पोहा कटलेट (Poha Cutlet Recipe In Marathi)

#PR पार्टी स्पेशल
नेहमी कांदा, बटाटा, मटार पोहे खाऊन कंटाळा आला तर अशी पोह्याची कटलेट करून खा नक्की आवडतील
पोहा कटलेट (Poha Cutlet Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल
नेहमी कांदा, बटाटा, मटार पोहे खाऊन कंटाळा आला तर अशी पोह्याची कटलेट करून खा नक्की आवडतील
कुकिंग सूचना
- 1
पोहे धुऊन भिजत घालावेत. बटाटे शिजवून घ्यावेत. भाज्या बारीक चिरुन घ्याव्यात. मैदा आणि कॉर्न फ्लोअर ची पेस्ट करून घ्यावी.
- 2
भाज्यांना सर्व मसाले व मीठ लावून ठेवावे.
- 3
पोहे मळून घ्यावेत, बटाटे सोलून किसून घ्यावेत.
- 4
भाज्या आणि पोहे, बटाटा मिक्स करून घ्यावे त्याचे लहान गोळे करावेत.
- 5
तयार गोळे आवडतील त्या आकारात करून मैदा आणि कॉर्न फ्लोअर च्या मिश्रणात बुडवून ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून घ्यावे.
- 6
गॅसवर मध्यम आचेवर तवा ठेवून तेल सोडून सर्व कटलेट्स दोन्ही बाजूनी गोल्डन ब्रावून होई पर्यंत भाजून घ्यावेत.
- 7
पोहा कटलेट सर्व्ह करायला तयार ब्रेड, सॉस हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज कटलेट (Veg Cutlet Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसिपीस.यासाठी मी मिक्स व्हेज कटलेट बनवले आहे.ही माझी 595 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट (crispy veg poha cutlets recipe in marathi)
#cpm4 "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन साठी " क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट " ही रेसिपी बनविली आहे. ती तुमच्याशी शेअर करत आहे. हे कटलेट नक्कीच सगळ्या लहान-थोर मंडळीना आवडतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मंडळींना काही न आवडणाऱ्या भाज्यांचा वापर या "पोहा कटलेट" मध्येही करू शकतो. तर बघूया ही "क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट" रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
इटालियन चीझी पोहा कटलेट (italian cheese poha cutlets recipe in marathi)
#cpm4चीझ, पोहे, इटालियन हर्ब यांच मस्त असे कॉम्बिनेशन करून बनवलेले इटालियन चीझी पोहा कटलेट खूप चविष्ट लागतात. एकदम यम्मी. नक्की करून पहा. Shital Muranjan -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
संध्याकाळचा नाश्ता म्हणून पोहा कटलेट केले आहेत... कांदे पोहे खाऊन खूपच कंटाळा आला म्हणून काहीतरी नवीन ...........Sheetal Talekar
-
पोहा व्हेज कटलेट🌛🌜 (poha veg cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6श्रावण मासी हर्ष मानसीआज मी पोहा व्हेज कटलेट ची रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये तुम्ही अजून वेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकता. आपली थीम असल्यामुळे आज मी या कटलेट ला क्रेसेंट शेप देत आहे. पोहे आणि तांदळाचे पिठ घातल्यामुळे आपले हे कटलेट खूपच क्रंची आणि टेस्टी लागतात.Dipali Kathare
-
पोह्यांचे कटलेट
#फोटोग्राफी #पोहे.... नेहमीप्रमाणे सकाळच्या नाश्त्याला कांदे पोहे, बटाटे पोहे, तर्री पोहे खाऊन कंटाळा आला होता म्हणून आज पोह्यांपासून कटलेट तयार केलेत. पोहे आमच्या रावांचे खूप फेवरेट आहे. आज थोडं पोह्यामध्ये काहीतरी ट्विस्ट म्हणून कटलेट केलेत .छान झाले हं....😀 Shweta Amle -
पोहे-बटाटा कटलेट (टिक्की) (pohe batata cutlet recipe in marathi)
मी आज नाष्टयाला पोहे-बटाटा कटलेट केले. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. मी नेहमी 2-3 बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवते.पटकन आपल्याला काही तरी करता येते,यासाठी.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
पोहा ढोकळा (Poha Dhokla Recipe In Marathi)
#BRRनेहमी पोहे खाण्याचा कंटाळा आला तर कधी ब्रकफास्टला असा पोह्याचा ढोकळा करून पहा. मस्त लागतो. Shama Mangale -
-
व्हेजीटेबल क्रिस्पी पोहा कटलेट (poha cutlets recipe in marthi)
नाश्ता किंवा बर्थडे पार्टी असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो कटलेट एक चांगला ऑप्शन असू शकतो. Supriya Devkar -
पौष्टिक रताळ्याचे कटलेट (paushtik ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स # साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर मध्ये दिलेल्या रताळ्याचे कटलेट बनवले आहे. हे खूपच पौष्टीक आहे. Shama Mangale -
मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week 2 #post 1 Vrunda Shende -
-
पोहा कटलेट - मिक्स व्हेज (poha cutlets mix veg recipe in marathi)
#cpm4#पोहा कटलेट Sampada Shrungarpure -
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
पमकीन पोहा कटलेट (Pumpkin Poha Cutlet recipe in Marathi)
#cpm4शामवाली छोटीसी भुक के लिए perfect healthy snack or dinner item.लाल भोपळा लेकीला अजिबात आवडत नाही पण तो खायलाही हवा मग हा प्रकार टेस्टी तर आहेच पण हेल्दीही.😊 ह्यात ओट्स आणि पोहे वापरले आहेत त्यामुळे कटलेट मस्त क्रीस्पी होतात. Anjali Muley Panse -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4#पोहा_कटलेट... सुदाम्याचे पोहे आपल्याला ठाऊकच आहेत.. आपल्या बालपणीच्या सवंगड्यांला म्हणजे साक्षात श्री कृष्णाला भेटायला जाताना श्रीकृष्णासाठी भेटवस्तू म्हणून सुदाम्याने एका पुरचुंडीत पोहे बांधून नेले होते. जेव्हा मित्रांची भेट झाली तेव्हा श्रीकृष्णाने विचारले की माझ्यासाठी तू काय आणले आहेस तेव्हा गरीब सुदाम्याला आपल्या गरिबीची खूप लाज वाटली आणि तो काहीच बोलले नाही तेव्हा श्रीकृष्णांनी परत परत विचारले त्यावेळेस सुदामाने आपल्या जवळील पुरचुंडीतले पोहे काढून श्रीकृष्ण समोर धरले.. श्री कृष्णांना अत्यंत आनंद झाला.. कारण लहानपणीच्या गोपाळकाला या खेळातील त्यांचे पोहे आणि दही हे अत्यंत आवडीचे पदार्थ होते त्यामुळे श्रीकृष्णांनी सुदाम्याचे पोहे मोठ्या आनंदाने तिथल्यातिथे खाल्ले... अशी ही थोर श्रीकृष्ण सुदाम्याची ची अतूट मैत्री...😊🙏 तर अशा या पोह्या पासून आपल्याला खूप पदार्थ करता येतात त्यातीलच एक झटपट सोपा जास्त तामझाम नसलेला तरीही स्वादिष्ट व रुचकर असा हा खाद्यप्रकार म्हणजे पोहा कटलेट.. चला तर मग रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
उपवासाचे अळूचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर/उपवासाचे खिचडी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा APK KITCHEN -
उपवासाचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर उपवासाचे नेहमीचे पदार्थ खायचा कंटाळा आला तर असलेल्या पदार्थांचा वापर करुन वेगळे काहीतरी बनवायचा विचार केला तर हे उपवासाचे कटलेट झटपट बनतात. तर Varsha Ingole Bele -
लेफ्ट ओव्हर पोहा कटलेट (leftover poha cutlets recipe in marathi)
#cpm4आपण बरेचदा पोहे करतो ते थोडेसे उरतात अशाच उरलेल्या पोह्यांपासून मी टेस्टी कटलेट बनवलेत.खूप छान झाले. Preeti V. Salvi -
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 सकाळचा नाष्टा करण्यास सोपे व झटपट म्हणजे कांदेपोहा ह्या पोहयाचे आपल्या शरीराला भरपुर फायदे मिळतात. हयात कार्बोहाड्रेटस अधिक प्रमाणात असते. लोहयुक्त, कमी कॅलरीज, पचनास हलके, रक्तातील साखरेवर नियंत्रण पोहयात फायबर चे प्रमाण अधिक असते अशा हेल्दी पोह्यापासुन मी आज पोहा कटलेट बनवले आहे चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
स्ट्रीट स्टाईल मंच्युरियन (Street style manchurian recipe in marathi)
#SFRरोज रोज घरची भाजी पोळी खाऊन कंटाळा आला की एखादे वेळेस बाहेरचे चमचमीत खायची इच्छा होतेच.. असेच काही जर घरी बनविले तर.. मुलांची मज्जाच असते.चला तर पाहूया रेसीपी स्ट्रीट स्टाईल मंचुरियन.... Priya Lekurwale -
पोहा कटलेट (poha cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर कटलेट हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे.आज मी कटलेट करून त्याला स्ट्रबेरी चा आकार दिला.खूप कुरकुरीत अशे हे कटलेट होतात..हे कटलेट माझ्या घरी सर्वांना खूप आवडले. Roshni Moundekar Khapre -
कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)
#कटलेट #सष्टेंबर #week2कटलेट ही स्नैक रेसिपी आहे पावसाळ्यात थंडीतही गरमागरम कुरकुरीत कटलेट सगळ्यांनाच आवडतात कटलेट व्हेज नॉनवेज दोन्ही प्रकाराने बनवता येतात नाष्ट्यासाठी हा पोटभरीचा पदार्थ होतो कटलेट संध्याकाळी चहा सोबतही खायला मस्तच पार्टीमध्ये हा पदार्थ आर्वजुन ठेवला जातो कटलेट शॉलो किंवा डिपफ्राय ही केले जातात चला आज मी तुम्हाला कॉर्न कटलेट कसे करायचे ते दाखवते Chhaya Paradhi -
बटाटा पोहा कटलेट (batata pohe cutlet recipe in marathi)
#कूकस्नॅप साठी यावेळी मी वर्षा देशपांडे मेडम यांची बटाटे पोहा कटलेट ही रेसिपी मला खूप आवडली आणी माझ्या घरी ती सगळ्यांना आवडली.खूप खूप धन्यवाद वर्षा देशपांडे मेडम.🙏🙏🙏🙏🙏👍 सायली सावंत -
कॉर्न ग्रीन पीस कटलेट (corn green peas cutlet recipe in marathi)
#सप्टेंबर #कटलेट मिक्स व्हेज कटलेट खूप वेग वेगळ्या भाज्या घालून करता येतात. मी आज स्वीट कॉर्न आणि ग्रीन पीस चे कटलेट ची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
शिल्लक राहिलेल्या पोह्याचे कटलेट (poha cutlet recipe in marathi)
काल नाश्त्याला पोहे केले होते.पोहे थोडे शिल्लक राहिले.संध्याकाळी रगडा पॅटीस केला होता.रगडा पॅटीस पण थोडा शिल्लक राहिला.दोन्ही पदार्थ थोडे थोडे शिल्लक राहिले .त्यामुळे दोन्ही पदार्थांमध्ये बटाटा,बेसन ,बटर,साबुदाणा पीठ मिक्स करून कुरकुरीत कटलेट बनवले.शिल्लक पदार्थापासून सुधा नवीन पदार्थ बनवता येतो त्या मुळे आजच्या नाश्त्याच्या प्रश्न सुटला. rucha dachewar -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4व्हेजिटेबल कटलेट, कॉर्न कटलेट हे नेहमीच आपण करतो पण पोहा कटलेट सोपा आणि अगदी लवकर होणारा पदार्थ आहे. kavita arekar
More Recipes
टिप्पण्या