घरगुती लाल तिखट

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

# घरगुती लाल तिखट
ही माझ्या आजीची रेसिपी आहे तिने तयार केलेला मसाला खूप छान असतो मी तिच्याच पद्धतीने मसाले बनवते तुम्ही ही बनवून बघा नक्की आवडले अशा रेसिपीने तयार केलेला मसाला आठ किलोपर्यंत तयार होतो.

घरगुती लाल तिखट

# घरगुती लाल तिखट
ही माझ्या आजीची रेसिपी आहे तिने तयार केलेला मसाला खूप छान असतो मी तिच्याच पद्धतीने मसाले बनवते तुम्ही ही बनवून बघा नक्की आवडले अशा रेसिपीने तयार केलेला मसाला आठ किलोपर्यंत तयार होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोशंकेश्वरी मिरची,2 बेडकी मिरची
  2. 1 किलोकाश्मिरी मिरची,1 किलो पटना मिरची, अर्धा किलो लवंगी मिरची
  3. 1/2 किलोकाळी मिरी, अर्धा किलो जिरे,
  4. 300 ग्रॅमलवंग,300 ग्रॅम तज,
  5. छोटी हिंग डब्बी,500 रुपये गोडा मसाला
  6. 1/2 किलोराई, धाने आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम मिरची क** उन्हात सुकून घेणे. सर्व गोडा मसाला भाजून घेणे आणि गिरणीत जाऊन दळून घेणे.दळून
    आणलेला मसाला दोन दिवस थंड करत ठेवणे मसाला थंड झाला.की एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून पॅक करणे.हा मसाला अशा पद्धतीने ठेवला की चांगला टिकतो आपला घरगुती मसाला तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

Similar Recipes