कपकेक (Cupcake recipe in marathi)

Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य तयार ठेवा.
- 2
३ पॅक मधील पूर्ण बिस्कीट मिक्सर मध्ये बारीक करून पावडर तयार करून घ्या.
- 3
बिस्कीट पावडर एका भांड्यात काढून घ्या.
- 4
आता यात थोडे थोडे करत दुध घालुन मिक्स करून घ्या. लागेल एवढेच दुध घाला व केक चे बॅटर तयार करा. जास्त पातळ नको.
- 5
कूकर ची शिटी व रिंग काढून खाली मीठ टाकून झाकण लावून ५ मिनिट प्रीहिट करून घ्या.
- 6
आता केक मिश्रणात बेकिंग पावडर घालून मिक्स करा व छोट्या कप किवा वाटी मध्ये मिश्रण अर्धे घालून घ्या.
- 7
आता हे कप कूकर मध्ये स्टँड वर डिश वर ठेवा व झाकण लावून ३० मिनिट बेक करून घ्या.
- 8
थंड झाल्यावर काढून घ्या. कप केक मुलांना खूप आवडतात. लगेच गट्टम् करतात.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
कपकेक (Cup cake recipe in marathi)
#EB13 #W13 कपकेक म्हंटलं कि लहान मोठे सगळेचं खुश होतात. जरा पौष्टिकपणासाठी मैद्याऐवजी कणिक वापरली. Prachi Phadke Puranik -
एगलेस कप केक (Eggless cupcake recipe in marathi)
#EB13 #W13झटपट होणारे असे हे एगलेस केक आहेत. तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
-
-
-
-
-
-
सॉफ्ट & च्युवी चॉकलेट कुकीज (Soft & chewy chocolate cookies recipe in marathi)
#EB13 #w13 Janhavi Pingale -
-
तिरंगा कपकेक (tiranga cupcake recipe in marathi)
Cooksnapnsathi मी थोडा बदल करून रेसिपी केली आहे. Suvarna Potdar -
व्होल व्हीट वाॅलनट ब्राऊनी (Whole wheat walnut brownie recipe in marathi)
#EB13# W13#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
रेड वेलवेट गाजर केक (Red velvet gajar cake recipe in marathi)
#EB13#W13#winter special#Healthydiet Sushma Sachin Sharma -
-
-
एगलेस चॉकलेट व्हीट कप केक(Eggless Chocolate Wheat Cup Cakes recipe in marathi)
#EB13 #W13... सर्वांना आवडणारे, कणकेचे , बिना अंड्याचे कप केक... Varsha Ingole Bele -
-
-
-
स्ट्रॉबेरीज चीज कप केक(Strawberries cheese cupcake recipe in marathi)
#EB13 #W13नो बेकिंग तरीही तेवढाच टेस्टी असलेला कप केक Charusheela Prabhu -
-
-
-
कॅरट कप केक (Carrot cupcake recipe in marathi)
#EB13 #week13#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook#व्हेलेंटाईन स्पेशल Sumedha Joshi -
-
-
नाचणी व ओट्स चे पौष्टीक कुकीज(Nachni oats cookies recipe in marathi)
#EB13 #W13नाचणी व ओट्स चे पौष्टीक असे कुकीज.मुलांनाही खूप आवडतील असे हे कुकीज.🍪🍪 Sujata Gengaje -
ब्राउनी हार्ट शेप चॉकलेट केक (Brownie heart shape chocolate cake)
#EB13 #W13आकार आणि चवीमुळे हे मुलांचे आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
-
ब्राऊनी (Brownie recipe in marathi)
#EB13 #W13व्हॅलेंटाईन डे साठी खास मेनू ब्राऊ नि.गरम आणि थंड असे हे अफाट मिश्रण .बा क्या बात है.:-) Anjita Mahajan
More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15975158
टिप्पण्या