कांदे पोहे (Kande pohe recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#SFR कांदा पोहा म्हणजे जगात कुठेही मिळु शकेल असे स्ट्रीटने फुड झाले आहे.पारंपारीक तर आहेच पण सर्व वयोगटातील लोकप्रिय अशी रेसीपी आहे .

कांदे पोहे (Kande pohe recipe in marathi)

#SFR कांदा पोहा म्हणजे जगात कुठेही मिळु शकेल असे स्ट्रीटने फुड झाले आहे.पारंपारीक तर आहेच पण सर्व वयोगटातील लोकप्रिय अशी रेसीपी आहे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीट
२ लोक
  1. 2 कपजाड पोहे
  2. 1/2 कपशेंगदाणे
  3. 2 टे. स्पुन डाळव
  4. 2 टे. स्पुन तेल
  5. 1/4 टे. स्पुन मोहरी
  6. 1/2 टे. स्पुन जीरे
  7. 1/4 टे. स्पुन हळद
  8. 1/2 टे. स्पुन साखर
  9. 1चीरलेला कांदा
  10. 2 टे. स्पुन हीरवी मिरची
  11. 1 टे. स्पुन लिंबु रस
  12. चवी पुरते मीठ
  13. कोथिंबीर
  14. 1/4 कपबारीक शेव
  15. 2 टे. स्पुन ओल खोबर
  16. 1चीरलेला बटाट

कुकिंग सूचना

१५ मिनीट
  1. 1

    प्रथम पोहे स्वच्छ धुवन, पाणि निखळून घेणे.

  2. 2

    एका कढईत तेल मोहरी घालुन फोडणी करुन त्या मधे जीरे घालावे नंतर मीरची व कांदा घालुन परतावे, मग बटाटा घालावा.व परतुन घ्यावे

  3. 3

    नंतर हळद घालावी, व शेंगदाणे व डाळव घालुन मिक्स करावे, पोह्यामध्ये साखर व मीठ घालुन मिक्स करुन फोडणी मधे घालावे व व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे. वर झाकन ठेउन वाफ आणावी.

  4. 4

    वाफ आल्यावर लिंबाचा रस घालावा व कोथिंबीर घालावी. प्लेट मधे पोहे घालुन वर कोथिंबीर व ओल खोबर व नायलॅान शेव घालुन सर्व्ह करावे कांदे पोहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes