रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
  1. 200 ग्रामबेसन पीठ
  2. 4 चमचेतांदूळ पीठ
  3. 4कांदे
  4. 4हिरव्या मिरच्या
  5. 1 चमचाहळद
  6. 1 चमचाहिंग
  7. 1 चमचाओवा
  8. चवीनुसारमीठ आणि तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    बेसन पिठामध्ये तांदूळ पीठ घालून कांद्याच्या सुटलेल्या पाण्यामध्ये पीठ भिजवून घ्यावे.15 मिनिटे पीठ मुरू द्यावे.

  2. 2

    त्यामध्ये ओवा हळद,हिंग,मिरची घालून भजीचे पीठ तयार करून घ्यावे.

  3. 3

    कढईमध्ये तेल गरम करावे आणि त्यामध्ये हाताने पीठ घेऊन भजी सोडावी.

  4. 4

    मध्यम आचेवर कुरकुरीत भजी तळून घ्यावीत. तांदळाचे पीठ घातल्यामुळे भजी मऊ पडत नाहीत कुरकुरीतच राहतात.

  5. 5

    मस्त कुरकुरीत गरमागरम भजी खाण्यासाठी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आशा मानोजी
रोजी

Similar Recipes