सुपरफूड बिट-टोमॅटो चारू/रस्सम (beet tomato rasam recipe in marathi)

#immunity
चारू किंवा रस्सम हा पदार्थ दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय पदार्थ असून, गेल्या अनेक शतकांपासून हा पदार्थ दक्षिणेकडील प्रांतांमध्ये घरोघरी अगदी दररोज बनत आला आहे. ‘रस्सम’ या शब्दाचा अर्थ रस असा असून, या चमचमीत पदार्थाचे सेवन कधी भातासोबत, तर कधी सूपप्रमाणे पिऊन केले जात असते. हा पदार्थ अतिशय पौष्टिक असून, पचण्यासही हलका असल्याने याचा उल्लेख अलीकडच्या काळामध्ये ‘सुपरफूड’ असा करण्यात आला आहे. चिंचेचा कोळ, टोमॅटो घालून उकळलेले पाणी, हे रस्सम मधील महत्वाचे घटक असून,लसूण, आलं,धणे, काळे मिरे, हळद, कढीपत्ता इत्यादी मसाल्याचे पदार्थ रस्समला आणखी चवदार बनवितात.
भारतामध्ये 220 प्रकारचे रस्सम चे प्रकार पहायला मिळतात...
रस्सम बनविताना वापरले जाणारे सर्व पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पोषक आहेत. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिंचेच्या कोळामध्ये फायबर मुबलक मात्रेमध्ये आहे. त्यामुळे बद्धकोष्ठाची समस्या दूर होत असून, यामध्ये असलेल्या अँटी ऑक्सिडंट्स मुळे त्वचा नितळ आणि तरुण दिसते. रस्सम मध्ये वापरण्यात येणाऱ्या टोमॅटोसारख्या पदार्थांमध्ये थियामीन, क जीवनसत्व, फोलिक ऍसिड, आणि अनेक क्षार असून, या सर्व पदार्थांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते. रस्समच्या मसाल्यामध्ये वापरण्यात येणारे काळे मिरे, धणे इत्यादी पदार्थ पचनशक्ती सुधारणारे असून, वजन घटविण्यासाठी सहायक आहेत.
माझी स्वतःची गेल्यावर्षी जेव्हा कोविड वॉर्डला पोस्टिंग होती, तेव्हा माझी आणि माझ्या परिवाराची इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप सारे पदार्थ करायची, त्यातलाच हा एक सोपा आणि पटकन होणारा पदार्थ...!! जो कोणीही आरामात करू शकतो, त्या साठी खूप सारे तामजाम पण करावे नाही लागत...😊
सुपरफूड बिट-टोमॅटो चारू/रस्सम (beet tomato rasam recipe in marathi)
#immunity
चारू किंवा रस्सम हा पदार्थ दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय पदार्थ असून, गेल्या अनेक शतकांपासून हा पदार्थ दक्षिणेकडील प्रांतांमध्ये घरोघरी अगदी दररोज बनत आला आहे. ‘रस्सम’ या शब्दाचा अर्थ रस असा असून, या चमचमीत पदार्थाचे सेवन कधी भातासोबत, तर कधी सूपप्रमाणे पिऊन केले जात असते. हा पदार्थ अतिशय पौष्टिक असून, पचण्यासही हलका असल्याने याचा उल्लेख अलीकडच्या काळामध्ये ‘सुपरफूड’ असा करण्यात आला आहे. चिंचेचा कोळ, टोमॅटो घालून उकळलेले पाणी, हे रस्सम मधील महत्वाचे घटक असून,लसूण, आलं,धणे, काळे मिरे, हळद, कढीपत्ता इत्यादी मसाल्याचे पदार्थ रस्समला आणखी चवदार बनवितात.
भारतामध्ये 220 प्रकारचे रस्सम चे प्रकार पहायला मिळतात...
रस्सम बनविताना वापरले जाणारे सर्व पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पोषक आहेत. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिंचेच्या कोळामध्ये फायबर मुबलक मात्रेमध्ये आहे. त्यामुळे बद्धकोष्ठाची समस्या दूर होत असून, यामध्ये असलेल्या अँटी ऑक्सिडंट्स मुळे त्वचा नितळ आणि तरुण दिसते. रस्सम मध्ये वापरण्यात येणाऱ्या टोमॅटोसारख्या पदार्थांमध्ये थियामीन, क जीवनसत्व, फोलिक ऍसिड, आणि अनेक क्षार असून, या सर्व पदार्थांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते. रस्समच्या मसाल्यामध्ये वापरण्यात येणारे काळे मिरे, धणे इत्यादी पदार्थ पचनशक्ती सुधारणारे असून, वजन घटविण्यासाठी सहायक आहेत.
माझी स्वतःची गेल्यावर्षी जेव्हा कोविड वॉर्डला पोस्टिंग होती, तेव्हा माझी आणि माझ्या परिवाराची इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप सारे पदार्थ करायची, त्यातलाच हा एक सोपा आणि पटकन होणारा पदार्थ...!! जो कोणीही आरामात करू शकतो, त्या साठी खूप सारे तामजाम पण करावे नाही लागत...😊
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी टोमॅटो,बिट,आणि कांदा 1 कप पाणी घालून मऊ होई पर्यंत शिजवुन घ्या नंतर एका चाळणीने गाळून घ्या
- 2
गाळलेलं पाणी बाजूला ठेवा,आणि टोमॅटो,बिट च्या मिश्रणाची मिक्सर मधून पेस्ट करून घ्या
- 3
आता रस्सम मसाला करून घेऊ,त्या साठी मिक्सर च्या भांड्यात लसूण,जीरे,काळीमिरी
- 4
धने आणि कोथिंबीर घालून भरड करून घ्या
- 5
आता रस्सम ला फोडणी देऊया,त्या साठी एका पॅन मध्ये 1 टेबलस्पून नारळाचं तेल घ्या त्यात मोहरी,
- 6
कडीपत्ता,सुक्या लाल मिरच्या, हिंग, 1 इंच बारीक चिरलेल आलं आणि आपला तयार रस्सम मसाला घालून घ्या
- 7
आणि नारळाच्या तेलात मसाला व्यवस्थित परतून घ्या म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल
- 8
आता या मिश्रणात आपले टोमॅटो आणि बिट ची तयार पेस्ट घालून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा,यात हळद घालून घ्या
- 9
आता चिंचेचा कोळ घालून चवीनुसार मीठ घालून घ्या आणि गरनेनुसार पाणी घालून घ्या
- 10
एक उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करा, आणि गरमागरम भातासोबत सर्व्ह करा, "पौष्टिक असे सुपरफूड बिट-टोमॅटो चारू/रस्सम"
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साऊथ इंडियन वेडिग स्टाईल रस्सम/रस्सम (rasam recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड- रस्सम/ रस्समरस्सम/रस्सम हा पदार्थ दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतील लोकप्रिय पदार्थ असून,गेल्या अनेक शतकांपासून हा पदार्थ दक्षिणेकडील प्रांतांमध्ये घरोघरी अगदी दररोज बनवला जातो.'रस्सम ' या शब्दाचा अर्थ रस असून या चमचमीत पदार्थाचे सेवन भातासोबत, तर कधी सूपप्रमाणे पिऊन केले जाते.हा पदार्थ पचण्यासही हलका असल्याने याचा उल्लेख अलीकडच्या काळात 'सुपरफुड' असा करण्यात आला आहे..👏👏😊चिंचेचा कोळ, टोमॅटो हे रस्सम मधील मुख्य घटक आहेत.धणे,काळिमिरी,जीरे, तूरडाळ,सुक्या मिरच्या, कडिपत्ता हे या पदार्थाचे सुपर हिरो आहेत.या मसाल्यामुळे रस्सम खूप चवदार बनते.चला तर पाहू अशीच एक चवदार रस्सम रेसिपी..😊 Deepti Padiyar -
रस्सम पावडर आणि रस्सम (rasam powder ani rasam recipe in marathi)
#दक्षिणआंध्र प्रदेश, कर्नाटक,तमिलनाडु, तेलंगानारस्सम ही साऊथ इंडियन डिश आहे रस्सम चवीला तिखट आंबटगोड असते. परंपरेनुसार रस्समचा बेस कोकम चिंच कैरी पासून बनवतात त्याचबरोबरीने गुळ लसूण काळी मिरी जिरे टोमॅटो डाळ आणि बाकीचे मसाले वापरतात. Rajashri Deodhar -
व्हेव रस्सम (rasam recipe in marathi)
#Goldenapron3week24 तील कीवर्ड रस्सम, मिक्रोवेव्ह आहे. हा मिक्रोवेव्हमध्ये बनवला आहे म्हणून विशेषण व्हेव रस्सम म्हणले आहे. मी खूप छान हेल्दी असतो. भाताबरोबरही खायला सुंदर लागतो चला. मग एन्जॉय करूया रस्सम. Sanhita Kand -
रस्सम वडा (Rasam Vada Recipe In Marathi)
#ASR आषाढ महिना सुरू आहे.पावसाच्या सरी येऊन जाऊन आहेत .वातावरणात कधी गारवा कधी गर्मी आहे.श्रावण सुरू व्हायच्या आधी आषाढ तळण बहुतेक घरी असतेच.मी मस्त वडे करायचा बेत केला.बाहेर पाऊस सुरू होताच .मनातआलं मस्त आंबट तिखट रस्सम ची जोड दिली तर सोने पे सुहागा.लगेच रस्सम ची तयारी केली.मस्त पावसाच्या धारा आणि त्यासोबत आम्ही रस्सम वड्याचा आस्वाद घेतला.मस्तच..... Preeti V. Salvi -
टोमॅटो रस्सम (tomato rasam recipe in marathi)
हा रस्सम खुप छान लागतो ,करायला साधा सोपा नक्की करून पहा.#GA4,#week12 Anjali Tendulkar -
कटाचं टोमॅटो रस्सम - पावसाळा स्पेशल (Tomato rasam recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळाश्रावणात २-३ वेळा पुरण पोळी केली जाते. पुरणाचा कट घालून कटाची आमटी करतात. आमच्याकडे कटाची आमटी आवडत नाही. म्हणून मी कटाचं टोमॅटो रस्सम बनवते जे सगळे आवडीने खातात. मी वेगळा रस्सम मसाला न बनवता हे रस्सम बनवते. कारण रस्सम मसाला वापरला जात नाही आणि पडून राहतो. रस्सम हे एक प्रकारचं दक्षिण भारतीय सार आहे. जे सूप म्हणून सर्व्ह करतात किंवा भाताबरोबर खातात. खूप टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ आहे. कट न वापरता करायचं असेल तर साधं पाणी घालून ही रस्सम बनवता येतं. नक्की करून बघा हा चविष्ट पदार्थ.पावसाच्या दिवसात गरमगरम रस्सम प्यायला फार छान लागतं. Sudha Kunkalienkar -
रस्सम वडा (rasam vada recipe in marathi)
#GA4 #week1 #चिंच #रस्सम वडा... Golden appronच्या पहिल्या आठवड्यातील puzzle मधला चिंच हा कीवर्ड घेऊन रस्सम वडा केलाय..ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठीभेटीत तुष्टता मोठी...पंडित कुमार गंधर्वांनी गायलेलं माझं आवडतं गाणं..आता तुम्ही विचाराल याचा काय संबंध...आहे ..मराठी माणूस म्हटला की खाणं आणि नाटके...नाट्यसंगीत..गाणी आलीच की हो..तर सांगायच असं की ..हक्काचं ठिकाण आमचं..प्रेम,जिव्हाळा,आपुलकी,विश्र्वास सगळंच घेऊन येतात आपल्याबरोबर हे ..विश्वास अशासाठी की चवदार, चविष्ट रेसिपीज तयार होणार..कारण हे पदार्थ येणार म्हटलं की मी पण त्यांना योग्य तो मान देऊन आदराने मन लावून या रेसिपी करते..त्यांना सजवते..भारंभार फोटो काढते त्यांचे..फोटो काढत असताना या देखण्या रेसिपी पण सुखावून गेल्यात ..असं क्षणभर मला वाटतं..आणि मग आमचा comfort zone आपोआप तयार होतो..आणि मी या हव्याहव्याशा मैत्रीत आनंदाने अक्षरशः रमून जाते..म्हणजे रेसिपीजना,पदार्थांना सीमा रेषा नाहीतच..माणसांसारखी स्वतःभोवती कुंपण घालत नाहीत या रेसिपीज...सगळ्या जगाला खुल्या करतात..आणि मग अलगदपणेजीभेच्या रस्त्यावरुनकधी हृदयापर्यंत पोहचून कधी आवडत्या पंगतीत जाऊन बसतील हे कळत पण नाही.. Bhagyashree Lele -
अॉथेन्टीक पेपर रस्सम (pepper rasam recipe in marathi)
#GA4 #week12#rasam रस्सम ही साउथ ईंडीयाची खासियत आहे.रस्सम आवडणार नाही असे कोणीच नाही.याला ईंडीयन हेल्दी सुप म्हटले तरी चालेल.हा खास पेपर रस्सम सर्दी खोकल्यावर ही गुणकारी आहे.औषधी आहे.तुम्ही ही करून बघा ही रेसिपी... पझल मधुन रस्सम हा शब्द ओळखुन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
रस्सम वडा (Rasam Vada Recipe In Marathi)
#SIR साऊथ इंडियन रेसिपीज साठी मी माझी रस्सम वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
टोमॅटो रस्सम (tomato rasam recipe in marathi)
#goldenapron3 week24आज मस्त पाऊस पडतोय. या थंड वातावरणात छान गरमागरम टोमॅटो रस्सम प्यायला आणि भातावर घ्यायला पण एकदम छानच लागते. याची रेसिपी देत आहे Ujwala Rangnekar -
इमली टोमॅटो रस्सम (imali tomato rasam recipe in marathi)
#GA4 #week7 इमली टोमॅटो रस्सम म्हणजेच चिंचेचे सार ही एक लोकप्रिय सूप रेसिपी आहे. जी दक्षिण भारतात फार प्रसिद्ध आहे. या डिशला ‘हुनसे सारू’ असंही म्हटलं जातं. Shruti Falke -
रस्सम (rasam recipe in marathi)
#GA4#Week12#Rasamसाऊथ स्टाईल टोमॅटो रस्सम भात सोबत किंवा नुसते प्यायलाही खूप छान लागते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
टोमॅटो मेथी पुरी (टोमॅटो methi puri recipe in marathi)
#GA4 # week19#मेथीथंडीच्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर मेथी मार्केटमध्ये बघायला मिळते. मेथीच्या अनेक रेसिपीज करता येतात त्यातल्या काही रेसिपीज करायला सोप्या आणि चविष्ट ही आहेत जसे मेथीच्या पुऱ्या, ठेपले, डाळ मेथी, मेथीचे मुठीये, मेथीची वडी इत्यादी. नाश्त्याच्या पदार्थांमध्ये मेथी बऱ्याच प्रमाणात वापरली जाऊ शकते, आजची रेसिपी मेथी पुरीची असून त्यामध्ये मी टोमॅटो चा वापर केला आहे. त्यामुळे मेथी पुरी ला छान चव आणि रंग ही आला आहे.Pradnya Purandare
-
रस्सम वडा (Rasam Vada Recipe In Marathi)
#CSR #चटपटीत स्नॅक्स रेसिपीस # वडा सांबार, इडलीसांबार आपण नेहमीच बनवतो खात असतो पण आज मी त्यातलाच वेगळा प्रकार रस्सम वडा बनवला आहे. मस्त टेस्टी चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कुळीथाचं रस्सम (kulithach rasam recipe in marathi)
#EB11 #W11आंबट गोड चवीच कुळीथाच रस्सम पौष्टिक आणि immunity वाढविणारे आहे.. नक्की करून पहा Shital Muranjan -
मेथी रस्सम (methi rasam recipe in marathi)
#GA4 #week12Rasam या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
बीटरूट रस्सम वीथ राइस बाँल (beetroot rasam with rice balls recipe in marathi)
#goldenapron3 #week20 #keyingredient_Beetrootएका मैत्रिणी ची रस्सम राइस बाँलची रेसिपी बघितली होती तेव्हापासून करायची ही रेसिपी एकदाचा मुहूर्त लागला. रस्सम पारंपरिक पद्धतीने टमाटा व चिंच घालून करतात मी ह्यात सुंदर रंग आणि गोड चवीसाठी बीटरूट वापरल😊 Anjali Muley Panse -
केरळ स्टाईल इडली-सांबर (idli sambar recipe in marathi)
#cr#कॉम्बो_रेसिपीज काही वर्षांपूर्वी आम्ही केरळ ला फिरायला गेलेलो, खरंतर तिथल्या एका शहरापासून दुसऱ्या शहरात म्हणजेच आपलं फिरण्याचं ठिकाण यामध्ये इतक्या तासांचं अंतर आहे,ना.... की दिवस प्रवासात आणि रात्र झोपण्यात निघून जायची... खूप छान ठिकाणी फिरलो आम्ही, वळणा- वळणाचे रस्ते, चहाचे मळे, गरम मसाल्याच्या बागा , एलिफंट राईड, जंगल सफारी आणि तिथला पाहुणचार....सगळंच मस्त.... फक्त खूपचं रोड ट्रॅव्हल करावं लागतं..😢 खास करून आम्ही ज्या ज्या हॉटेल मध्ये राहिलो, तिथलं केरळ स्टाईल जेवण म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारच आणि ईडी अप्पम,अप्पम, सांबर-राईस #इडली_सांबर, डोसा सांबर हे तिथले काही खास म्हणजे जरी मुंबईत हे पदार्थ मिळत असले, आपण घरी बनवत असलो, तरी साऊथ ला जाऊन खाण्यात जी मजा आहेना ती कुठेच नाही... हे पदार्थ तिथल्या सगळ्याच रेस्टॉरंट मध्ये असायलाच पाहिजे, त्या शिवाय तुमची फूड प्लेट अपूर्णच...!!! आणि शेजारचे केरळी असल्याने लहान पण पासून हे सगळे साऊथ चे खास पदार्थ नेहमी खात आलोय, आणि ही रेसिपी आणि त्यांच्या काही टिप्स माझ्या शेजारच्या "प्रसन्नाकुमार नायर"आंटी ने शिकवलेली...☺️ मग अशा यम्मी केरळ स्टाईल इडली_सांबर ची रेसिपी बघुयात..👌👌 Shital Siddhesh Raut -
टोमॅटो भात (tomato bhat recipe in marathi)
#GA4 #week7पझल मधील टोमॅटो पदार्थ. ही रेसिपी माझ्या आईची आहे. मी अधून मधून हा भात करत असते.माझ्या मैत्रिणींना पण आवडतो.करायला सोप्पा आहे,नक्की करून बघा. Sujata Gengaje -
व्हेजिटेबल पुलियोगरे (Vegetable Puliogare Recipe In Marathi)
#JLRहिवाळा आला कीं, भरपूर प्रमाणात भाज्या येतात . सर्व भाज्या , ह्या ऋतूत शरीराला पोषक असतात . म्हणून सगळ्या भाज्या परतून त्यांत भात टाकून वाफवला कीं, झटपट , पौष्टिक असा पुलियोगरे तयार झाला .तो अबाल - वृद्धांसाठी उपयुक्त आहे . अनेक जीवनसत्वानीयुक्त असा पुलियोगरे मी बनविला आहे , त्याची चव पहा .ही रेसिपी दक्षिण भारतात सर्रास केली जाते . कृती सांगतेच ..... Madhuri Shah -
चिंच टोमॅटोचे रस्सम (chinch tomato rasam recipe in marathi)
रस्सम ! अहाहा! नाव ऐकताच भूक खवळते, रंग आणि गंध दोन्ही दिलखेचक आणि नुसते प्यायला सुध्दा इतके अप्रतिम, तेही थंडीत तर अगदी मस्तच!चला तर पाहूया #चिंच #टोमॅटो #रसमची रेसिपी. Rohini Kelapure -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlet recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये ऑम्लेट हा कीवर्ड आला आहे. मी आज टोमॅटो ऑम्लेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. नाष्ट्यासाठी झटपट होणारा आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. टिफिनसाठी खुप छान आहे. मुलांनाही खूप आवडेल. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
रस्सम
#goldenapron3 #12thweek#lockdown tomato, pepper ह्या की वर्ड साठी साऊथ इंडियन स्पेशल रस्सम बनवले आहे. Preeti V. Salvi -
"तडकेवाली कढी-पकोडा"(Tadkewali Kadhi Pakoda Recipe In Marathi)
#TR "तडकेवाली कढी-पकोडा " कधी तरी काही रेस्टॉरंट स्टाईल खायची इच्छा होत असेल, पण बाहेर जायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी आपल्या किचन मध्ये करणे मस्ट आहे बरं का....!! Shital Siddhesh Raut -
-
क्रिस्पी पोटॅटो बेसन वडी (potato besan vadi recipe in marathi)
#GA4 #week1गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पोटॅटो असा पदार्थ आला आहे. त्याचा वापर करून मी ही क्रिस्पी वडी तयार केली आहे. त्याची रेसिपी मी पोस्ट करत आहे. ही वडी खूप खमंग आणि क्रिस्पी होते. Rupali Atre - deshpande -
पालक टोमॅटो बटाटा मिक्स भाजी (palak tomato batata mix bhaji recipe in marathi)
#लंच # पालकाची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते... मग कधी पातळ असते, तर कधी घट्ट, तर कधी कोरडी ....आज मी पालकांमध्ये टोमॅटो, बटाटा आणि थोडा शेंगदाण्याचा कूट घालून, चविष्ट भाजी बनवलेली आहे ....म्हणायला कोरडी किंवा घट्ट.... Varsha Ingole Bele -
टोमॅटोरसम (Tomato rasam recipe in marathi)
#GA4#week7टोमेटो हा क्लू घेउन माझ्या कडे महिन्यातून एकदा होणारी ही रेसिपी आज इथे घेउन आली.. एक अप्पितैज़ेर म्हणून खूप छान आहे हे.. व सोबत भात ही एक उत्तम जोडी आहे.. Devyani Pande -
बीटरूट डाळ वडे (beetroot dal wade recipe in marathi)
#डाळआपण डाळ वडे नेहमीच करत असतो, तर याला काही बदल करून पौष्टिक व नावीन्यपूर्ण बनवू शकतो का, असा विचार मनात आला.मग काय ठरवलं की बनवू पारंपरिक पण पौष्टिक पदार्थ.चला तर मग पाहू, काय लागते साहित्य...Kshama Wattamwar
-
More Recipes
टिप्पण्या