तोंडली ची रस्सा भाजी

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

तोंडली रस्सा भाजी

तोंडली ची रस्सा भाजी

तोंडली रस्सा भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोतोंडली
  2. 1कांदाबारीक
  3. कोथिंबिर बारीक चिरून
  4. 2 टीस्पूनतिखट, हळद चिमूटभर, मीठ चवीनुसार 1 टीस्पून धनेपुड पूड
  5. 2 टीस्पूनआले-लसूण पेस्ट
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 3,4 टीस्पूनचणादाळ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम तोंडली स्वच्छ धुऊन घ्या आणि लांब चिरून घ्या त्यानंतर तेलात तळून काढून घ्या. आता एका भांड्यात तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि चणाडाळ ते फोडणी देऊन त्यानंतर कमी गॅस मध्ये शिजू देऊ.

  2. 2

    आता आला लसूण पेस्ट तिखट मीठ आणि सगळे मसाले घालून परतून घेऊ आणि झाकून दहा मिनिटं.

  3. 3

    एक ग्लास पाणी घालून पुन्हा दहा मिनिटे शिजू देऊ आता वरून कोथिंबीर घालून त्यात पण करून ठेव.

  4. 4

    गरमागरम तोंडली की रस्सा भाजी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes