साबूदाणा खिचडी (Sabudana khichdi recipe in marathi)

Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi0808

साबूदाणा खिचडी (Sabudana khichdi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 लोक
  1. 500 ग्रामसाबुदाणा
  2. 200 ग्राम सिंगदाणे
  3. 4 चमचेतेल
  4. 2 चमचे जीरे
  5. 4 चमचेसाखर
  6. 2 मोठे बाफलेले बटाटे
  7. 1/2 लिंबू
  8. सेंदव मीठ चवी नुसार
  9. हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    साबुदाणा धून मग साबुदाणा च्या वर 1 इंच पाणी ठेऊन 3 ते चार तास भिजत ठेवायचा.

  2. 2

    बाफलेले बटाटे सोलून कापून घ्यायचे. सिंग दाणे शेकून साल काढून त्याचा कुट करून घ्यायचा. मिरच्या चिरून जीरे च्या फोडणीत टाकून फोडणी करायची

  3. 3

    नंतर फोडणी होत असताना साबुदाणा घेऊन त्यात मीठ साखर घालून मिक्स करून घ्यायचा. फोडणीत बटाटे मिक्स करून मग त्यात साबुदाणा मिक्स करून त्यावर दाण्याचा कुट टाकायचा व चांगलं हलवून सगळे एकजीव करावे. साबुदाणा खाण्यासाठी तयार आहे

  4. 4

    सर्व करताना वरती लिम्बु पिळून घ्यावे व बरोबर दही घ्यावे छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi0808
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes