मी केलेली भोगीची थाळी. परत रेसिपी हवी असल्यास सांगावे

Avani Gadre @avani1973
मी केलेली भोगीची थाळी. परत रेसिपी हवी असल्यास सांगावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#TGR#bhogirecipe#बाजरीचीभाकरीआज भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी करण्याचे शास्त्रच आहे . हिवाळ्यात बाजरी आरोग्यासाठी योग्यही आहे हिवाळ्यात शरीर त्वचा ही अगदी कोरडी होते असे आहार घ्यायचे ज्यामुळे त्वचा तुकतुकीत राहते , हाडे मजबूत होतात तीळ, शेंगदाणे अशा प्रकारच्या बिया खाल्ल्या जातात त्यामुळे आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ मिळतातहिवाळ्यात आरोग्य चांगले राहते.या बाजारीच्या भाकरीबरोबर मिक्स भाज्यांची हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांची भाजी केली जाते. Chetana Bhojak -
केरळ पाठीरी रेसिपी (kerad pathiri recipe in marathi)
#दक्षिण #केरळ-आज मी इथे केरळ पाठीरी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 आज गुरुपौर्णिमा, म्हटलं चला त्यानिमित्ताने पालक पुऱ्या करूयात :)हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. तसे पाहता आजकाल बाराही महिने सर्व भाज्या मिळतात. परंतु पावसाळ्यात येणाऱ्या पालक मध्ये माती व किटाणू असतात. म्हणून या वेळी पालक खायला नको. किंवा व्यवस्थित स्वछ करून आणि चांगली पानं बघूनच वापरात घ्यायची. सुप्रिया घुडे -
-
गव्हाची भाकरी/ बिस्कीट भाकरी (ghavachi bhakari recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात Indian breads मध्ये प्रामुख्याने येतात पोळी/चपाती, रोटी, नान, कुलचा, पराठा आणि भाकरी.भाकरी हि आपली रुचकर, पौष्टिक, पारंपरिक आणि जिव्हाळ्याची अशी रोजच्या जेवणातील पाककृती आहे.देशात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळीे धान्यं वापरून भाकरी केली जाते. भाजी सोबत, नॉनव्हेज रस्या बरोबर, पिठल्या बरोबर आणि काहीं नाही तर दूध/तूप किंवा चटणी अगदी नुसत्या कांद्या बरोबरही चवीने खाल्ली जाते अशी ही भाकरी.गुजरात प्रांतात गव्हाची भाकरी केली जाते (बाजरी ज्वारी च्या भाकरी ला तिथे रोटला म्हणतात) आणि वांग बटाटा, शेव टमाटा, ढोकळी शाक, शेव कंदांपात रस्सा अशा भाज्यांसोबत आणि उरलेली सकाळी चहा नाष्ट्या ला आथाण्या (लोणचं) बरोबर खाल्ली जाते.या भाकरीला बिस्कीट भाकरी देखील म्हणतात..थोडी जाड पण मस्त खुसखुशीत आणि पोटभरीची ही गव्हाची भाकरी तुम्हाला नक्की आवडेल😊 GauriMinde Rajpura -
फ्लेकी बटर गार्लिक मेथी पराठा (butter garlic methi paratha recipe in marathi)
#tmr" फ्लेकी बटर गार्लिक मेथी पराठा" Shital Siddhesh Raut -
चॉकोलेट पराठा
#पराठा चॉकलेट म्हणजे सगळ्यांचा आवडता पदार्थ, आणि हे चॉकलेट लहान मुलांना देताना त्यांच्या दातांची वाटणारी काळजी, प्रयेक आई ला वाटते, तर पोष्टिक पदार्थातून चॉकोलेट दिले तर मुलं पण आनंदी आणि आई पण, म्हणून चॉकलेट चा पराठा बनवला Sushma Shendarkar -
गूळ पोळी(मकर संक्रांत रेसिपी) (Gul Poli Recipe In Marathi)
#TGR मकर संक्रांतीच्या सणासाठी गुळपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. ही पोळी चवदार पौष्टिक आणि तिळाची पोळी असल्यामुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जा देणारी आहे. आशा मानोजी -
बटर गार्लिक तंदुरी रोटी (butter garlic tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12"बटर गार्लिक तंदुरी रोटी" Shital Siddhesh Raut -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 :पालक पुरी आणि सोबत बटाटा भाजी(ही पंजाबी अजवाइन वाले आलू रेसिपी पोस्ट केली आहे) असा हेल्धी,हेवी नाश्ता च्या पालक पुर्या बनवून दाखवते. Varsha S M -
इंडो वेस्टर्न- मकर संक्रांत / भोगीची थाळी (bhogichi thali recipe in marathi)
#मकरतीळ गुळ घ्या गोड गोड बोला... 😊😊😊इंडो वेस्टर्न का लिहिलंय कळले नसणार ना...सांगते...कारण असे म्हणतात की आपले सण हे आयुर्वेदाला धरून रचले गेलेले आहेत...संक्रांत पण त्यातलीच..पावसाळा , हिवाळा झाल्यावर कोवळा भाजी पाला , हुरडा यांचा चांगला बहर असतो...याच दरम्यान संक्रांत हा सण ही येतो...त्यावेळी शेतात वेगवेगळ्या भाज्यांचा बहर आलेला असतो मग लोक त्या भाज्या मध्ये प्रामुख्याने तीळ घालून त्या भाज्या करतात कारण त्याच दरम्यान थंडी ही असते..मग बाजरी आणि तीळ दोन्ही उष्णता प्रदान करणारे पदार्थ...म्हणून संक्रांत सणाला शेतात किंवा बाजारात किंवा प्रत्येक भागानुसर ज्या भाज्या मिळतील त्या भाज्या तीळ घालून केल्या जातात...मग तुम्ही म्हणाल इंडो वेस्टर्न असे का😃😃😃कारण मी ज्या भाज्या वापरून भोगीच्या भाज्या बनवलेत त्या वेस्टर्न आहेत म्हणजे मला ज्या भाज्या मिळाल्या त्याची भाजी..त्याला मी इंडियन टच दिलाय... जुगाड म्हणतात ते हेच...कारण मी राहते तिथे आपल्या इथल्या पारंपरिक सगळ्याच भाज्या मिळतात असे नाही...सो जुगाडू भाज्या आणि बाजरीची भाकरी ही जुगाडूच आहे बरे का...😌😌आणि एक सांगायचे म्हणजे संक्रांत हा सण बायकांचा नाटण्या मुराडण्याची ही आहे...नथ हा महाराष्ट्रीयन दागिना मला खूप आवडतो सो हळदी कुंकू ला नथ हमखास घातली जाते तर म्हंटले थोडा फेस्टिव्ह touch देण्यासाठी नथिला रांगोळीत घेऊन डिश decor करावी...आणि हा सुगडं ही मी handmade च केलेले आहे...कारण ते ही इथे मिळत नाही😊😊😊चला तर मग बघुया काय काय जूगाड केलेत मी...डिश साठी😉😉😉 Megha Jamadade -
-
तीळ गूळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9#W9"तीळ गूळ पोळी "अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे झटपट होणारा आहे. तुम्ही देखी करू शकता ही तीळ गुळाची पौष्टिक पोळी. जास्त दिवस टिकत असल्याने, ही प्रवासात सुद्धा वापरू शकता. Shital Siddhesh Raut -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 रवा डोसा हा कीवर्ड ओळखून मी हे डोसे आज केले. Prachi Phadke Puranik -
-
पुरणपोळी रेसिपी (puranpoli recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- पुरणपोळी हि सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. गुजरात मध्ये तुरीची डाळ आणि गुळ याची बनवतात. सांगली साईडला तेलाची पुरणपोळी बनवतात. मी चणाडाळ आणि गूळ याची पुरणपोळी बनवली आहे. Deepali Surve -
कुरकुरीत रवा डोसा आणि डोसा पोडी (rava dosa ani dosa podi recipe in marathi)
#cr#comboरेस्टॉरंट मध्ये रवा डोसा नेहमी जाळीदार खाल्ला असेल ना..हा क्रिस्पी रवा डोसा ट्राय करून बघा. नक्की आवडेल. Shital Muranjan -
कोकण स्पेशल, चमचमीत फिश थाळी (fish thali recipe in marathi)
#KS1कोकणात झणझणीत आणि चमचमीत पदार्थांवर ताव नाही मारला, तर नवलच म्हणावे. समुद्र मासळींचे विविध प्रकार, त्यातही प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे बनवायची पद्धत वेगळी, काही ठिकाणी रवा लावून, तर काही ठिकाणी तांदळाचे पीठ लावून. तिथली कालवणंही एकदम चवदार. नारळाचा कालवणामध्ये सढळ वापर. कोथिंबीर, लसूण लावलेले वाटण. मसाल्यांचा वापर मात्र जेमतेमच. मसाला वापर कमी असला, तरी पदार्थ खूप रुचकर होतात ही कोकणी पदार्थांची खासियत. मालवणी कोंबडी वडे, खेकडे, तिसरे, माशांचे तिखलं म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मेजवानीच. फक्त मांसाहारीच नाही, तर शाकाहारी पदार्थही कोकणात तितकेच सुग्रास लागतात. त्यात ओल्या काजूची उसळ, कुळथाची पिठी, जिभेचे लाड पुरवण्यासाठी जांभूळ, आमसूल वापरून केलेल्या चटपटीत चटण्या..😋😋माझ्या सासरी आणि माहेरी सगळेच अस्सल नाॉनव्हेज खवय्ये आहेत .दर रविवारी आमच्याकडे फिश थाळी बनते .त्यातील एक माझी आणि माझ्या कुटुंबाची आवडती फिश थाळी सादर करीत आहे.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
गव्हाच्या पिठाचा हलवा (gavhacha pithacha halwa recipe in marathi)
#GA4#week6हा अतिशय सोपा पौष्टिक व झटपट होणार नि आमच्या घरात सगळ्यांचा आवडता Charusheela Prabhu -
तंदूरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12 कोणत्याही पंजाबी भाजीबरोबर जोडीदार म्हणून तंदूरी रोटी येतेच. पण ती पौष्टिकही असावी असं वाटतं. म्हणून गव्हाचं पीठ वापरुन घरच्या घरी तव्यावर तंदूरी रोटी करायचा प्रयत्न केला आहे. Prachi Phadke Puranik -
-
-
-
मेथी खाकरा (Methi khakhra recipe in marathi)
#EB14 #W14खाकरा हा बनवायला सोपा व खायला पण एकदम कुरकुरीत आणी चविष्ट चला तर मग बनवायला सुरुवात करु... SONALI SURYAWANSHI -
-
शेंगदाण्याची पोळी (shengdanyachi poli recipe in marathi)
#GA4 #week12पिनट्स हा कीवर्ड वापरून मी शेंगदाण्याची पोळी बनवली आहे. माझ्या सुनेच्या आजी, सुनेबरोबर ह्या पोळ्या पाठवत असत. ह्या पोळ्या आम्हाला आवडतात म्हणून आज मी बनवल्या आहेत. सांगा बर तुम्हला आवडतात का? Shama Mangale -
मिस्सी रोटी (missi roti recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Rotiमिस्सी रोटी ही नेहमीच्या पोळी/रोटी पेक्षा थोडी वेगळी आणि चविष्ट..😊कांदा ,कसूरी मेथी ,बेसन ,गव्हाचं पीठ आणि इतर मसाल्याचं काॅम्बीनेशन असलेली ही चविष्ट रोटी,नाश्त्यासाठी एक छान ऑप्शन आहे. Deepti Padiyar -
-
मेथीचे पराठे (methi che parathe recipe in marathi)
हे पराठे वेगळ्या पद्धतीने करून पाहिले तर खूप छान झाले आणि चवही छान आहे. Vaishnavi Dodke -
गुळाच्या कापण्या (gulachya kapnya recipe in marathi)
#ashr अहमदनगर मध्ये आषाढ सुरू झाला की गूळ आणि कणिक च्या शंकरपाळ्या बनवल्या जातात, त्यालाच कापण्या म्हटलं जातं. आखाडाच्या तळण्यातल्या कापण्या ह्या खासच ☺️ सुप्रिया घुडे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17227991
टिप्पण्या