मेदूवडा (medu wada recipe in marathi)
मेदूवडा
कुकिंग सूचना
- 1
उडीद डाळ सवच्छ पाण्याणी धूवून मिक्सर मधून बारीक करून घेतली. मिठ टाकले. 10 मिनिटे फेटून घेतले. नंतर सोडा टाकला. मिक्स करून घेतले. कढईत तेल गरम करायला ठेवले.
- 2
मिश्रणाचे गोळा बनवून घेतला. थोडा चपटे केला.मध्ये होल केले गरम तेलात टाकले. तपकिरी रंगाचे तळून घेतले.
- 3
अशा प्रकारे गरमागरम मेदूवडा तयार केले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेदूवडा (medu vada recipe in marathi)
साउथच्या सर्रास हॉटेलमध्ये मिळणारा हा पदार्थ. साबंर सोबत उत्तम पर्याय आहे. टिपीकल साउथची टेस्ट एक वेगळीच चव जिभेवर रेंगाळते.टेस्टी नाश्ता म्हटलं तरी चालेल. Supriya Devkar -
-
-
मेदूवडा सांबार (medu vada sambhar recipe in marathi)
#EB6 #W6ब्रेकफास्ट किंवा स्नँक्समधे अगदी आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे वडा-सांबार!अगदी पोटभरीचा.कारण उडदाची डाळ भरपूर प्रोटीनयुक्त आणि पचनास थोडीशी जड.पटकन भूक भागवणारी ही डीश.गरमागरम वड्यांबरोबर वाफाळते सांबार आणि बाहेर मस्त गुलाबी थंडी म्हणजे मज्जाच!😊हॉटेल्समध्ये सर्वत्र हमखास मिळत असलेले हे वडासांबार लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचेच आवडते.पण घरीही तस्सेच करण्याची गंमत निराळीच.मेदूवडा मेकरनेही हे वडे डायरेक्ट तेलात सोडता येतात,पण तो नीट वापरता आला पाहिजे, म्हणूनच हाताने केलेले हे वडे खूपच खमंग लागतात.चला मग....घ्या डीश आणि करा तर टेस्ट मी केलेले वडा-सांबार!😊👍 Sushama Y. Kulkarni -
मेदूवडा सांबार (medu vada sambar recipe in marathi)
माझी सर्वात आवडती रेसिपी .जी मी खूप उशिरा शिकलेपण बनवल्यावर उडपी वाला फिल येतो#EB6 #W6 Adv Kirti Sonavane -
मेदूवडा सांबार (medu vada sambhar recipe in marathi)
#crकॉम्बो रेसिपी कॉन्टेस्टkeyword vada sambar Manisha Shete - Vispute -
मेदुवडा चटणी (Medu Vada Chutney Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी मी आज माझी मेदुवडा चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मेदुवडा (medu wada recipe in marathi)
#दक्षिण भारत#आंध्र प्रदेश#मेदुवडामेदुवडा ही आंध्र प्रदेश ची फेमस डिश आहे. त्याला कोणी सांबर वडा असेही म्हणतात. Vrunda Shende -
दही वडा (dahi wada recipe in marathi)
पुष्कळ दिवसापासून खायची इच्छा होती ती आज पूर्ण केली Maya Bawane Damai -
सांबार वडा (sambar wada recipe in marathi)
#सांबार वडा..ह्या लॉकडावून मधे , पदार्थ बनवायची खायची ,खावू घालायची इतकी सवय झाली आहे की एकही दिवस काहीही बनवल्या शिवाय राहवत नाही , आज असेच काय बनवू काय बनवू विचार करत होती , तर मुलगा म्हणाला मम्मी सांबार वडा बनव तर मग काय पटकन डाळ भिजू घातली आणि शेवटी आज चां मेनू ठरला आणि बनवला पण .... Maya Bawane Damai -
-
वडा सांबार /मेदूवडा (vada sambar recipe in marathi)
नेहमी नेहमीं नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न असतो .पोहे ,उपमा, खावून खावून कंटाळा येतो. त्यामुळे वडा सांबार करायचे ठरवले. दक्षिणेमध्ये लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. हेल्दी आणि पचायला हलका असा नाश्ता आहे. rucha dachewar -
मेदू वडे (medu vada recipe in marathi)
साऊथ इंडियन डिश मध्ये फेमस अशी डिश.यात उडीद डाळ अस ल्या मुळे त्यात भरपूर proteins. बाहेर छान पावसाचे वाताव रणआणि मुलांची फर्माईश.. Anjita Mahajan -
-
टोमॅटो स्टफ इडली (tomato stuffed idli recipe marathi)
#रेसिपीबुक #week1कुकपँडमुळे आपल्या सर्वांना संधी मिळाली आहे.आपली आवडकाय आहे . आपल्याला कोणते पदार्थ आवडतात. याची दखल कुकपँड ने घेतली . त्यानुसार सर्वांनी आपल्या आवडीचे डिश बनवली. माझी दुसरी आवडीची दुसरी डिश😊 इडली चटणी😊इडली तर आपण बनवतो पणथोडया वेगळ्या प्रकरची इडली बनवली. ही कल्पना मला कुकपँडमुळे मिळाली.Thanku cookpad , Ankita mam ,swara mam Mrs.Rupali Ananta Tale -
मेदू वडा (medu vada recipe in marathi)
#bfr सकाळी हेवी नास्ता केला कि, पोटाला आधार मिळतो. पण तेव्हडच नसूनही आपण दुपारी ही न चुकता जेवतोच...... मग संध्याकाळ झाली कि, परत काही तरी खावेसे वाटते. म्हणून मी आज मेदू वडे याची रेसीपी करणार आहे . चला तर मग याचा अस्वाद घेऊयात.Sheetal Talekar
-
-
-
-
मेदूवडा सांभार (meduwada sambhar recipe in marathi)
#डाळपोष्टीक अशी ही डिश लहान मोठ्या सर्वांना आवडते. लाॅकडाऊन मुळे अगदी मोजक्या वस्तू मध्ये ही डीश तुम्ही बनवून बघा. कुठली ही उणीव जाणवणार नाही. Sharayu Tadkal Yawalkar -
-
-
-
-
हेल्थी पंचडाळ स्वीट कॉर्न पॅनकेक (panchadal sweet corn pancake recipe in marathi)
#पॅनकेकमी 5 डाळींचे अणि स्वीट कॉर्न चा वापर करून सकाळचा नाश्ता हा हेल्थी करायचा प्रयत्न केला आहे Anuja A Muley -
वडा सांबार शॉट (wada sambar shot recipe in marathi)
#कूकस्नॅपमी दिपाली ताईंनी केलेली ही रेसिपी कुक स्नॅप केली आहे. आज सकाळीच दिपाली ताईंची ही रेसिपी पाहिली... फारच सुंदर वाटली. एक वेगळेच प्रेझेंटेशन .....लगेचच मी ती करायला घेतली आणि मस्त झाली देखील... पुन्हा एकदा आपले धन्यवाद... Aparna Nilesh -
मेदूवडे (Medu Vada recipe in marathi)
#mdआईने बनवलेल्या प्रत्येक रेसिपीज् म्हणजे पकव्वांनेच....!! मग ते साधे वरण-भात असो की, चमचमीत बिर्याणी असो... 😋आई, बनवायची त्या सर्व रेसिपीज् छानच असायच्या... पण त्यातही *फिश फ्राय डिशेस* (यात तर माझी आई मास्टर शेफच) आणि नाश्ता रेसिपीज् मध्ये *चपाती रोल्स* व *मेदूवडे* हे माझे सर्वोच्च आवडते पदार्थ.... यामध्ये मास्टरी किंवा आईच्या हातची सेम टू सेम चव आलेली नाही.... पण हे पदार्थ निदान चविष्ट करण्याचा प्रयत्न नेहमीच असतो.... 😊🥰तर एकंदरीत, सारांश असा.... की,... आईच्या हाताची चव, ती... आईच्या हाताचीच.... त्याला ना पर्याय.... ना अपवाद.... ना तुलना.... कारण त्या चवीमध्ये असतो.... आईच्या मायेचा ओलावा,.... घरातील प्रत्येकावर असलेले निस्वार्थ प्रेम आणि वर्षानुवर्षे गाठीशी साठवलेला पाककलेचा अनुभव...!! 🥰😊आज मातृ दिनाच्या निमित्ताने,... घेऊन आले आहे... माझ्या आईने बनवलेल्या अनेक संडे स्पेशल रेसिपीज् पैकी माझी All time आवडती रेसिपी... *मेदूवडे*...एक चविष्ट नजराणा... खास *आईसाठी* 🥰🥰💕😍💕🥰🥰©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12738601
टिप्पण्या