रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ वाटी रवा
  2. 1/2 वाटी मैदा
  3. 3/4 वाटी वनस्पती तूप
  4. 3/4 वाटी साखर
  5. 3 ते 4 वेलची
  6. बदाम सजावटीसाठी
  7. मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    साखर आणि वेलची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. बदामाचे काप तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या.

  2. 2

    एका परातीत वनस्पती तूप घेऊन त्यात वाटलेली साखर घालून चांगले फेटून घ्या. मिश्रण चांगले हलके होईपर्यंत फेटावे.

  3. 3

    आता त्यात अनुक्रमे रवा, मैदा आणि मीठ घालून चांगले एकजीव करुन घ्या.

  4. 4

    तुम्हाला हव्या त्या आकाराचे गोळे करून घ्या. वर सजावटीसाठी बदामाचे काप लावा. १६० डीग्री सेल्सिअस प्रिहीटेड ओव्हनमध्ये वीस मिनिटे बेक करा.

  5. 5

    कमीत कमी साहित्या मध्ये, कमी वेळेत घरगुती नानकटाई खाण्यासाठी तयार!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes