गहुपीठाची नानकटाई बेकिंग पावडर शिवाय (gavachya pithache nanakatai recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

नानकटाई #सप्टेंबर

गहुपीठाची नानकटाई बेकिंग पावडर शिवाय (gavachya pithache nanakatai recipe in marathi)

नानकटाई #सप्टेंबर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1ते दिड तास
4-6 सर्व्हिंग्ज
  1. दिड कप गव्हाचे पीठ
  2. 1/2 कप बेसन
  3. 1 कपतुप
  4. 1 कपपीठी साखर
  5. 1 टीस्पूनवेलची पुड किंवा कुठलाही इसेन्स
  6. 2 टेबलस्पूनकाजू बदाम तुकडे, खोबरे किस
  7. 1/2 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

1ते दिड तास
  1. 1

    प्रथम पिठे व पिठी साखर चाळुन घेणे

  2. 2

    एका वाटी मधे तूप व पिठी साखर एकत्र करून फेटून घेणे साधारण 10मिनिटे मिश्रण छान हलके होते

  3. 3

    वरील मिश्रणात वेलची पुड घालून थोडे मिक्स करा व त्यानंतर त्यात दोन्ही मिक्स केलेली पिठे घालुन पीठ मळून घेणे जास्त मळायचे नाही व हे मिश्रण 15/20 मिनीटे झाकून ठेवणे

  4. 4

    तो पर्यंत इडली कुकरमधे तळाशी मीठ पसरवावे व तो मंद गॅसवर तापत ठेवावा किंवा कढईत पण स्टँड ठेऊन ताटलीत ठेऊ शकता

  5. 5

    आपण तयार केलेल्या पिठाचे साधारण 24 गोळे करावे व त्यावर काजू,बदाम लावून अलगत दाबावे इडली पात्रास थोडा तुपाचा हात फिरवून मग गोळा ठेवावा, इडली कुकरमधे बेक करायला झाकण लावून साधारण 25/30 मिनीटे ठेवावे

  6. 6

    खुसखुशीत नानकटाई खायला तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या (6)

jsk kunder
jsk kunder @cook_26759630
इडली पात्रात आतील झकणात हे बिस्कीट पसरवून ठेवावेत का, एका वेळेस किती बिस्किट्स होतात.

Similar Recipes