डाळ पालक गरगट्टा                     

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

डाळ पालक गरगट्टा                     

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 सर्व्हिंग्ज
  1. 3 टेबलस्पूनतूरडाळ
  2. 1 टेबलस्पूनहरभरा डाळ
  3. 2 वाट्या चिरलेला पालक
  4. 1/2टोमॅटोचे तुकडे
  5. 7-8लसून पाकळ्या
  6. 1/2 चमचाकाळा मसाला
  7. 1/4 चमचाहळद
  8. 1/2 चमचालाल तिखट
  9. 1/2 चमचाधना जिरा पावडर
  10. दहा-बारा शेंगदाणे
  11. 1/2 चमचालिंबूरस
  12. चवीपुरते मीठ
  13. चवीपुरते साखर
  14. फोडणीसाठी
  15. तेल मोहरी जिरे कढीपत्ता

कुकिंग सूचना

  1. 1

    दोन्ही डाळी स्वच्छ धुऊन घेणे. त्यात चिरलेला पालक टोमॅटो शेंगदाणे टाकून कुकर तयार करणे. कुकर थंड झाल्यावर भांडे काढून घेणे व रवीने फिरवून घेणे. तीन चमचे तेल घेणे. त्यात मोहरी जिरे कढीपत्ता लाल मिरची लसुन तुकडेघालने. नंतर त्यात वरील मसाले लिंबू मीठ साखर घालने. चांगले उकळून घेणे, लसूण व काळा मसाला मुळे खमंग लागते. भाकरी व पोळीला लावून खावी. असा हा डाळ पालक गरगट्टा तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangal Shah
Mangal Shah @mangal51
रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes