खिचडी

आशा मानोजी @asha_manoji
सालीची मुगडाळ आणि इंद्रायणी तांदळाची
ही साधी खिचडी मी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. पचनास हलकी आणि स्वादिष्ट. कमी साहित्यामध्ये तरीही उत्तम अशी गरमागरम खिचडी .वरून साजूक तुपाची धार.
वाह क्या बात है........
खिचडी
सालीची मुगडाळ आणि इंद्रायणी तांदळाची
ही साधी खिचडी मी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. पचनास हलकी आणि स्वादिष्ट. कमी साहित्यामध्ये तरीही उत्तम अशी गरमागरम खिचडी .वरून साजूक तुपाची धार.
वाह क्या बात है........
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ आणि डाळ धुवून घ्यावेत.
- 2
गॅसवर 3 वाट्या पाणी उकळत ठेवावे.उकळी आली की त्यात
तिखट, मीठ हळद,जिरे घालावे. - 3
धुवून ठेवलेले तांदूळ आणि डाळ घालून
खिचडी मस्त शिजवून घ्यावी. - 4
गरमागरम साजूक तुपाची धार घालून
सर्व्ह करावी.हवे असल्यास पापड, लोणचे,तळलेली ताकातली मिरची.
अहाहा... अप्रतिम लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पौष्टिक मुगडाळ खिचडी (moongdaal khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीआजारी असो की नसो झटपट पौष्टिक आणि चविष्ट होणारा पदार्थ म्हणजे खिचडी...त्यात सालीची हिरवी मुगडाळ घातली की पचायला ही हलकी.... Shweta Khode Thengadi -
मुगाची खिचडी/ खिचडी भात (moongachi khichdi bhat recipe in marathi)
लाॅकडाऊनचा काळ आणि घरात रहाण्यामुळे वेगवेगळ्या पदार्थाची वर्णी आपल्या किचन मध्ये लागते आहे अशा वेळी हलका आहार म्हणजे खिचडी भात हा पोटाला विश्रांती आणि हलका आहार म्हणून घ्यायला हवाच. मुगडाळ पचायला हलकी असते . Supriya Devkar -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7मुगाची खिचडी पचनास हलकी असते मात्र मिक्स डाळ घालून बनवलेली खिचडी चविष्ट तर असतेच पण पौष्टिक ही .चला तर मग बनवूयात मिक्स डाळींची खिचडी हाॅटेल स्टाईल. Supriya Devkar -
मुगडाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
#HLR सणवार आले की भरपूर गोड खाणे होते किंवा मसालेदार खाणे होते अशावेळी पोटाला थोडासा आराम द्यावा म्हणजेच हलके जेवण घ्यावे मुगडाळ खिचडी हा एक त्यासाठी उत्तम पर्याय आहे पचायला हलकी अशी मुगडाळ खिचडी बनवायला ही अगदी सोपी आहे मुगडाळ खिचडी Supriya Devkar -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#krडाळ खिचडी बनवायला खूपच सोपी कमी साहित्यात होणारी झटपट तयार अशी वन पाॅट मिल आहे. ही खिचडी तुम्ही तूप लिंबाचं गोड लोणचं किंवा कैरीचं लोणचं जिऱ्यामोहरीची फोडणी याबरोबर एकत्रितपणे खाऊ शकता किंवा वेगवेगळे घेऊन ही खाऊ शकता लय भारी चव लागते. फोडणीतल्या जिऱ्यामोहरीचे कुरकुरीतपणा तसेच लाल मिरचीचे तिखटामुळे खिचडी खूपच टेस्टी लागते. एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही खूपच आवडेल.कमी वेळेत बनणारी टेस्टी आणि हेल्दी डाळ खिचडी चला तर मग बघूया कशी बनवायची 👍 Vandana Shelar -
पौष्टिक दाल खिचडी
#फोटोग्राफी साधी सोप्पी चमचमीत डिशकोणत्याही ऋतूत चवदार,पचायला हलकी,आणि झटपट होणारी खिचडी. वाटीच प्रमाण समजण्यासाठी मी वाटी फोटोमध्ये दाखवली आहे. Prajakta Patil -
खिचडी आणि ताकाची कढी
#lockdownrecipe day 21आज तांदूळ आणि मुगडाळ मिक्स करुन खिचडी बनवली. त्याचबरोबर ताकाची कढी पण बनवली. Ujwala Rangnekar -
कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2कितीतरी प्रकारे आपण झुणका बनवू शकतो.झणझणीत झुणका आणि भाकरी किंवा पोळी सोबत कांदा ...वाह क्या बात है...😋😋 Preeti V. Salvi -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week7 खिचडी थीम नुसार मुगाची दाल,तांदूळ आणि टोमॅटो वापर करून डाळ खिचडी करत आहे... संध्याकाळच्या वेळी खिचडी केली की पचायला हलकी असते.! वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा भाज्या वापरून खिचडी करता येते. मुगाची डाळ आणि तांदळाची मऊसूत खिचडी आणि त्यावर साजूक तूप खूप छान लागते. दाल खिचडी ताकासोबत पण छान लागते.आजारी लोकांसाठी आणि म्हाताऱ्या साठी खिचडी छान असते. rucha dachewar -
सात्विक पुलाव (satvik pulav recipe in marathi)
#mfrवीणा कांदलासून विरहित खूप छान पुलाव राइस .सोबत साजूक तूप. वा क्या बात है.:-) Anjita Mahajan -
ब्राउन राइस बाजरी मूंग दाल खिचडी (brown rice bajri moong dal khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week ७#सात्विक ब्राउन राइस, बाजरी मूंग दाल सात्विक, पौष्टिक, गरमागरम साधी खिचडी,आणि तूपपांढ-या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते.बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते.बाजरीमध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) अधिक असून, ते पचनक्रियेसाठी मदत करतात. बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. वार्धक्याच्या काळात बाजरीची भाकरी तर शक्तीवर्धक व पोषक आहे.मूग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मुग आहारात असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते.मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूग डाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात किंवा मुग डाळीची खिचडी फायदेशीर ठरते.तर चला आज आपण ह्या तिन्ही पौष्टिक धान्याची ( ब्राउन राइस, बाजरी, मूग डाळ ) सात्विक, पौष्टिक स्वादिष्ट, रूचकर, गरमागरम साधी खिचडी ,आणि तुपाचा आस्वाद घेऊयात. Swati Pote -
हेल्दी दाल खिचडी
# lockdown recipeरोज रोज छान छान खाऊन जरा पोटाला आराम म्हणून कमी वेळेत, पचायला ही हलकी अशी हि दाल खिचडी Dhanashree Suki -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#मिक्स_डाळींची_खिचडी.. खिचडीचा अजून एक interesting प्रकार...आपले राष्ट्रीय अन्न म्हणून ओळखली जाणारी ही खिचडी..संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या शेकडो पद्धतीने तयार करण्यात येणारी ही रेसिपी.. पचायला हलकी,पोटभरीची, चमचमीत अशी ही रेसिपी..मी यात मका,पालक घालून ही खिचडी अजून थोडी स्वादिष्ट करायचा प्रयत्न केला..तुम्हांला ही रेसिपी आवडली का ते जरुर सांगा.. Bhagyashree Lele -
मिश्र डाळींचा डोसा
#goldenapron3#week9#डोसाआजकाल बऱ्याच प्रकारचे डोसे सर्वजण करतात म्हणून म्हटलं आपणही आज मिश्र डाळींचे डोसे करून बघू या, हे मिश्र डाळींचे डोसे एकदम पौष्टिक असे मस्त अप्रतिम झालेत....मी मुगडाळ सालीची वापरली तुम्ही साधी पिवळी वापरू शकता. Deepa Gad -
हेल्दी दाल खिचडी
#lockdown recipeरोज रोज छान छान खाऊन जरा पोटाला आराम म्हणून कमी वेळेत, पचायला ही हलकी अशी हि दाल खिचडीDhanashree Suki Padte
-
पांच धान खिचडी (panch dhan khichdi recipe in marathi)
#kr #खिचडी रेसिपीज पांच धान खिचडी हा गुजरात मधील खिचडीचा अजून एक लोकप्रिय प्रकार.. अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी.. protein packed one pot meal.. या खिचडीच्या सोबतीला लोणचं पापड दही हे खिचडीचे सवंगडी असतील तर मग वाह..क्या बात है.. हे तोंडातून आल्याशिवाय राहणारच नाही.. खिचडीच्या सवंगड्यांना आज मी एका नवा सवंगड्याची ओळख करुन दिलीये.. तो सवंगडी म्हणजे रुचकर ,पाचक, शरीराला थंडावा देणारे सोलकढी.. पण ही नारळाच्या रसातली नाही बरं का..चला तर मग खिचडीच्या या नवीन प्रकाराची आपण ओळख करून घेऊ.. Bhagyashree Lele -
चटपटीत भुट्टा (chatpatit bhutta recipe in marathi)
प्रगती फाटक मॅडम ची भुट्टा रेसिपी मी कुक स्नॅप केली.पावसाळा आणि भुट्टा एकदम मस्त ..रिमझिम पाऊस पडतोय आणि त्यात मस्त मक्याचे भाजलेले कणीस ,त्यावर मीठ,तिखट लिंबू...वाह क्या बात है... Preeti V. Salvi -
डबल तडका डाळ खिचडी (double tadka dal khichdi recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#मंगळवार_डाळ खिचडी गरमागरम डाळ खिचडी म्हटलं की तोंडाला पाणी सुटले च पाहिजे. मला खुप आवडते....आज तर एवढी मन लावून केली, खुप भन्नाट झाली होती.. लता धानापुने -
मुगाच्या डाळीची घोटलेली खिचडी (moongachya dalichi khichdi recipe in marathi)
#pcr# मुगाच्या डाळीची घोटलेली खिचडीपोस्टीक झटपट होणारी आणि पोट भरणारी वरून मस्त साजूक तूप आणि आवडीप्रमाणे सलाड Gital Haria -
गुजराती मूगडाळीची खिचडी (gujrathi moongdal khichadi recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातखिचडी हा साधारण पदार्थ समजला जातो. बहुधा साधे जेवण हवे असेल तेव्हा किंवा रात्रीच्या जेवणासाठी करतात. पचायला सोपी असल्याने लहान मुले आणि आजारी व्यक्तींसाथी खिचडी चांगला आहार समजली जाते.. खिचडी हा शब्द मराठी भाषेत अनपेक्षित घटकांच्या अथवा व्यक्तींच्या एकत्र येण्यास उपहासाने वापरला जातो. Purva Prasad Thosar -
मिक्स डाळ खिचडी आणि कोवळ कढी (mix dal khichdi ai koval kadhi recipe in marathi)
#cpm7खिचडी आणि कोवळ कढी हे माझे अत्यंत आवडते कॉम्बिनेशन.. पटकन् होणारी मिश्र डाळींची मसाला खिचडी पौष्टीक तर आहेच आणि चवीला पण छान लागते. घाईच्या वेळेत करण्यासाठीं उत्तम पर्याय... त्याबरोबर कोवळ कढी ही एक पटकन होणारी कच्ची कढी आहे जी खिचडी ची टेस्ट अजून वाढवते..Pradnya Purandare
-
चिझ, गाजर, स्वीट कॉर्न, मिक्स बेसनपोळी (Cheese mix Veg Besan Pola Recipe In Marathi)
संध्याकाळी चहा बरोबर चटपटीत काहीतरी खावेसे वाटले तर हा हलकाफुलका नाष्टा नक्कीच आवडेल.जिवलग मैत्रिण, सोबत गप्पा गोष्टीअसा बेत असेल तर .वाह..... क्या बात है. आशा मानोजी -
मुगडाळ डोसा(चिला) (moongdal dosa recipe in marathi)
#GA4 #week3# डोसा#हिरवी मुगडाळआजची रेसिपी ही एक हेल्दी रेसिपी आहे. करायला एकदम सोपी आणि चवीला खूपच छान. आमच्या घरी दोषाचे कोणतेही प्रकार आवडीने खाल्ले जातात. आपल्या जेवणात प्रोटीन्स चे महत्व सर्वांनाच माहित आहे, आणि आत्ताच्या काळात पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. मुगडाळ डोसा हा प्रकार आपल्या नाश्त्याच्या सर्व गरजा पूर्ण करतो. एक पूर्णान्न म्हणून हा पदार्थ नक्कीच खाल्ला पाहिजे असे मला वाटते.Pradnya Purandare
-
मसाला खिचडी(masala khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीरोज रोज तेच तेच भाजी-चपाती,वरण-भात ,तिखट व तळलेले पदार्थांपेक्षा साधी फोडणीची पण मस्त मऊ मऊ मसाला खिचडी व सोबतीला पापड व कोथिंबीर खाण्याची मजा काही औरच असते.पचायला ही हलकी अशी ही खिचडीआमच्या कडे आठवड्यातून एक दोन वेळा तरी केलेली आवडते. Nilan Raje -
-
दुध खिचडी (dudh khichdi recipe in marathi)
#kr संक्रांतीच्या सुमारास जर दक्षिण भारतात गेलो, तर बहुतांश घरांतून या दुध खिचडीचा घमघमाट आपल्याला येईल . या लोकप्रिय खिचडीस तिकडच्या बोली भाषेत " शकरी पोंगल " म्हणतात .साजूक तुपात भाजलेली, सुक्यामेव्याच्या दुधात शिजवलेली, अशी ही स्वादिष्ट खिचडी देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते व नंतर प्रसाद घेतला जातो .अशा या पौष्टिक , स्वादिष्ट व पटकन होणाऱ्या खिचडी ची रेसिपी आता आपण पाहू .. Madhuri Shah -
* मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi)
#kr # खिचडी हा अतिशय सम्पूर्ण व पौष्टीक भोजन प्रकार आहे. लहान, वयस्कर, आजारी लोकांसाठी आधार देणारे खाद्य आहे.मेमु खिचडी - म्हणजे मेथी, मुगडाळ तांदूळ खिचडी यासाठी मेमु असे संबोधले आहे.खुप चविष्ट, फायबर युक्त, औषधी हेल्दी अश्या ह्या खिचडीला आमच्या कडे खुप डिमांड असते. Sanhita Kand -
चौपाटी स्टाईल चटपट चणे (chatpat chane recipe in marathi)
#KS8 #स्ट्रीट_स्टाईल_फूड#चौपाटी_स्टाईल_चटपट_चणे आमच्या मुंबईतील चौपाट्यांवर मिळणारे एवढेच नव्हे तर आजकाल माटुंगा, दादर,प्रभादेवी,माहीम ,काळबादेवी भागात स्ट्रीट फूड म्हणून लोकांच्या पसंतीस उतरलेले गरमागरम चटपटीत चणे ..पावसाळ्यात तर याची मजा काही औरच..भुरभुर पाऊस आणि हातात गरमागरम चणे ..वाह क्या बात है !!!!! असंच म्हणावं लागेल चला तर protein packedपौष्टिक गरमागरम चटपट चणे कसे करायचे ते पाहू या.. Bhagyashree Lele -
तांदूळ व मिश्र डाळींचे आप्पे (Tandul Mix Daliche Appe Recipe In Marathi)
#BRKसकाळचा पोटभरीचा आणि तितकाच पौष्टिक असा हा नाश्ता. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजलेले आप्पे आणि नारळाची चटणी असेल वाह क्या बात! लहान मुलं ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा नाश्ता..😊 Deepti Padiyar -
कोकम ड्रिंक / सरबत (kokam drink recipe in marathi)
गरमी सुरू झाली की चाहूल लागले ती वेगवेगळ्या सरबतांची. कोकम सरबत म्हटल की वाह क्या बात है!!! कोकणातील माणिक म्हणजे हे कोकम यास रतांबे म्हणून देखील ओळ्खले जाते.#jdr Mrs. Snehal Rohidas Rawool
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16887359
टिप्पण्या (4)