छोले भटुरे(Chole bhature recipe in marathi)

Nishigandha More
Nishigandha More @coopad_2022Nishi
Mumbai

सुप्रसिद्ध पंजाबी छोले भटुरे ही रेसिपी सर्वत्रच आवडीने खाली जाते. छोल्यांना चांगला रंग येण्यासाठी आपण टी बॅगचा वपार करतो. चहापत्तीच्या पाण्याने छोलेचा रंग आणि चव आणखी चांगली होते.

छोले भटुरे(Chole bhature recipe in marathi)

सुप्रसिद्ध पंजाबी छोले भटुरे ही रेसिपी सर्वत्रच आवडीने खाली जाते. छोल्यांना चांगला रंग येण्यासाठी आपण टी बॅगचा वपार करतो. चहापत्तीच्या पाण्याने छोलेचा रंग आणि चव आणखी चांगली होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामकाबुली चने
  2. चहापत्तीचे पाणी
  3. 1/2 चमचाजीरे
  4. 1मोठा कांदा कापलेला
  5. अद्रकचे काप
  6. लसणाच्या पाकळ्या ७-८
  7. 2 चमचाछोले मसाला
  8. 2 चमचालाल तिखट
  9. 2 चमचाआमचूर पावडर
  10. 1/2 चमचाहळद
  11. 1/2 चमचाधना पावडर
  12. 1 चमचाजीरे पावडर
  13. तेल आवश्यकतेनुसार
  14. स्वादानुसारमीठ
  15. कोथिंबीर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    रात्रभर पाण्यात भिजवत ठेवलेले काबुली चणे कुकर मधून चहापत्तीच्या पाण्यासोबत उकडून घ्या.

  2. 2

    रात्रभर पाण्यात भिजवत ठेवलेले काबुली चणे कुकर मधून चहापत्तीच्या पाण्यासोबत उकडून घ्या.एका कढईत तेल गरम होऊ द्या त्यात जीर, बारीक चिरलेला कांदा, अदरक लसणाची पेस्ट घाला आणि 5 मिनिटे कांदा चांगला लाल होई पर्यंत परतून घ्या.
    नंतर त्यात आमचूर पावडर, हळद, धने पावडर, जीर पावडर, छोले मसाला, लाल तिखट घालून चवीनुसार मीठ टाकून मिश्रण करून घेणे.

  3. 3

    त्यात उकडलेले काबुली चणे घाला सोबतच 1 कप गरम पाणी टाकून चांगली उकळी येऊ द्या. नंतर गॅस बंद करा. बारीक केलेली कोथिंबीर भाजीवर हाताने पसरावा. छोलेची भाजी ही भटूरे आणि कांदा, लिंबू सोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nishigandha More
Nishigandha More @coopad_2022Nishi
रोजी
Mumbai
Food Lover| Home Cook| Influencer | Talks about #food|#recipes |#blogging|Journalist| Content Creator |Food Blogger |Mother||In search of good food
पुढे वाचा

Similar Recipes