चना जोर गरम (chana jor garam recipe in marathi)

Sonal Isal Kolhe @cook_22605698
चना जोर गरम (chana jor garam recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चना फ्लेक्स, एक चिरलेला कांदा, दोन चिरलेले टोमॅटो, कोथिंबीर चिरलेली, मिरचीचा ठेचा, चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ, हे सर्व साहित्य काढून ठेवणे, चना फ्लेक्स मध्ये कांदा घालाव...
- 2
आता त्यामध्ये टोमॅटो घालावा.. कोथिंबीर घालावी...
- 3
आता त्यामध्ये लिंबू पिळावे, मिठ घालावे आणि चांगले मिक्स करावे...
- 4
आता वरून चाट मसाला घालावा, आणि मिक्स करावं, आणि खायला द्यावे,, छान चटपटीत "चना जोर गरम" तयार आहे,,....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चना जोर गरम (Chana Chur Recipe in Marathi)
#स्ट्रीट फूड... काय मग आलीं ना आठवण क्रांती पिक्चर मधल्या हेमा मालिनी च्या गाण्याची चना जोर गरम ...👉 चना जोर गरम बाबू मे लायी मजेदार...चना जोर गरम.. मेरा चना बना है आला... जिस मे डाला गरम मसाला इसको खायेगा दिलवाला... चना चोर गरम..😍 आता लॉक डाऊन मुळे बाहेर जाता येत नाही आणि बाहेर गेलं तरी चना जोर कुठे मिळतो म्हणून किती दिवस तसेच विदाऊट चना जोर राहायचं म्हणून घेतला घरीच करून . मी जेव्हा शॉपिंगला किंवा बाहेर फिरायला जाते तेव्हा दहा वीस रुपयाचा चना जोर खाल्ल्याशिवाय माझी शॉपिंग किंवा फिरण पूर्ण होत नाही इतका मला चना जोर आवडतो....अहो! काय म्हणता कसा केला ?... अगदी सोपी..माझ्या मुलाने चना जोर बनवण्यात बरीच मदत केलेली आहे अगदी आवडीने.... कारण रेसिपीच अशी आहे.चना जोर बनवताना मज्जा येते बघा.... कारण चने हे मिठाच्या पाण्यात छान उकळलेले असतात त्यामुळे तसे खाल्ले तरी मस्त स्वादिष्ट वाटतात... आणि हो एक सांगायचं म्हणजे चणे भिजताना दोन तीन किलोचे भिजवावेत कारण ज्यावेळी आपण करतो ना त्यावेळी करता करता कितीतरी चणे आपल्या पोटाेबात जातात😀 आणि मुख्य म्हणजे हे वाळल्यानंतर अजून थोडेसेच दिसतात. आणि हो हवाबंद डब्यामध्ये छान पॅक करून ठेवले तर आपण जेव्हा म्हटल तेव्हा चना जोर बनवून खाऊ शकतो. चला तर मग बघुया कसा करायचा तो... Shweta Amle -
चना जोर गरम (chana jor garam recipe in marathi)
#GA4 #week6#chat ह्या की वर्ड साठी सगळ्यांच्या आवडीच चना जोर गरम बनवलय.मस्त ,चटपटीत. Preeti V. Salvi -
चटपटीत चना जोर (chana jor recipe in marathi)
#झटपटछोट्या छोट्या भुकेसाठी. कमी साहित्य,कमी वेळ लागणारी अशी हि रेसिपी.. माझ्या आवडीची.. चपपटीत चना जोर.. Vasudha Gudhe -
चना जोर गरम/चटपटे चणे (chana chor garam recipe in marathi)
#KS6जत्रा म्हटलं की चणा हा पाहिजेच तोही चटपटीत गरम एकदम चविष्ट.एकदम सोपा व पौष्टिक . Charusheela Prabhu -
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#kdr मुंबईच्या रस्तोरस्ती, गल्लोगल्ली आणि समुद्रकिनारी मिळणारे हे चना चाट म्हणजे कोसळणाऱ्या पावसात मिळालेली पर्वणीच आहे.. झटपट होणारे आणि पोटाला आधार मिळणारं हे असं गरमागरम चना चाट आज मी बनविले... Aparna Nilesh -
चना पनीर सलाड (chana paneer salad recipe in marathi)
#sp शनिवार विषय चना सलाड ,चना प्रोटीन चा उत्तम स्त्रोत त्यात मी त्यासोबतच पनीर दुसरा हाय प्रोटीन घटक वापरला त्यामुळे या सलाड चे गुणधर्म जास्तच वाढून गेले व लिंबू च्या वापराने सी जीवनसत्त्व पण यातून मिळते .या सलाड साठी मी काबुली चना वापरला आहे . तर मग बघूयात हे सलाड कसे करायचे ते तुम्ही पण नक्की करून बघा.. Pooja Katake Vyas -
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#spचना सलाड .. हाय protein सलाड... परफेक्ट फॉर व्हेजीटेरियन... Megha Jamadade -
-
काळा चना मसाला (kala chana masala recipe in marathi)
#कूकस्नॅपमी AmrapalI yerekar ह्यांची काळा चना मसाला ही रेसीपी केलेली आहे मस्त डिलिशियस अशी ही भाजी का चना मसाला रात्रीच्या जेवणात आमच्या घरी सर्वांनाच आवडतो आणि त्यासोबत मी गरम गरम पुरी सुद्धा तळते Maya Bawane Damai -
कॉर्न कोळीवाडा (चटपटीत) (corn kodivada recipe in marathi)
कॉर्न हा सर्वांनाच खूप आवडतो, त्याचे आपण खूप वेगवेगळे पदार्थ बघतो ,तर मी चना कोळीवाडा याच्याविरुद्ध कॉर्न कोळीवाडा प्रयत्न केला आहे, सर्वांनी जरूर प्रयत्न करावे Swapnali Dasgaonkar More -
मूग डाळीचे सांडगे (moong daliche sandge recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी आपल्या ग्रुप मधली आपली मैत्रीण"प्रीती साळवी जी " यांची आहे,,कूक स्नॅप साठी मला हो रेसिपी त्यांची आवडली...प्रयत्न केला प्रीती जी सारखी करण्याचा....धन्यवाद प्रीती जी ,,इतकी छान रेसिपी तुमची मी केली....खुप वर्षांनी मी हे सांडगे केले..याचा मला खूप आनंद होत आहे... Sonal Isal Kolhe -
"चना सॅलड" (chana salad recipe in marathi)
#sp#शनिवार_चना सॅलड सॅलड प्लॅनर मधील तिसरी रेसिपी.. चना सॅलड. आम्ही चना चटपटीत म्हणतो..हे सॅलड नेहमीच बनले जाते..माझे चने गावचे आहेत त्यामुळे कलर लालसर आहे.. चवीला अप्रतिम लागतात.. लता धानापुने -
चना मसाला ग्रेव्ही रेसिपी (chana masala gravy recipe in marathi)
#GA4#week4 आजची रेसपी आहे चना मसाला ग्रेव्ही Prabha Shambharkar -
चटपटीत काळा चना सॅलड (chatpatit kala chana salad recipe in marathi)
#SP#शनिवार#चटपटीत काळा चना सॅलडRutuja Tushar Ghodke
-
चना मसाला (Chana masala recipe in marathi)
#GPR#चनामसालागुढीपाडव्याच्या उत्सव साजरा करण्यासाठी खास बिना कांदा लसुन न वापरता चण्याची ही ग्रेव्ही ची भाजी तयार केली. हे विशेष गावरान पांढ-या रंगाचे चणे आहे जे विदर्भातून खास करून मिळतात तिथे भरपूर प्रमाणात याचे उत्पन्न होते त्यामुळे दरवर्षी हा चना गावाकडे गेल्यावर घेऊन येते हा चना पचायला हलका असतो आणि कोणत्याही समारंभात किंवा घरात उत्सव साजरा करतानाहा चना घरात तयार होतोचतर बघूया विदर्भातील स्पेशल पांढरा रंगाचा हा बारीक चण्याची रेसिपी Chetana Bhojak -
समोसा चना तर्री (samosa chana tari recipe in marathi)
समोसा चना तर्री#cooksnap#समोसाचनातर्री#cookalongखूप खूप धन्यवाद कुकपॅड टीम, वर्षा मे मॅडम भक्ति मॅडम आणि ममता जी यांनी cookalong activity t आम्हाला तरी समोसे शिकवले आणि ते अगदी अप्रतिम झालेले आहे धन्यवाद ममता जी की छान रेसिपी दिल्याबद्दल विदर्भाचे सगळेच पदार्थ मी आवडीने खाते तयार करायला हे आवडतात मला भाग घ्यायला खूप आवडले आणि तुम्ही छान पद्धतीने आम्हाला समोसा तरी शिकवली आणि एकदम टेस्टी तयार झाली घरचे सगळे खुश झाले छान रेसिपी दिली तुम्ही आम्हालामनापासून रेसिपी शिकवली धन्यवाद ममता जी😍❤️ Chetana Bhojak -
चना करी (chana curry recipe in marathi)
#cf मी बटाट्याचा वापर करून ही झणझणीत चना करी बनविली आहे. Aparna Nilesh -
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#sp# सलाड प्लॅनर#चना सलाडचना हा स्वादिष्ट तर आहेच पण पौष्टिकही ,सलाड पण अप्रतिम लागते. Rohini Deshkar -
चना चटपटीत (chana chatpatit recipe in marathi)
#GA4#week6#keyword_chickpea चना चटपटीत म्हणजेच हरभरा . पौष्टिक आहे. आमच्या कडे स्टेशन समोर एक काका हात गाडीवर हे चने विकायचे.आज मी तुम्हाला त्याची रेसिपी करून दाखवणार आहे झटपट. Shilpa Ravindra Kulkarni -
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#GA4चिंच,दही आणि बटाटा या हिंट नुसार मी चना चाट केले आहे. Rajashri Deodhar -
काबुली चना उसळ (kabuli chana usal recipe in marathi)
#फोटोग्राफी,,,,,माझी ५ वी रेसिपी आहे, फोटोग्राफी वर ती म्हणजे काबुली चना उसळ, उसळ हा प्रकार म्हटलं की आधिच झनझनित, चमचमीत असा अनुभव सर्वाननंच येतो , Jyotshna Vishal Khadatkar -
नागपूरी चना चिवडा (chana chivda recipe in marathi)
#pcrप्रेशर कुकर खरं म्हणजे working woman साठी वरदानच आहे हे म्हटलंय ते योग्यच आहे. क्् एक खूप छान उपयुक्त अशी वस्तू आहे. गाईच्या वेळेस स्पेशली उसळ बनवण्याकरता ही वस्तू अतिशय कामात पडते. आणि झटपट स्वयंपाक होतो. माझी रेसिपी असेच जरा हटके आहे नागपूर मध्ये इतवारी भागात हा चना चिवडा अतिशय फेमस आहे .झणझणीत मस्त नक्की नागपूरला जाल तर नक्की ट्राय करा. Deepali dake Kulkarni -
स्ट्रीट स्टाईल, मक्याचे भाजलेले कणीस (makyache bhajlele kanis recipe in marathi)
#fdr # आज मी, आपली मैत्रीण ,भाग्यश्री लेले, हीची ही रेसिपी cooksnap केलीय.. आणि ती बनविली असल्यामुळे, तिलाच dedicate पण करतेय.. Varsha Ingole Bele -
चटपटा चना सलाड (chana salad recipe in marathi)
मी ऋतुजा घोडके मॅडम ची चना सलाड रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त चटपटीत झाले. Preeti V. Salvi -
चना मसाला (chana masala recipe in marathi)
मी सुप्रिया देवकर मॅडम ची चना मसाला रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम मस्त झाली. कांद्याशिवाय चना मसाला मी पहिल्यांदा केला.खूपच टेस्टी झाला. Preeti V. Salvi -
चटपटीत काला चना चाट (Chana chaat recipe in marathi)
#SFR" चटपटीत काला चना चाट " प्रोटीन ने भरपूर असा हा, वन पॉट मिल... मुलांचा तसाच मोठ्यांच्या ही आवडीचा, मुंबई मध्ये आवर्जून खाऊ गल्लीत मिळणारा प्रकार.... Shital Siddhesh Raut -
चना सॕलड (chana salad recipe in marathi)
#sp शनिवार जेवणा मध्ये वेगवेगळ्या प्रकाराती सॕलड मधला एक प्रकार चना सॕलड Suchita Ingole Lavhale -
चना पुरी (chana puri recipe in marathi)
#cr # नवरात्रीच्या काळात केली जाणारी ही डिश आहे.मुलींना जेवायला बोलावले की शिरा पुरी,चना पुरी केली जाते.भन्नाट लागते. Archana bangare -
समोसा चना तरी (samosa chana tari recipe in marathi)
नागपुर स्पेशल स्ट्रीट फुड समोसा चना तरीCookped मराठी च्या माध्यमातून मला हे स्वभाग्य मिळाला की मी cookalong cha माध्यमातून समोसा चना तरी ची रेसिपी शिकवु शकले. आणि सगळे माझे मैत्रिणी ने मला सपोर्ट केला ज्यांनी cookalong मध्ये सहभागी झाले त्यांच्या मनापासून धन्यवाद😊🥰 sorry थोडा उशीर झाला post करायला.Cookpad मराठी टिम वर्षा मॅडम भक्ती मॅडम thank u so much 😊 Mamta Bhandakkar -
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#kdr#recipe challengeही रेसीपी माझी फार फार जुनी आठवण आहे. सॉरी सर्व्हिसमध्ये असताना नागपूर अमरावती प्रवास कर . ट्रेनमध्ये बरीच छान छान पदार्थ विकायला असायचे. असं काही सकाळी आम्ही ऑफिसमध्ये जात असताना पोटात भूक लागलेली असायची. त्यात ह्या मसाला छोले चातचा खमंग वास पूर्ण गाडीमध्ये दरवळून जायचा. आज तू घरी केला व सर्व आठवणी जाग्या झाल्या. अतिशय पोस्टीक oil-free आणि पोटभर असा नाश्ता आहे. Rohini Deshkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12663343
टिप्पण्या