पिनट तडका दही (Peanut Dahi Tadka Recipe In Marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#तडकारेसिपी
#TR
ही माझी नाविन्यपूर्ण रेसिपी आहे पराठे किंवा दशमी थालिपीठ या बरोबर खूप छान लागते हे दही.

पिनट तडका दही (Peanut Dahi Tadka Recipe In Marathi)

#तडकारेसिपी
#TR
ही माझी नाविन्यपूर्ण रेसिपी आहे पराठे किंवा दशमी थालिपीठ या बरोबर खूप छान लागते हे दही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिट
3 सर्व्हिंग
  1. 3/4 कपदही
  2. 1 टेबलस्पूनसाखर आवडीने कमी अधिक करू शकता
  3. 1/4 टीस्पूनमीठ
  4. 1/8 टीस्पूनहिंग
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 1/4 टीस्पूनमोहरी जीरे मीक्स
  7. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

दहा मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. दही फेटून घ्या.साखर मीठ घालून घ्या मीक्स करा

  2. 2

    तूप तडका पॅन मध्ये घालून गरम करा. आता त्यात मोहरी जीरे घाला हे तडतडले कि त्यात मिरचीचे तुकडे करून घालापरततवून घ्या.

  3. 3

    शेंगदाणे चांगले खमंग परतून घ्या हिंग घाला गॅस बंद करा.आणि ही फोडणी दह्यात घाला. हे दही तोंडी लावण्यासाठी किंवा पराठे दशमी सोबत सर्व्ह करा.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes