बेसनाचे लाडू (besnache ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
- 2
प्रथम कढईत तूप टाकून पातळ केले
- 3
तूप पातळ करून त्यात बेसनाचे पीठ टाकले
- 4
पीठ चांगले खमंग भाजून घेतले
- 5
पीठ थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलची पूड घातली
- 6
सगळे ऐकत्र कालवले
- 7
आता लाडू वळले
- 8
आता छान लोण्याच्या तूपातले लाडू तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
बेसनाचे लाडू (besanache laddoo recipe in marathi)
#diwali21#festive treatsदिवाळी...आनंद, उत्साह, रंग, खमंग गोड फराळ, पाहुणचार, रांगोळ्या , नवीन कपडे , रोषणाई ..शब्द पण कमी आहेत या सणाचे वर्णन करायला. असा हा दिवाळी सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चला मग आता गृहिणींनो.. घराची साफसफाई, फराळ या कामासाठी सज्ज होऊया.दिवाळीत सगळ्या फराळ मध्ये लाडू तर पाहिजेच.म्हणून मी बेसनाचे लाडू केलेत. kavita arekar -
गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू (gahu pithache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू बनवले आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
हे लाडू गव्हाचा पिठापासून बनवतात. तर काही जण बेसन पीठ,रवा घालतात. खूपच छान चवीला लागतात. डिंक ही वापरतात बरेच जण यात. Supriya Devkar -
बेसनाचे लाडू (besanache laddoo recipe in marathi)
माझ्या आईने बनवलेले लाडू माझी आवडती रेसिपी आहे.#CDY Pragati Pathak -
-
चाचणी बेसनाचे लाडू (besan ladoo recipe in marathi)
नैवेद्य#रेसिपीबुक #week3नैवेद्याची मानकरीण चणाडाळ आहे .कितीही पक्वान्ने केली तरी पूरण जातेच.स्वामींना बेसनाचा लाडू अतिप्रिय म्हणून आणि माझ्या ऐहिक गुरून आवडतात म्हणूनही मी चाचणी बेसनाचे लाडू करते.करू.चाचणी म्हणजे परीक्षा हे तुम्हाला माहीत आहेच. ज्या सुगरणीने साखरेच्या पाकाला चाचणी हे नाव दिलं असेल ती खरंच हुशार असली पाहिजर किंवा पाकाच्या हटवादीपणाने हटली असावी.मला तो प्रश्न नव्हता.या चाचणीत मी केव्हाच पास झालेय.याशिवस्य या बेसनासाठी डाळ भिजवून,वाटून घायवी लागते,त्यानंतर तुपावर परतून घाययची असल्याने तूप आणि वेळ भरपूर लागतो बेसन भाजायला. पण मी मुळातच शॉर्टकट्स शोधण्यात तत्पर असल्याने यातही शिधला आहे,वाटलेली डाळ वाफवून नन्तर भाजायची,म्हणजे तूप, वेळ, आणि श्रम कमी लागतात.आणि मोतीचुराच्या चवीचे लाडू तयार होतात.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळीच्या फराळातलं काय आवडतं असं कोणालाही विचारलं तर बेसन लाडू हे उत्तर पहिले येतच. साजूक तुपातली खमंग भाजलेले असे हे बेसन लाडू ,फराळाचा राजा म्हटलं तरी चालू शकेल. Anushri Pai -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा #बेसनलाडू #दिवाळी_फराळदिवाळी..सणांची महाराणी..ती येतेच मुळी थाटात..तिचे आगमन मनामनाला आनंदोत्सव साजरा करायला लावणारं..मनामनातील अंधःकार दूर करुन स्नेहाची प्रेमाची पणती लावून प्रकाशाची ,तेजाची आरती करत नात्यांचा उत्सव साजरा करायला ती येते..मनामनातील आपुलकीची मिणमिणती ज्योत का असेना ती सदैव तेवत ठेवण्यासाठी येते.आणि पुनश्च चैतन्य प्रदान करुन नात्यांचे सप्तसूर इंद्रधनु रंगांत रंगून जातात.म्हणून तर या सर्वगुणसंपन्न महाराणीचे स्वागत मोठ्या अदबीने धूमधडाक्यात केलं जातं..याची सुरुवातच मुळी बेसनाच्या लाडूचा घाणा भाजण्यापासून केली जाते..चहुकडे बेसनाचा खमंग दरवळच हिच्या आगमनाची तुतारी फुंकतो..आणि सुरु होतात तिच्या प्रतिक्षेतील आनंदक्षण.. ***शकुनाची करंजी,शकुनाचा लाडू आहे प्रत्येक घराचा गोड वारसा.. त्यांना साथ देती खुसखुशीत शंकरपाळी आणि अनारसा.. कुरकुरीत चिवड्या सोबत खमंग चकली शेवेची जाळी सांगे सुखाची दिवाळी आली... दिवाळी म्हणजे यशाचा कंदिल,मांगल्याचा दिवा.. सुगंधित तेल उटण्याच्या साथीला पहाटेचा गारवा... दिवाळी म्हणजे इंद्रधनु रांगोळीला पणत्यांची आरासमग गप्पांचा फड रंगे सोबत अन्नपूर्णेचा फराळ खास*** चला तर मग दिवाळी महाराणींसाठी तुतारी फुंकून तिच्या आगमनाची वर्दी देऊ या..आणि ऐक्याचा, एकमेकांना बांधून ठेवणारा,पृथ्वीतत्त्वाचा बेसन लाडू बांधू या.. Bhagyashree Lele -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#दिवाळी_फराळ #बेसन_लाडू #अन्नपूर्णादिवाळीच्या पदार्थाची सुरवात बरेच जणं गोड पदार्थ म्हणून बेसन लाडू बनवून करतात. बेसन लाडू जणूकाही फराळांचा राजाच आहे. लाडवासाठी साजूक तूपात बेसन भाजायला सुरुवात केली की आपल्याच फक्त घरात नाही तर आजूबाजूच्या घरातही खमंग बेसन भाजल्याचा सुवास पोहोचतो आणि दिवाळीची चाहूल लागते. बेसन भाजणे जरा वेळखाऊ काम आहे. पण छान निगुतीने भाजलेल्या बेसनाचे तांबूस (ब्राऊन) रंगाचे सुंदर लाडू बघून मन प्रसन्न होते आणि खाल्ल्यावर जीव तृप्त होतो. याच बेसन लाडूची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मखाणा राजगीरा लाडू (makhana rajgira ladoo recipe in marathi)
#श्रावण स्पेशल Cooksnap चॅलेंजहि रेसिपी ममता शाहू ह्यांची आहे.मी कुकस्नॅप केली. लाडू खुप छान झाले. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
गव्हाचा पिठाचे पौष्टिक लाडू (gahu pithacha ladoo recipe in marathi)
#लाडू.गव्हाचे पीठ घरी नेहमी उपलब्ध असते तर डिंक हा हि हाडांना बळकटी देतो. Supriya Devkar -
बेसनाचे लाडू, गव्हाचे लाडू, कोका पावडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूआज सहज मनात आले कि लाडू बनवू पण वेगवेगळ्या प्रकारचे. Google search करून cocoa पावडर लाडू आणि गव्हाचे पिठाचे लाडू ही रेसिपी मी केली. बेसन लाडू रेसिपी मला ठाऊक होती. Pranjal Kotkar -
नाचणीचे लाडू (nanchniche ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #Ladooसध्या थंडीचा सिझन आहे. त्यामुळे भरपूर पौष्टीक खाद्यपदार्थ बनवण्याकडे महिला भगिणींचा कल असतो. भरपूर ड्रायफ्रूट्स्, तूप , डिंक , अळीव यांचा वापर करून विविध प्रकारचे पौष्टीक लाडू बनवले जातात. थंडीच्या दिवसात भूकही लागते आणि अन्नपचनही चांगले होते. भरपूर व्यायाम करून पौष्टीक आहार घेवून आपल्याला आपले स्वास्थ्य चांगले राखता येते. म्हणूनच मी आज भरपूर कॅल्शिअम असलेल्या नाचणीचे थोड्या वेगळ्या प्रकारचे लाडू केले आहेत. तुम्हीही नक्की प्रयोत्न करून बघा. लाडूचा रंग काळपट दिसतो पण चवीला खूपच छान लागतात. Namita Patil -
सुदाम्याचे लाडू (Sudamyache ladoo recipe in marathi)
नेहमी त्याच त्याच प्रकारचे लाडू होतात म्हणून हा जरा वेगळा प्रकार. Prachi Phadke Puranik -
-
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
बेसन लाडू माझ्या खूप आवडीचं आहे.मला खूप आवडतात. महिन्यातून एक दोन वेळेस तर बनते मी लाडू. मुलांनाही फार आवडतात. मग बनवले छान मस्त बेसन लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
रव्या बेसनाचे पाकाचे लाडू (rawa besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.6दिवाळीला कितीही फराळ केला तरी लाडूशिवाय तर फराळ होतच नाही.आणि पाकातले लाडू म्हणजे जमले तर सूत नाहीतर म्हणून त्यासाठी पाक करून केलेल्या लाडूची रेसिपी.... Supriya Thengadi -
-
बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#GSRआज गणपती बाप्पा साठी व येणाऱ्या पाहुण्यांसाठी बेसन लाडू केलेत अतिशय सुंदर झाले Charusheela Prabhu -
-
-
पाकातले रवा लाडू (pakatalr rava ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ४ प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
चविष्ट बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.9दिवाळी फराळ साठी अजून एक महत्वाचा आणी सगळ्यांचा आवडता फराळ ...बेसन लाडू....खास खवय्यांसाठी.... Supriya Thengadi -
नारळाचे लाडू (naralache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष नारळाचे लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12947788
टिप्पण्या