नानकटाई (nankhatai recipe in marathi)

Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay

आज पहिल्यांदाच मी नानकटाई केली, खुप छान झाली आहे माझ्या मुलाना तर खुप आवडली तुम्ही ही करुन पहा.#नानकटाई#सप्टेंबर

नानकटाई (nankhatai recipe in marathi)

आज पहिल्यांदाच मी नानकटाई केली, खुप छान झाली आहे माझ्या मुलाना तर खुप आवडली तुम्ही ही करुन पहा.#नानकटाई#सप्टेंबर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनटे
२० नानकटाई
  1. १ आणि १/२वाटी मैदा
  2. १/२ वाटी बेसन
  3. 1/4 वाटी तुप
  4. 1 टेबलस्पून वेलचीपूड
  5. 3 टेबलस्पून थोडंसं दुध,पीठ मळताना गरज भासली तर
  6. 1 टेबलस्पून बदाम वर लावण्यासाठी
  7. १ वाटी साखर बारीक वाटलेली

कुकिंग सूचना

३०मिनटे
  1. 1

    मैदा,साखर, वेलचीपूड,तुप, बेसन. सर्व घ्या

  2. 2

    पहिले तुप घाला व त्यात साखर घालून बरे फेटून घ्या

  3. 3

    मग बाकीचे सर्व पीठ मिक्स करा

  4. 4

    मग पीठ मळून घ्या,गरज पडल्यास थोडं दूध घाला.

  5. 5

    नानकटाई साठी एका टीनला तुप लावा व त्यात गोळे करून घाला

  6. 6

    मग दहा मिनिटे प्रिहिट केलेल्या ओव्हनमध्ये १५मिनटे बेक करायला ठेवावे

  7. 7

    नानकटाई थंड होऊ द्यावे,मग हवाबंद डब्यात भरून ठेवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes