अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

Gayatri Jawale Chaudhari
Gayatri Jawale Chaudhari @cook_23979846

अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५
४-५
  1. 1 (1 कप)तांदळाचे पिठ
  2. 3/4 कपदही
  3. 1 कपओल्या नारळाचा कीस
  4. चिमुटभरमीठ
  5. खायचा रंग
  6. सुकामेवा
  7. पाक बनवण्यासाठी:
  8. 1 कपसाखर
  9. 1 कपपाणी
  10. तळण्यासाठी तूप

कुकिंग सूचना

१०-१५
  1. 1

    पहिले तांदळाचे पीठ एक कप दही आणि खोबरे मिक्स करून मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्या

  2. 2

    दुसरीकडे साखरेचा पाक करायला घ्या

  3. 3

    तयार केलेल्या पेस्ट भजी सारखे तळून घ्या

  4. 4

    पाक तयार झाला कि त्यात खायचा रंग घालावा

  5. 5

    तयार झालेला पाक घाला व सजावटीसाठी सुकामेवा घाला...झटपट होणारे व गरमागरम अमृतफळ तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gayatri Jawale Chaudhari
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes