चिक्कू मालपुवा (नो मैदा नो शुगर लेस घी) (chickoo malpua recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#hr
#मालपुवा
होळी म्हटले की विविध पदार्थांची चांगलं असते .घरी येणाऱ्या पाहुण्या स्थी थंडाई मालपुवा चणे अगदी ठरलेले.आज थोडे वरिएशन करावे व हेल्दी असावे असे ठरवून घरी चिकू पावडर होती .केलेत मालपुवा त्यावर मध म्हणजे अप्रतिम अशी पावती मिळाली.

चिक्कू मालपुवा (नो मैदा नो शुगर लेस घी) (chickoo malpua recipe in marathi)

#hr
#मालपुवा
होळी म्हटले की विविध पदार्थांची चांगलं असते .घरी येणाऱ्या पाहुण्या स्थी थंडाई मालपुवा चणे अगदी ठरलेले.आज थोडे वरिएशन करावे व हेल्दी असावे असे ठरवून घरी चिकू पावडर होती .केलेत मालपुवा त्यावर मध म्हणजे अप्रतिम अशी पावती मिळाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
दोन व्यक्ती करिता
  1. 1 वाटीकणीक
  2. 2 टीस्पूनरवा
  3. 1/4 वाटीचिक्कू पावडर
  4. 1/4 टीस्पूनचिक्कू इसेन्स
  5. 3/4 वाटीगूळ
  6. 1/4 टीस्पूनवेलची जायफळ पूड
  7. 1/4 टीस्पूनमिरे
  8. 1/2 टीस्पूनसोप
  9. 2 टेबलस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात गुळ टाका एक वाटी पाणी.गुळ पूर्ण विरघळले पर्यंत पाणी उकळू द्या. सोप व मिरे खलबत्त्यामध्ये कुटून घ्या.

  2. 2

    आता एका वाटी मध्ये कणिक रवा एकत्र करा. आता यात कोंबट असलेले गुळाचे पाणी मिसळा. आता हे मिश्रण चांगलं चमच्याने घोटून घ्या. आता यात चिकू पावडर मिसळा कुटलेले मिरे व सोप घाला व झाकून एक तासासाठी ठेवून द्या.

  3. 3

    एक तासानंतर हे मिश्रण चांगले चमच्याने फेटून घ्या. यात आताच चिकू इसेन्स टाका. चांगले मिसळून घ्या. आता गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवा व त्यात तूप टाका.

  4. 4

    आता या पॅनवर चमच्याने मालपुवा चे मिश्रण एक चमचा टाका. गरज असल्यास थोडं तूप सोडा व दोन्ही बाजूनी चांगले लालसर भाजून घ्या.

  5. 5

    अशाप्रकारे सर्व मालपोहे तयार करून घ्या. सर्व करताना वरुन मत घाला व पिस्त्याचे काप टाकून सजवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

Similar Recipes