वुड एप्पल पंच शाॅट्स (Wood Apple Punch Shots Recipe In Marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

वुड एप्पल पंच शाॅट्स (Wood Apple Punch Shots Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनीट
10_12 सर्व्हिंग्ज
  1. 2कवठ
  2. 1 कपकिसून गुळ
  3. 1/4 टीस्पूनतीखट
  4. 3/4 टीस्पूनमीठ
  5. 1/2 टीस्पून धना पावडर
  6. 1/2 टीस्पूनधना पावडर
  7. 1/2 टीस्पूनजीरा पावडर

कुकिंग सूचना

वीस मिनीट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. कवठ फोडून गर बाजुला काढून घ्या.गुळ किसून घ्या.

  2. 2

    आता गुळ व गर चाळनीत काढून एकत्र करून गाळून घ्या.आता त्यात तिखट,मीठ,धना _जीरा पावडर घालून एकत्र करून घ्या.

  3. 3

    आता हे मिश्रण थंड पाण्यात 1 शाॅट ग्लास मध्ये 1टी स्पून घालून मीक्स करा व पींच तिखट स्प्रेड करून सर्व्ह करा वुड एप्पल शाॅट्स

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes