साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#UVR
वेगळ्या पद्धतीने अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही साबुदाण्याची खीर खूप छान होते

साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer Recipe In Marathi)

#UVR
वेगळ्या पद्धतीने अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही साबुदाण्याची खीर खूप छान होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीभिजवलेला साबुदाणा
  2. 1/2 लिटरदूध
  3. 1/2 वाटीपिस्ता बदाम काजू किसमिस
  4. 1 टीस्पूनवेलची जायफळ पावडर
  5. 5केशर च्या काड्या
  6. दीड वाटी साखर
  7. 1/2 टेबलस्पूनसाजूक तूप
  8. 1/4 वाटीगुलाबाच्या पाकळ्या

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    दुधामध्ये केशर, साखर घालून ते उकळत ठेवावे एक उकळी आल्यावर त्यामध्ये भिजलेला साबुदाणा टाकून तो उकळत ठेवून शिजू द्यावा. मग त्यामध्ये साखर ऍड करून दूध उकळू द्यावं

  2. 2

    दुसरीकडे एका कढईमध्ये तूप घेऊन त्यामध्ये सगळे ड्राय फ्रुट्स तळून घ्यावे व ते वरील खिरीमध्ये घालावे.

  3. 3

    शेवटी वेलची व जायफळ पावडर टाकून एकजीव करावं व शेवटी गुलाबाच्या पाकळ्या टाकून खीर सजवावी व खायला द्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes