मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिट
4_5 सर्व्हिंग
  1. 3/4 कपहिरवे ताजे मटार
  2. 2 कपमैदा
  3. 3-4 हिरव्या मिरच्या आवडीने तिखट कमी अधिक करू शकता
  4. 7-8 लसूण कळ्या
  5. 1/2" आले
  6. 8-10 कढीपत्ता पाने
  7. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. 1 टीस्पूनजीरे पावडर
  9. 1 टीस्पूनधने पावडर
  10. 1 टीस्पूनशोप
  11. 1/2 टीस्पूनमोहरी जीरे मीक्स
  12. 1/4 टीस्पूनहिंग
  13. 1 1/2 टीस्पूनमीठ
  14. तेल मोहन व तळण्यासाठी

कुकिंग सूचना

50 मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. आले,लसूण,मीरच्या,मटार एक एक करून ठेचून घ्या.

  2. 2

    आता मैद्यात 3/4 टी स्पून मीठ घालून घ्या. 4टी स्पून तेल घालून एकत्र करून घ्या. पाणी घालून गोळा घट्ट भिजवून घ्या. ओला कपडा करून त्यावर झाकण ठेवा 15_20 मिनिट मुरवत ठेवा.

  3. 3

    तोपर्यंत सारण बनवून घ्या. मटार दाणे ठेचून घ्या. एकत्र करून घ्या. आता मिक्सरमधून भरड करून घ्या.

  4. 4

    आता कढईत 1टी स्पून तेल घालून गरम करा तेलात मोहरी जीरे,शोप घाला हे तडतडले हिंग घाला भरड घालून घ्या परतून घ्या. धने जीरे पावडर घालून घ्या परतून घ्या मीठ घाला गॅस बंद करा.सगळे मीश्रण परतून घ्या थंड करा.

  5. 5

    आता कढईत तेल घालून लोमिडियम फ्लेमवर गरम करा. तोपर्यंत गोळा तेल लावून मळून घ्या. सारखे गोळे करून घ्या. एक गोळा घेऊन वाटी बनवून घ्या.

  6. 6

    आता त्यात सारण भरून घ्या. सगळ्या कचोय्रा तयार करा.

  7. 7

    आता तेलावर दोन्ही बाजूनी खमंग तळून घ्या.

  8. 8

    गरमागरम गरम मिरची बरोबर सर्व्ह करा.

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes