अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

#रेसिपीबुक #week3
#Shravanqueen
आज रक्षाबंधन.... ही रेसिपी केली खूप आवडली.... मजा आली....
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3
#Shravanqueen
आज रक्षाबंधन.... ही रेसिपी केली खूप आवडली.... मजा आली....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर साखरेत 125 एम एल पाणी टाकून पाक करणेस ठेवणे. मिक्सरच्या भांड्यात तांदळाचे पीठ, दही, नारळ किस व मीठ टाकून मिक्सरवर बारीक करणे. एक पिंच केशरी रंग टाकणे.
- 2
कढईत तूप टाकणे. गरम झाल्यावर वाटलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे भज्याप्रमाणे टाकून खरपूस तळून काढणे. तयार पाक गरम असतानाच त्यात पिवळा रंग व केशर काड्या वेलची पावडर टाकणे. सुंदर रंग येतो. तळलेली भजी पाकात टाकणे.5-7 मिनीटे ठेवणे.सर्व्ह करताना काचेच्या बाउल मध्ये पाकात टाकलेली भजी ठेवून त्यावर बदाम व काजूचे कापाने सजवावे.#
- 3
रेसिपी खूपच आवडली. बनवायलाही खूप सोपी व अत्यंत चवदार वाटली. एक नवीन डिश कळली. अश्या रीतीने ही डिश तयार करण्याचा मी प्रयत्न केला. थँक्स अंजलीताई ही रेसिपी दाखवल्या बद्दल....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap मी अंजली भाईक ताई ह्यांची अमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे.अंजू ताई अमृतफळ ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सुद्धा सर्वांनाच आवडली. आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच ताई🙏😍 Shweta Amle -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#Post3 #BhaikAnjaliRecipeअमृतफळही रेसिपी मी आज केली. खूप सोप्पी आहे करायला. सगळ्यांना खूप आवडली. त्याची चव जिलेबी सारखीच लागते. Sampada Shrungarpure -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#AnjaliBhaikअमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सर्वांनाच आवडली आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच. 🙏😍 Ankita Khangar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#shravanqueen#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमेला प्रामुख्याने खोबऱ्याचे पदार्थ केले जातात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन येते. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. माझी मैत्रीण अंजली भाईक हिने दाखवलेली अमृतफळ ही खूपच सुंदर रेसिपी मी बनवून बघितली. खुपच छान चविष्ट अशी नवीनच रेसिपी मला आणि माझ्या घरच्यांना सुद्धा खूपच आवडली. अगदी गुलाबजाम सारखीच चव लागली. याबद्दल मी अंजली भाईक आणि कुकपॅड टीमचे आभार मानते. अमृतफळ ही रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
अमृत फळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #post3 मी आज अंजली भावेक ताईची रेसिपी करत आहे , ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद, खूप छान झाली रेसिपी, आणि सगळ्यांना आवडली, विशेष म्हणजे कमीत कमी साहित्यात होणारी डिश आहे, ज्यांनी २ नाही केली त्यांनी नक्की ट्राय करा Anita Desai -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenहि रेसिपी खूप छान सोपी सुटसुटीत आणि झटपट बनणार आहे .जिलेबीची आठवण करून देणारी रेसिपी. Supriya Devkar -
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap Bhaik Anjali मॅम ची रेसिपी मी cooksnap केली. खूपच झटपट होणारी आणि चवीलाही भन्नाट रेसिपी झाली. धन्यवाद मॅम. Amrapali Yerekar -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen#post-3#Anjalibhaikअंजली ताई ह्यांनी दाखवलेली अमृतफळ ही रेसिपी करायला सोपी व पटकन होणारी ही रेसिपी दाखवलेल्या बद्दल Thank you.मी ह्या रेसिपीत थोडासा बदल केला तो म्हणजे मी थोडासा रंग घालून ही अमृतफळ बनवली.रेसिपी छान झाली.सगळ्यांना आवडली.एक वेगळी रेसिपी शिकायला मिळाल्याचा आनंद झाला. Nilan Raje -
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#श्रावण क्वीन मधील माझी तिसरी रेसिपी Purva Prasad Thosar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली माईंची हि रेसिपी खुपचं मस्त आहे.मी करून पाहिली.धन्यवाद. Sumedha Joshi -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenइटूकले पिटूकले असे हे अमृत फळ म्हणजे खरचं तोंडात टाकताच गुलाबजाम आणि जिलेबिची आठवण करून देतात... अशी ही कमी साहित्यात आणि लवकर होणारी डिश शिकविल्या बद्दल अंजली मॅडमचे आभार... Aparna Nilesh -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap#anjalibhaikPost 3अमृतफळ हा पदार्थ सुध्दा निनाव आणि दिंडे प्रमाणे माझ्यासाठी नवीन आहे. खूप छान रेसिपी आहे. अंजली ताईंचे मनापासून आभार. त्यांनी खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली त्यामुळे करायला पण सोपी वाटली. योगायोग म्हणजे अमृतफळसारख्या गोड पदार्थाच्या निमित्ताने आज माझ्या रेसिपीज् चे अर्ध शतक पूर्ण झाले. त्यामुळे खूप मस्त वाटतय. स्मिता जाधव -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#post3#रेसिपीबुक#week8अमृतफळ ही रेसिपी मी पहिल्यांदाच केली. आणि टेस्ट ही पहिल्यांदा केली. आपल्या ऑर्थर अंजली भाईक यांच्या मुळे ही छान रेसिपी आज मला शिकायला मिळाली. पाकातील अमृतफळ फारच छान झाली होती. नारळी पौर्णिमेच्या निमित्त एक वेगळाच पदार्थ खायला मिळाला. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेला "श्रावणी पौर्णिमा" असेदेखील म्हणतात. श्रावण महिन्यात भरपूर सण येतात आणि या सणांना ओल्या नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नारळी पौर्णिमा हा सण कोकणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तेव्हा या दिवशी ओल्या नारळा पासून नवनवीन पदार्थ केले जातात. आणि देवाला त्याचा नैवेद्य दाखवतात. अशाच प्रकारे मी ओल्या नारळापासून "अमृतफळ" हा पदार्थ तयार केलेला आहे. खूप सोपी आणि लवकर झटपट होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग बघुया अमृतफळ कसं करतात ते...😊 Shweta Amle -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली ताईची रेसेपि खुप छान आहे माझ्या कडे सगळ्यांना आवडली यासाठी मी अंजली ताइंना धन्यवाद देइल. Jyoti Chandratre -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली ताईंची अमृतफळ ही पाककृती मी कूकस्नप केली फार छान आहे, कमी साहित्यात झटपट बनणारी ही अमृतफळाची पाककृती पाहुयात. Shilpa Wani -
अमृत फळ - पाकातले भजी (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#पोस्ट 3 अंजली मॅम ...आपली रेसिपी खुप छान आहे. हे अमृतफळ खोबरे & तांदळाचे पीठ यामुळे क्रंची ही लागते.सोपी , झटपट ...जिलेबी खाल्ल्याचा फिल आला 🥰👌 Shubhangee Kumbhar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपिबुक #week8 मध्ये १५वी रेसिपीआहे#cooksnap#shravanqueen#post3#anjali bhaik,,,आज नारळी पौर्णिमा म्हणजे च रक्षाबंधन,,💫आणि नारळी पौर्णिमा च्या दिवशी मी, पारंपरिक छान खमंग पदार्थ बनविण्याचा विचार च करत होते, आणि मला तो पदार्थ आपल्या कुकपॅड वर श्रावनक्विन अंजली भाईक मॅडम यांच्या कडून शिकायला मिळाला आणि मी केलाही खूप छान आणि टेस्टी झाला आणि माझ्या घरी सर्वानांच खूप आवडायला आणि या वेळी काहीतरी नवीन आणि पारंपारिक पदार्थ खायला मिळाला thank you so much😊❤ Jyotshna Vishal Khadatkar -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen#cooksnapआज पुन्हा एकदा Bhaik Anjali मॅम ची रेसिपी मी cooksnap केली. खूपच झटपट होणारी आणि चवीलाही भन्नाट रेसिपी झाली. धन्यवाद मॅम. Jyoti Kinkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#श्रावण क्वीन्स अंजली ताईं यांची अमृतफळ ही रेसिपी मी कूक स्नॅप केली. कमी साहित्यात झटपट होणारी अमृत फळाची रेसिपी. सायली सावंत -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #post3 #अमृतफळ #BhaikAnjaliह्या रेसिपी बद्दल मी पहिल्यांदाच ऐकले तेव्हा ही डिश काहीतरी वेगळीच आहे आणि आमच्या घरातल्यांनाही या बद्दल फारसं माहिती नव्हती. श्रावणी उपवासाचे काहीतरी गोड करायचं म्हणून हे अमृतफळे केले. तळलेले अमृतफळे मुलींना इतके आवडले की त्यांनी काही तसेच भजी म्हणून ठेवायला सांगितले. अंजली जी तुम्ही दिलेली ही अमृतफळ खूपच छान स्वादिष्ट रेसिपी आहे. आम्हा सर्वांना आवडली. Pranjal Kotkar -
अमृतफळं (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #week8 #रेसिपीबुकHi सखींनो , आज मी अंजुची अमृतफळ ...नावात,चवीत अमृत असलेली ही सदाबहार रेसिपी recreate केली आहे.. अतिशय सोपी,झटपट होणारी ही रेसिपी...चवीच्या बाबतीत म्हणालं तर आहा.. लाजवाब 😋..तोंडात घालतातच क्षणी अतिशय नर्म मुलायम feeling....ब्रह्मानंदी जणू टाळीच..आणि किती ओळखीच्या चवी या एका रेसिपीमध्ये....अमृतफळाचे वरचे खमंग खरपूस आवरण म्हणजे गुलाबजाम ची आठवण करुन देतात.अमृतफळाचा आतील भाग जिलबीची चव देऊन जातो...इथे एक मी जरा वेगळं केलंय..एकतारी पाक न करता थोडा घट्ट पाक केलाय... त्यामुळे थोडी बालुशाहीची आठवण येतीये... अप्रतिम रेसिपी अंजु....नैवेद्यासाठी ही सोपी रेसिपी शिकवल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद 😊🌹...नवरात्रात देवीसाठी आता एक दिवस अमृततुल्य अमृतफळाचा नैवेद्य फिक्स केलाय मी... Bhagyashree Lele -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#अमृतफळ#cooksnap#shravanqueen#anjalibhaik यांची रेसिपी अमृत फळ खूप छान रेसिपी आहे, घरी पाहुणे आले की काय गोड करायचं हे विचार येते अमृत फळ अशी रेसिपी आहे की आपण झटपट तयार करू शकतो थँक्यू अंजली मॅडम इतकी छान रेसेपी शिकवल्या बद्दल। Mamta Bhandakkar -
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnapआज मी Anjali Bhaik ताईंनी केलेली रेसिपी cooksnap केली आहे... खूप छान झाली आहे... 😍😋😋 Ashwini Jadhav -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap Anjali Bhaik#अमृतफळअंजलीची छान झटपट होणारी अमृतफळ रेसिपी मी cooksnap करत आहे. Deepa Gad -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap2 ऑगस्ट ला अंजलि ताई चा लाइव शो होता त्यात त्यांनी दाखवलेली रेसिपी आज मी करुन पाहिली अणि सुरेख झाली.. नारळाची कवटी घेतली मी डेकोरेशन साठी आणी त्याच्या खाली घरी बनवलेल्या क्ले चा बेस केला.. Devyani Pande
More Recipes
टिप्पण्या (2)