ओल्या नारळाची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#रक्षाबंधन स्पेशल

ओल्या नारळाची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)

#रक्षाबंधन स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ओली नारळ तीन
  2. साखर
  3. 1/2 कपफ्रेश मलाई
  4. काजू बदामाचे काप
  5. 1 चमचातूप

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम नारळ घेऊन ती फोडून घ्यावे व त्याचे बारीक तुकडे करून घ्यावे

  2. 2

    नारळाचे तुकडे मिक्सरच्या जारमध्ये टाकून खोबरे बारीक खीस करून घ्यावे

  3. 3

    नंतर एक जाड बुडाची कढई घेऊन त्यात एक चमचा तूप घालावे व त्यात किसलेले खोबरे घालून घ्यावे थोडे परतवून घ्यावे एका बाऊलमध्ये साय किंवा मलाई घेऊन ती फेटून घ्यावी

  4. 4

    आता कढईतल्या खोबऱ्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत परतवावे नंतर त्यात ही मलाई किंवा दूध घालावे नंतर परत परतवून घ्यावे नंतर परतल्यानंतर जितका खोबरे किस आहे त्याच्या अर्धी साखर घालावी साखर घालून परत परतवून घ्यावे

  5. 5

    मिश्रण दाट घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे आता हे मिश्रण एका ताटाला तुपाचे ग्रीस करून घ्यावे व त्यात टाकून घ्यावे त्यात पसरवून घ्यावे व नंतर त्याला वड्याचा आकार द्यावा वर्तुळ काजू बदाम गार्निश करावे

  6. 6

    थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्याव्या छान रक्षाबंधन स्पेशल नारळीच्या बर्फी तयार

  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

Similar Recipes