टोमॅटो बटाटा रस्सा भाजी (Tomato batata rassa bhaji recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

कांदा, लसूण नसल्याने सोपी व साध्या रीतीने गेलेली व उपास सोडायला कांदा न खाणाऱ्यांना चालणारी पाहिजे

टोमॅटो बटाटा रस्सा भाजी (Tomato batata rassa bhaji recipe in marathi)

कांदा, लसूण नसल्याने सोपी व साध्या रीतीने गेलेली व उपास सोडायला कांदा न खाणाऱ्यांना चालणारी पाहिजे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 4मध्यम आकाराचे बटाटे
  2. 2मध्यम आकाराचे टोमॅटो
  3. दीड टेबलस्पून तेल
  4. 1 टेबलस्पूनदाण्याचा कूट
  5. सुपारीएवढा गूळ
  6. 1 टीस्पूनजीरे आणि मोहरी मिक्स
  7. 1/4 चमचाहिंग, पाव चमचा मेथ्या
  8. थोडीशी कोथंबीर
  9. 1/4 चमचाहळद
  10. दीड चमचा तिखट
  11. 1/4 टीस्पूनगरम मसाला
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    प्रथम बटाट्याची साल काढून त्याच्या मोठ्या फोडी कराव्यात व टोमॅटोच्या अगदी बारीक फोडी कराव्यात

  2. 2

    जाड बुढाच्या ची लोखंडी कढई गॅसवर ठेवून ती गरम झाली की त्यात तेल टाकावे ते गरम झाले की त्या जिरं मोहरी, हिंग, मेथीदाणा घालून खमंग फोडणी करून मग,हळद, तिखट व टोमॅटो टाकून छान परतावा. कढीपत्ता घातला तरी चालतो आज माझ्याकडे कढीपत्ता नव्हता.

  3. 3

    परतल्यावर त्यात मसाला व गूळ,मीठ,बटाट्याच्या फोडी टाकून छान परतावे. मग त्यामध्ये गरम पाणी टाकून मंद गॅसवर शिजवावे बटाटा शिजला की त्यामध्ये दाण्याचा कुत टाकावा कोथंबीर घालावी व गरम गरम भाता किवा सोबत चपाती सोबत खावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes