पालक सूप (palak soup recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

पालक सूप (palak soup recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 200 ग्रॅमपालक
  2. 50 ग्रॅमबटाटे
  3. 2 चमचेलोणी
  4. 1कांदा
  5. 1/2 टीस्पूनजायफळपूड
  6. तुकडेब्रेडची किंवा पनीरचे तळलेले
  7. 1/2 टीस्पूनमिरपूड

कुकिंग सूचना

  1. 1

    जाड बुडाच्या पातेल्यात लोणी घालून कांदा पारदर्शक होईपर्यंत परतवा. त्यामध्ये स्वच्छ धुऊन निवडलेली पालक चिरून घालावी.

  2. 2

    पालक घातल्यानंतर बटाटे सोलून कापून त्याच्या फोडी पालका मध्ये घालाव्या. बटाटे शिजवून झाले की गॅस बंद करावा.

  3. 3

    हे मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. त्यात मीठ,मिरपूड,जिरेपूड, जायफळ पूड घालावे. आणि पालक सूपाला उकळी काढावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes