आणि सलाद यांची जोडी खूप जमते आणि स्टार्टर म्हणून आजही पापड एव्हरग्रीन आहे R.s. Ashwini -
थाई पपया ऍपल सलाद (thai papaya apple salad recipe in marathi)
#sp # थाई पपया ऍपल सलाद.... कच्च्या पपईचा वापर करून बनविलेले हे सलाद....पहिल्यांदाच केले..पण चांगले वाटले चवीला.... Varsha Ingole Bele -
-
तिरंगी सलाड (tiranga salad recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी तिरंगी सलाड केले आहे यात मी साखर लिंबू न वापरता संत्री पिच वापरले आहे. Rajashri Deodhar -
सलाद मिक्स आप्पे (salad mix appe recipe in marathi)
# ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज#bfrसलाद मिक्स आप्पेहा ब्रेकफास्ट फास्ट चा आवडता प्रकार ढोकळ्याला लागणारे सारण घेऊन आवडी नुसार सलादात वापरणारे पत्ताकोबी,गाजर, कांदा कोथिंबीर आपल्या आवडीनुसार टाकून बनवलेली रेसीपी रूचकर प्रकार Suchita Ingole Lavhale -
शाही सलाद (shahi salad recipe in marathi)
#GA4 #week11कीवर्ड स्प्राउटयात मी अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
चणा शेंगदाणा 🥗 सलाद (chana shengadana salad recipe in marathi)
#sp # चणा सलाद # पौष्टिक आणि प्रोटीन्स ने भरपूर असे हे सलाद ...पटकन होणारे आणि झटकन पोटात जाणारे....चवीला भन्नाट आणि पोटभरीचे... Varsha Ingole Bele -
मिक्स स्प्राऊट सलाद (mix sprouts salad recipe in marathi)
#sp #मिक्स स्प्राऊट 🥗 सलाद Varsha Ingole Bele -
मिक्स सलाद (mix salad recipe in marathi)
घरी रोज वेगवेगळ्या प्रकारचे सलाद हवे असते. आज मिक्स व्हेजीटेबलच सलाद बनवलीय. Pritibala Shyamkuwar Borkar -
ओल्या नारळाची तिरंगा बर्फी (olya naradachi tiranga barfi recipe in marathi)
#26 आज प्रजासत्ताक दिन. त्यामुळे गोड पदार्थ व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मी तिरंगा बर्फी बनवली. Sujata Gengaje -
तिरंगा उत्तपम (tiranga uttapam recipe in marathi)
#ब्रेकफ़ास्ट#तिरंगाउत्तपम#उत्तपम#तिरंगाकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे तिरंगा उत्तपा बनवला पौष्टिक असा हा नाश्ता चा प्रकार आहे.समोर 26 जानेवारीचा दिवस येत होता तेव्हा आपल्या डिशमधून आपली क्रिएटिव्हिटी दिसली पाहिजे आता अशी कोणती डिश बनवता येईल की त्यातून माझ्यातले देश प्रेम प्रकट करता येईल मी उत्तपम हा प्रकार घेतला मला तिरंग्यासाठी उत्तम वाटला कारण उत्तप्याला वरून बऱ्याच टोपीग आपण वापरतो तेव्हा ह्या टॉपिंग तीन रंगात वापरून तीन रंगाचा वापर करून तिरंग्याचा थीम डोक्यात ठेवून बनवले. आपल्या आजूबाजूला आपल्या रोजच्या वापरात निसर्गानेच आपल्याला असे कलर दिले आहे की ते आपल्या तिरंग्यात आपल्याला दिसतातच अगदी हे सगळे कलर नॅचरल आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून पूर्ण भारतभर उत्सव साजरा केला जातो. या दिवशी ध्वजाचे आरोहण केले जाते शाळेत असताना शाळेच्या गोष्टी आठवतात पण आता देश प्रेम दाखवण्यासाठी कुकिंग मधुनही आपण आपल्या देशाविषयी चा आदर आणि देश प्रेम दाखवू शकतो. तिरंग्याचे तीन कलर आपल्याला खूप प्रेरणा देतात १) केसरी रंग निस्वार्थ सेवा शौर्य देशभक्तीचे प्रतीक आहे २) पांढरा रंग सत्य आणि पवित्र याचे प्रतीक आहे 3) हिरवा रंग देशाची समृद्धी धनधान्याची भरभराटी यातून दर्शवली जाते तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे राष्ट्रध्वज आपला सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतिक आहे. देशा विषयी आदर व्यक्त केला पाहिजे . सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15915653
टिप्पण्या