कुकिंग सूचना
- 1
चिकन ग्रीन:
कृती:
1.चिकन साफ करून त्याला हळद आणि मीठ लावून ठेवणे. - 2
2.एक पॅन मध्ये थोडं तेल टाकून तेल गरम झाले की त्यामध्ये खडे मसाले आणि कांदा टाकून चांगले परतून घेणे.
- 3
3. त्यानंतर वाटलेला हिरवा मसाला चांगला परतून घेणे, व नंतर त्या मध्ये हळद मीठ लावलेले चिकन टाकून एक वाफ आणायची, चवीनुसार मीठ टाकून मंद गॅस वर 20 mins शिजवणे. आणि पोळी किंवा भाता बरोबर सर्व्ह करणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रेस्टॉरंट स्टाईल चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चमचमीत आणि झणझणीत रेस्टॉरंट स्टाइल चिकन ग्रेव्ही बनवली आहे. भाकरी चपाती आणि भातासोबतही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते. Poonam Pandav -
गावरान चिकन ग्रेव्ही (gavran chicken gravy recipe in marathi)
#cpm5आमच्याकडे गावी चूलीवर अश्या पद्धतीने चिकन रस्सा म्हणजेच चिकन ग्रेव्ही ही बनवली जाते. कोंबडी वडे, घावन किंवा भाकरी सोबत ही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चिकन रस्सा (Chicken Rassa Recipe In Marathi)
#KSबालक दिनानिमित्त नातु आणि त्यांचे आईवडील सर्वांसाठी त्यांच्या आवडीचा चिकन रस्सा! मस्त झणझणीत! Pragati Hakim -
-
झणझणीत गावरान चिकन रस्सा
#प्रेमासाठीअसे म्हणतात कि ह्दयाचा रस्ता हा पोटामधून जातो. म्हणून मी आजा माझ्या प्रेमासाठी झणझणीत गावरान चिकन रस्सा बनवला आहे.माझ्या व्हेंलेटाईला नाँनवेज खुप आवडते म्हणून आज हा बेत केला. Janhavi Naikwadi -
-
-
मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi)
#DR2#डिनर_रेसिपीस#मालवणी_चिकन_आणि_जिरा_राईसरात्रीच्या जेवणामधे पटकन तयार होणारे मालवणी चिकन आणि त्याच्या बरोबर चटकन बनवता येईल असा जिरा मसाला राईस केला तर दोन्हीचं काॅम्बिनेशन खाताना मस्तच लागतं. मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस या दोन्हीची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
झणझणीत गावरान चिकन (Gavran Chicken Recipe In Marathi)
#LCM1 गावरान रेसिपीज मध्ये मी माझी झणझणीत गावरान चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे एकदम खास आहे Minal Gole -
हिरवा मटर पुलाव
डाळ भाजी नसेल , तर फक्त मटर पुलाव व दहीसोबत खायला एक वेगळीच मेजवानी होते #लॉकडाऊन Swayampak by Tanaya -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 "कूकपॅड रेसिपी मॅगझीन"कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी "चिकन ग्रेव्ही" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
-
-
-
-
-
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#brबिर्याणी चा बेत करायचा म्हंटल कि सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत.मग ती बाहेरून ऑर्डर करणं असेल किंवा घरात बनववं असेल.त्यामुळे कोणत्या बिर्याणीचा बेत करायचा असं म्हंटल कि यामध्ये बुहुतांश नॉनव्हेज प्रेमिंची चिकन बिर्याणीलाच पसंती असतें. म्हणूनच मला चिकन बिर्याणी बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते. आज मी या कॉन्टेस्ट साठी माझी चिकन बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करतेय.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi)
#GRUओनियन टोमॅटो चिकन कलेजी ग्रेव्हीमला माझ्या पप्पानी ही रेसिपी दाखवली .. अत्यंत सोप्या पद्धतीने ,कमीत कमी साहित्यात व कमी वेळात होणारी रेसिपी आहे Aryashila Mhapankar -
चिकन ग्रेवी (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 रेसिपी मॅगझिन विक5 कीवर्ड या थीम साठी मी चिकन ग्रेवी ही रेसिपी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
स्पायसी चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चिकन ग्रेव्ही किंवा चिकन मसाला कोणत्याही पद्धतीने बनवले तरी त्याची टेस्ट ही अप्रतिमच लागते....😋😋👌आज मी माझ्या घरी जी नेहमी वाटप घालून चिकन ग्रेव्ही बनवते .ती रेसिपी मी सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगम्मतबाहेर मस्त पावसाची बरसात, मग काय आमच्या खवय्येगिरीला सुरुवात. श्रावण सुरू होणार म्हणून आजकाल गटारी अमावस्या अगोदर चिकन,मटण मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. म्हणून मीही काल मस्त चिकनचा बेत केला. मला खरंतर चिकन म्हटलं की वडे हवेच असतात पण आत्ता या लॉकडाउनमुळे काही वस्तू मिळत नाहीत मग काय भाकरीवर भागवलं. मस्त ज्वारी तांदूळ मिक्स पिठाची भाकरी केली. चला तर मग बघू या रेसिपी.... Deepa Gad -
-
मालवणी चिकन ग्रेव्ही आणि जिरा मसाला राईस
#RJR#रात्रीचे_जेवण_रेसिपीस#मालवणी_चिकन_ग्रेव्ही_आणि_जिरा_मसाला_राईसदिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्रीच्या जेवणामधे चमचमीत असा मेनू असला तर घरचे एकदम खुश होतात. म्हणून मी सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून दिले. छान मसाले वाटून मस्त चमचमीत तर्रीदार मालवणी चिकन ग्रेव्ही बरोबर जिरा मसाला राईस हे काॅम्बिनेशन मस्तच लागते. त्याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
-
-
-
चिकन क्रिमी मसाला ग्रेव्ही (chicken gravy masla gravy recipe in marathi)
#GA4 #week15 #chickenथंडीच्या दिवसात गरमागरम चिकन खाणं म्हणजे नाॅनव्हेज प्रेमींसाठी पर्वणीच असते. हेल्थ साठी पण चांगले असते. तसेच त्यात फ्रेश क्रीम घालून त्याची लज्जत अजूनच वाढते. याचीच लज्जतदार रेसिपी देत आहे. बनवायला पण जास्त वेळ लागत नाही. Ujwala Rangnekar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11459741
टिप्पण्या