अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 mins
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतांदळाचे पीठ
  2. 1 कपओल्या नारळाचा कीस
  3. 3/4 कपदही
  4. 1 चिमुटमीठ
  5. 1 कपसाखर
  6. 1 कपपाणी
  7. 4 ते 5 केशर काड्या
  8. 2 चिमुटकेशरी रंग
  9. तळण्या करीता तूप/तेल

कुकिंग सूचना

20 mins
  1. 1

    सर्वप्रथम साखरेचा पाक तयार करायला ठेवावा व तो एक तारी झाला की त्यात केशर काड्या व खाण्याचा 1चिमुट रंग ऍड करावा.

  2. 2

    मिक्सर च्या पॉट मध्ये तांदळाचे पिठ, खोबरे किस,मीठ, खाण्याचा रंग व दही घालून सरबरीत वाटून घ्यावे.आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी घालून भज्याच्या पिठापेक्षा थोडे घट्टसर वाटून घ्यावं।

  3. 3

    कढईमध्ये तूप घालून गरम करायला ठेवावे व वाटलेल्या मिश्रणाचे चे छोटे-छोटे भज्या सारखे खमंग तळून घ्यावेत व हे तळल्यानंतर पाकामध्ये सोडावे.दहा मिनिटं हे पाकामध्ये मुरल्यानंतर सर्विंग बॉल मध्ये काढून त्यावर नारळाचा कीस घाला।

  4. 4

    अमृतफळ तयार आहेत।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
रोजी

Similar Recipes