फणस बी भाजी

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

भारती संतोष kini
# ट्रेंडिंग रेसिपी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

10 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीहिरवे वाटाणे
  2. 1 वाटीफणस बी
  3. 1मोठा कांदा
  4. 2हिरव्या मिरची
  5. 2 चमचामसाला
  6. 1 चमचाहळद
  7. 1 चमचाधणे जिरं पावडर
  8. 2पळी तेल
  9. 1 चमचामीठ
  10. 1 चमचासाखर

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    प्रथम कुकरमध्ये फणसाच्या बिया स्वच्छ धुऊन सोलून छोटे तुकडे करून घ्यावेत नंतर त्यात हिरवा वटाणा टाकून, कांदा, मसाला, हळद,मीठ, साखर, धने जिरे पावडर,मिरच्या व तेल घालावे.

  2. 2

    तेल घातल्यानंतर ते चांगले हाताने एकजीव करावे व थोडे पाणी घालून कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या घ्याव्यात व दोन मिनिटं बारीक करून गॅस बंद करावा.

  3. 3

    झणझणीत भाजी तयार.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes