लेमन मिंट स्ट्रॉबेरी मोकटेल (Lemon mint strawberry mocktail recipe in marathi)

Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi0808

लेमन मिंट स्ट्रॉबेरी मोकटेल (Lemon mint strawberry mocktail recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
2 लोक
  1. 1 टेबलस्पूनस्ट्रॉबेरी सिरप
  2. 1/2 लिंबू
  3. 5 पुदिन्या चि पाने
  4. 1 बॉटलस्प्राईट सोडा

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सगळे सामुग्री एका डिश मध्ये ठेवली मग स्ट्रॉबेरी सिरप घेतले. त्यात लिंबू पिळून त्यात पुदिना टाकला

  2. 2

    मग त्यात सोडा मिक्स केला अणि हलवून ग्लास मध्ये सर्व केले. ह्यात तुम्ही बर्फाचे तुकडे टाकू शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi0808
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes